BMC Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ! ‘इतक्या’ जागांसाठी होत आहे भरती !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, मुंबई महानगरपालिके अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती संबंधित जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत राजावाडी रुग्णालयाच्या आस्थापनेवरील “प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज 15 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

भरती संबंधित अधिक माहिती :-

रिक्त पदे

वरील भरती अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

एकूण रिक्त जागा

ही भरती एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवार अर्ज वैद्यकीय अधिक्षक, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर, मुबई – ४०० ००७. या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख

लक्षात घ्या मुलाखतीची तारीख 20 आणि 21 डिसेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार https://www.mcgm.gov.in/या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतो.

असा पाठवा अर्ज

-वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत,
-पोस्टाने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

PDF जाहिरात 1

PDF जाहिरात 2

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-मुलाखतीबाबत उमेदवारांना मोबाइल किंवा ईमेलद्वारे कळवले जाईल.
-वरील पदांसाठी मुलाखतीची तारीख 20 आणि 21 डिसेंबर 2023 आहे.