Soybean Bajarbhav : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण! सोयाबीन बाजारात नेमकं चाललंय तरी काय, वाचा आजचे बाजारभाव, समजेल बाजारातील चित्र
Soybean Bajarbhav : काल सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) थोडीशी वाढ झाली होती. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) आगामी काही काळात सोयाबीनच्या दरात (Soybean Price) वाढ होणार असल्याची आशा होती. मात्र आज झालेल्या लिलावात सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची (Soybean Grower Farmer) आशा संपुष्टात आली आहे. कारण की आज सोयाबीनच्या बाजारभावात (soybean market price) घसरण बघायला … Read more