Army Law College Bharti : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी ! पुण्यातील आर्मी कॉलेजमध्ये भरती सुरु, असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Army Law College Bharti : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात.

आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक (कायदा), प्लेसमेंट अधिकारी, महाविद्यालय संचालक शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, Adm अधिकारी” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक (कायदा), प्लेसमेंट अधिकारी, महाविद्यालय संचालक शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, Adm अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 04 जागांसाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज armylawcollegepune@gmail.com या ईमेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

ई-मेलद्वारे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर https://alcpune.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून armylawcollegepune@gmail.com या ईमेलवर सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अपूर्ण अर्ज आणि कागदपत्रांशिवाय आलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत, नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.