Farmer Success Story: ‘या’ शेतकरी बंधूंचे चिकू बागेचे नियोजन पाहाल तर व्हाल अवाक! 6 एकरमधून घेत आहेत लाखो रुपयांचे उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story:- शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब केला तर शेतीही आता व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरत आहे. उपलब्ध पाण्यातून आणि बाजारपेठेचा अभ्यास करून नियोजन करत केलेली शेती नक्की शेतकऱ्यांना फायद्याची ठरते. यामध्ये बरेच तरुण शेतकरी आता फळबाग शेतीकडे वळले असून विविध प्रकारच्या फळबागांची लागवड यशस्वीरित्या केली जात आहे. फळबाग शेतीतून शाश्वत … Read more

शेतकरी वर्गाने शेतमाल देशभर पोहचविण्याचे नियोजन करावे : आ. थोरात

Maharashtra News

Maharashtra News : दुष्काळी भाग,मुरबाड जमीन आणि मजुरांची कमतरता असतानाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्व. कारभारी दादा गिते यांनी अतिशय देखणी आणि दर्जेदार टोमॅटो आणि कांदा शेती उभी केली. तोच वारसा पुढची पिढी सक्षमपणे चालवीत आहे. तरुण शेतकरी वर्गाने आतापासूनच नियोजन करून आपला शेतमाल देशभर कसा पोहचेल, याचे नियोजन करावे, असे आवाहन माजी महसूलमंत्री आमदार … Read more

पीक विम्याच्या ९६५ कोटींचे वाटप

Maharashtra News

Maharashtra News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसानभरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी ९६५ कोटी रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

कार्यकारी सोसायट्या होणार शेती मॉल

Maharashtra News

Maharashtra News : विविध कार्यकारी सोसायट्यांचे रूपांतर आता शेतीसाठीच्या मॉलमध्ये होणार आहे. या सोसायट्यांत बी-बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीची अवजारे अशा शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्वच वस्तू एकाच छताखाली म्हणजे या सोसायट्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ही सध्याची किरकोळ खत विक्री दुकाने मॉडेल खत विक्री दुकानामध्ये रूपांतरित करून शेतीसाठी वन स्टॉप शॉप म्हणून विकसित … Read more

वाळवंटी जमीन, प्रदूषित पाणी..पठ्ठयाने तरीही पिकवली स्ट्रॉबेरी व ब्रोकली ! आज कमावतोय लाखो रुपये

असं म्हटलं जात की दुनिया झुकती है लेकिन झुकानेवाला चाहिये. जो प्रयत्न करतो, जिद्द ठेवतो त्यासाठी काहीच अशक्य नसत. हे आठवायचं कारण म्हणजे ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरवली आहे एका शेतकऱ्याने. जे शेतकरी, युवा शेतीत दम नाही किंवा शेतीतून फायदा मिळत नाही असं म्हणतात त्यांच्यासाठी या शेतकऱ्याचे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारे ठरेल. ही कहाणी … Read more

गव्हासह तांदळाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

सध्या प्रत्येक गोष्टीतील महागाई वाढत चालली आहे. सध्या कांद्यानेही मोठे भाव गाठले आहेत. तसेच धान्याच्या बाबतीत गहू, तांदूळ यांच्या किमती देखील वाढल्या आहे. परंतु केंद्र सरकार ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असते. याच पार्श्वभूमीवर गहू, तांदूळ यांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार गहू आणि तांदूळ या दोन्हींचे साप्ताहिक ई लिलाव आयोजित करत असते. नुकतीच ही ई-लिलाव … Read more

Rabi Crop Seed Subsidy: रब्बी हंगामामध्ये हरभरा बियाण्यावर मिळत आहे ‘इतके’ अनुदान? असा करा अर्ज

subsidy for rabi crop

Rabi Crop Seed Subsidy:- सध्या रब्बी हंगाम सुरू झालेला असून यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी बंधू पिकांचे नियोजन करताना दिसून येत आहे. रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने हरभरा तसेच ज्वारी, मका, गहू, कांदा इत्यादी पिकांची लागवड केली जाते. या रबी हंगामातील पिकांपैकी जर आपण ज्वारी आणि हरभरा या पिकांचा विचार केला तर महाबीज च्या माध्यमातून … Read more

Farmer Scheme: पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेचा लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावर उभे रहा, वाचा अर्ज करण्याची अंतिम तारीख

farmer scheme

Farmer Scheme:- शेती आणि शेतीशी संबंधित असलेले जोडधंदे यांच्या विकासाकरिता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक लाभाच्या योजना चालवल्या जातात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतीसोबतच पशुपालन तसेच कुक्कुटपालन, मेंढी पालन यासारख्या जोडधंद्यांसाठी देखील राज्य शासनाच्या योजना असून अशा योजना या पशुपालक व सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी देखील फायद्याचे आहे. या … Read more

Tur Market Today : शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग ! तुरीचा भाव गडगडला,प्रति क्विंटल दोन हजार रुपयांचे नुकसान

Tur Market Today : मागणी जास्त आवक कमी असे चित्र असल्याने तुरीच्या दरात रोज वाढ होत राहिली. हिंगणघाट बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी १३ हजार रुपये प्रति क्विंटल भावात तुरीची खरेदी करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात हा दर घसरला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला १२ हजारांवर पोहचला आता १० हजार १०० ते ११ हजार ३२५ रुपये क्विंटल च्या … Read more

हर खेत को पानी : अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात ५३ हजार ४४५ विहीरी !

‘हर खेत को पाणी’ या संकल्पनेनुसार राज्यभरात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर १५ विहिरी घेण्याचे नियोजन आखण्यात आले. त्यासाठी विहिर व फळबाग मागणी अॅप्लिकेशनवर मागणी नोंदवता येणार आहे. नाशिक विभागात ५३ हजार ४४५ विहिर घेण्याचे नियोजन असले, तरी पुरेशी जागृती नसल्याने विभागातून महिनाभरात अवघे १ हजार ३४७ ऑनलाईन प्रस्ताव दाखल झाले आहे. मनरेगा महासंचालकांनी राज्यातील सर्व गटविकास … Read more

Onion News : केंद्र सरकारचा रास्त दरातील कांदा मुंबईत दाखल !

Onion News

केंद्र सरकारच्यावतीने ग्राहकांना नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरात कांदा विक्री करण्यात येत असून त्याचा दर २५ रूपये किलो आहे. ग्राहकांना एक व दोन किलोच्या पॅकिंगमध्ये हा कांदा खरेदी करता येत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल या महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे ही कांदा विक्री करण्यात येत आहे. सद्यस्थितीत २५ विक्री केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना … Read more

दिवाळीतही कमी भावामुळे झेंडू उत्पादक शेतकरी चिंतेत

दसऱ्याप्रमाणे यंदा दिवाळीत देखील फुल उत्पादक शेतकरी कमी भावामुळे चिंतेत आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे व्यापारी व पुष्पहार ओवणी करणारे दुकानदांकडे मागणी नसल्यामुळे व महत्वाचे म्हणजे प्लास्टिक फुलांच्या माळा व तोरण बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे नैसर्गिक फुलांना समाधानकारक भाव नसल्याचे शेतकरी सांगतात. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरेसह गोदावरी नदी परिसरासह वाकडी (ता. राहाता) … Read more

Land Measurement: जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा लागतो? किती आहेत जमीन मोजणीचे प्रकार? किती लागतात पैसे? वाचा माहिती

land mesurement

Land Measurement:- जमिनी विषयी दोन शेतकऱ्यांमध्ये किंवा दोन भावा भावांमध्ये देखील अनेक मुद्द्याला धरून वाद होतात. यामध्ये शेती रस्ता, शेतीच्या बांधावरून,एखाद्याच्या शेतामध्ये अतिक्रमण इत्यादी  मुद्द्यांना धरून बऱ्याचदा वाद उद्भवतात व कधी कधी हे वाद कोर्टाच्या दारात देखील जातात. यामध्ये जर आपण जमिनीची हद्द किंवा बांध कोरणे याबाबत जर काही वाद असेल तर मात्र जमिनीची मोजणी … Read more

Mulching Paper Subsidy: सरकारी अनुदान मिळवा व प्लास्टिक मल्चिंग पेपरच्या सहाय्याने पिक उत्पादन वाढवा! वाचा योजनेची माहिती

mulching paper subsidy

Mulching Paper Subsidy:- कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत असून कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या असलेल्या वेगवेगळ्या घटकांकरिता या योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला ठिबक व तुषार सिंचन  … Read more

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या आवडत्या ट्रॅक्टरची किंमत किती ? शेतकऱ्यांसाठी फायद्याचे

Tractor Update:- शेतीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरण झाले त्यामध्ये ट्रॅक्टर या यंत्राचा फार मोठा वाटा आहे. शेतीमध्ये प्रत्येक कामात शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पीक लागवडी अगोदरची पूर्व मशागत असो की अंतर मशागत आणि पीक काढणीनंतर बाजारपेठेत शेतीमाल पोचवण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची खूप मोठी मदत … Read more

Farmer Success Story: कपाशी पिकासाठी अमृत पॅटर्नचा प्रयोग ! एकरी ५० क्विंटल कापूस उत्पादन

Farmer Success Story :- कपाशी हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. इतर पिकांप्रमाणेच कपाशीचे देखील भरघोस उत्पादन मिळावे याकरिता शेतकरी बंधू अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून तंत्रशुद्ध असे प्रयत्न करतात व उत्पादन मिळवतात. शेतीमध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे पीक लागवडीपासून ते व्यवस्थापनापर्यंत … Read more

Real Estate : जमिनीचा नकाशा व सातबारा उतारा सह दिसणार रेडीरेकनरचे दर !

Real Estate News :- जमिनीची खरेदी किंवा विक्री तसेच एखादा इमारतीमधील फ्लॅटची खरेदी किंवा विक्री इत्यादी व्यवहारांमध्ये रेडीरेकनर दर ही संकल्पना खूप महत्त्वाची असते. तसेच जमिनीचा झोन म्हणजेच ग्रीन झोनमध्ये जमीन आहे की इतर कुठल्या झोन मध्ये आहे या संकल्पनेला देखील खूप महत्त्व असते. यातील रेडीरेकनर दर म्हणजेच सरकारी बाजार मूल्य याला अशा जमीन किंवा … Read more

ढगाळ वातावरणामुळे तुरीवर घाटेअळीचा प्रादुर्भाव, तूर उत्पादक शेतकरी संकटात

Agricultural News

Agricultural News : ऐन दिवाळीच्या तोंडावर ढगाळ वातावरण आल्यामुळे आतापर्यंत बऱ्यापैकी असलेल्या तुरीच्या पिकावर अचानक शेंगा पोखरणाऱ्या घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, परिसरातील तूरउत्पादक शेतकरी त्रस्थ दिसून येत आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.तूर हे महाराष्ट्रातील डाळवर्गातील एक प्रमुख पीक आहे. तूर … Read more