1 Rupee Old Coin Sell : 1 रुपयांचे हे जुने नाणे बदलेल तुमचे नशीब! विकेल लाखोंच्या किमतीत, ही आहे विकण्याची सोपी पद्धत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 Rupee Old Coin Sell : जर तुमच्याकडे चित्रात दाखवलेले जुने १ रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही लाखोंच्या घरात कमाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट वर तुमच्या नाण्याचे फोटो अपलोड करावे लागतील. त्यानंतर हे नाणे तुम्हाला रातोरात लखपती बनवू शकते.

आजकाल जुनी नाणी आणि नोटांना बाजारात खूप मागणी आहे. पण मागणी जास्त असली तरी ही नाणी आणि नोटा सहज बाजारात उपलब्ध होत नाहीत. कारण अशी नाणी आणि नोटा चलनातून बंद झाली आहेत.

काही लोकांना अशी जुनी नाणी नोटांचा संग्रह करण्याचा छंद असतो. त्यांचा हाच छंद त्यांना लखपती बनवू शकतो. जर त्यांच्याकडे १ रुपयांचे नाणे असेल तर ते विकून लाखोंची कमाई करू शकतात.

देशात सध्या जुन्या नोटा आणि नाणी जास्त पैशांना विकत घेण्याचा ट्रेंड सुरु आहे. अशा नोटा विकत घेऊन त्याबदल्यात हजारो लाखो रुपये दिले जात आहेत. मात्र अशी नाणी आणि नोटा दुर्मिळ होत चालली आहे.

या नाण्यांची खासियत

या नायनावर अश्या काही खुणा किंवा अंक असतात ती त्यांची किंमत वाढवत असते. काही नोटा आणि नाण्यांवर ७८६ क्रमांक असतो त्यामुळे त्याला खूप किंमत असते. मुस्लिम समाजामध्ये या अंकाला खूप महत्व दिले जाते. त्यामुळे या समाजातील लोक अशी नाणी किंवा नोटा खरेदी करत असतात.

आज तुम्हाला चित्रात दाखवलेले नाणे हे ब्रिटिश काळातील १८८५ सालचे आहे. त्यामुळे हे नाणे सहजासहजी सापडत नाही. काही दिवसांपूर्वी या नाण्याचा लिलाव करण्यात आला होता तेव्हा ते नाणे 10 कोटी रुपयांना गेले होते. त्यामुळे तुम्हालाही जास्त पैसे मिळू शकतात.

अशा दुर्मिळ नोटा आणि नाणी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. काही ऑनलाईन वेबसाईट वर तुम्ही अशा नोटा आणि नाणी विकू शकता. यासाठी तुम्हाला थोडीशी प्रक्रिया करावी लागेल.

जुने नाणे विकण्याचा सोपा मार्ग

प्रथम नाण्याच्या चित्रावर क्लिक करा.
त्या नाण्याचा फोटो OLX.com साइटवर अपलोड करा.
ज्या लोकांना नाणे खरेदी करण्यात रस आहे.
तो तुमच्याशी थेट संपर्क साधेल.
पेमेंट आणि डिलिव्हरीच्या अटींनुसार तुम्ही तुमचे नाणे विकू शकता.
याशिवाय तुम्ही येथे बार्गेनिंगही करू शकता.