Pune Bharti 2024 : पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात निघाली भरती; अर्ज पद्धती जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Bharti 2024 : डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन सादर करण्याची शेवटची तारीख 8 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

येथे पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज डॉ. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे 18 या पत्त्यावर पाठवायचा आहे.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज info.ayurved@dypvp.edu.in या ई-मेलवर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://dpu.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2024 असून, देय तारखे अगदोर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.