Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! पैसे होणार दुप्पट, फक्त या योजनेत करा गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : तुम्हालाही स्वतःच्या किंवा मुलांच्या पुढील भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल पोस्ट ऑफिस हे एक गुंतवणुकीचे सुरक्षित ठिकाण आहे. तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता.

देशातील गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसने अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक कमी आणि परतावा जास्त असल्याने गुंतवणूकदारांचा फायदा होत आहे. तसेच या योजनांमधील गुंतवणुकीवर व्याजदर देखील जास्त दिले जात आहे.

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. आज तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या नवीन योजनांबद्दल सांगणार आहोत ज्या तुमचे पैसे दुप्पट करू शकतात.

पोस्ट ऑफिसकडून गुंतवणूकदारांसाठी किसान विकास पत्र ही योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये पैसे गुंतवून तुम्ही देखील चांगला परतावा मिळवू शकता. त्यामुळे तुमचा देखील फायदा होईल.

तुम्हीही शेतकरी असाल तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करून कमी वेळात पैसे दुप्पट करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही काळापुरते पैसे गुंतवणूक करावे लागतील.

पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना

केंद्र सरकारकडून गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसद्वारे किसान विकास पत्र योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये तुम्ही देखील पैसे गुंतवणूक करून दुप्पट पैसे कमवू शकता. या योजनेमध्ये तुम्ही किमान १ हजार रुपयांची गुंतवणूक करू शकता. तसेच त्यापेक्षा किती रक्कम तुम्ही या योजनेमध्ये गुंतवू शकता.

शेतकऱ्यांना या योजेत गुंतवणूक केल्यास केंद्र सरकारकडून ७.२ टक्के व्याजदर दिले जात होते. मात्र आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या ठेवीवर व्याजदर वाढवले आहे. शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीवर सरकारकडून आता ७.५ टक्के व्याजदर दिले जात आहे.

या वेळेनंतर पैसे दुप्पट होतील

केंद्र सरकारकडून लागू केलेले नवीन व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहे. या योजनेत पैसे गुंतवणूक केल्यास तुम्हाला दुप्पट पैसे मिळतील. सरकारच्या या योजनेत 1 लाख रुपये जमा केल्यास पैसे दुप्पट होण्यासाठी तुम्हाला सुमारे 115 महिने म्हणजे 9 वर्षे 7 महिने लागतील. या गुंतवणुकीवर सरकारकडून व्याजदर दिल्याने तुमचे पैसे दुप्पट होत आहेत.