Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Flipkart Iphones Sale : आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी! या ठिकाणी मिळतेय हजारोंची सूट, त्वरित घ्या लाभ

Flipkart Iphones Sale : भारतीय मार्केटमध्ये आयफोनच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे अनेकांना आयफोन खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र आता ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सकडून आयफोनवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुमची देखील हजारो रुपयांची बचत होईल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय तरुणांमध्ये आयफोनची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आयफोन खरेदी करायचा असतो मात्र बजेट कमी पडते. त्यामुळे अशा तरुणांसाठी आता आयफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

फ्लिपकार्ट ई-कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून आयफोनवर मोठी सूट दिली जाता आहे. iPhone 14, iPhone 13, iPhone 12 या मॉडेलवर फ्लिपकार्टकडून हजारो रुपयांची सूट दिली जात आहे.

तुम्हालाही स्वस्तात आयफोन खरेदी करायचा आहे तर तुम्ही फ्लिपकार्टकडून देण्यात येत असलेल्या ऑफरचा फायदा घेऊ शकता. तसेच कमी बजेटमध्ये आयफोन खरेदी करण्याची देखील चांगली संधी मिळत आहे.

iPhone 12 फ्लिपकार्ट सेल

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरु आहे. iPhone 12 चा 64GB व्हेरिएंटची किंमत 59,900 आहे. मात्र फ्लिपकार्टवर 53,999 विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच या फोनवर बँक ऑफर देखील दिली जात आहे.

तसेच जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरून या फोनचे पेमेंट केल्यास तुम्हाला 5% पर्यंत सूट मिळू शकते. तसेच 5901 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे. तसेच या फोनवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. 29,250 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट हा आयफोन खरेदी करण्याची संधीचा आहे.

iPhone 13 Flipkart सेल

जर तुम्हाला iPhone 13 खरेदी करायचा आहे आणि बजेट कमी आहे तर काळजी करू नका. फ्लिपकार्टकडून आयफोन 13 चा 128GB प्रकार 69,900 रुपयांऐवजी 58,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे.

तसेच फ्लिपकार्टकडून iPhone 13 बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 10% पर्यंत सूट मिळू शकते. तसेच या फोनवर 29,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

iPhone 14 Flipkart सेल

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये iPhone 14 च्या 128GB व्हेरिएंट वर अनेक ऑफर देण्यात येत आहेत. 79,900 रुपयांऐवजी 67,999 रुपयांमध्ये हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्यासाठी SBI क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 10% पर्यंत सूट मिळू शकते. तसेच या फोनवर 29,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.