शेअर मार्केटमध्ये कधीही काहीही होऊ शकते ! 15 मिनिटांत 400 कोटींची कमाई..पहा कोणता शेअर आणि कोणी कमविले ?
टाटा ग्रुपच्या टायटन आणि टाटा मोटर्सच्या दोन शेअर्समध्ये आदल्या दिवशी जोरदार वाढ झाली. या दोन्ही समभागांमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. टाटा समूहाच्या टाटा मोटर्स आणि टायटन या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार वाढ झाली. मंगळवारी म्हणजेच आजही हे दोन्ही शेअर्स टॉपवर होते, आदल्या दिवशी या दोन्ही शेअर्सच्या वाढीमुळे गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या … Read more