Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभावाला लागलं ग्रहण…! आवक कमी असूनही सोयाबीनच्या दरात घसरण, नेमकं सोयाबीन बाजारात सुरू तरी काय, वाचा
Soybean Bajarbhav : राज्यात सोयाबीन (Soybean Crop) हे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नगदी पिकाच्या बाजार भावाला ग्रहण लागले आहे. मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचा बाजारभावात (Soybean Market Price) सातत्याने घसरण बघायला मिळत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी उमरखेड डांकी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार … Read more