UPSC Interview Questions : १०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? स्पर्धा परीक्षामध्ये विचारल्या जाणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तर जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.

UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : सर्वात कमी हेलिकॉप्टर कोणत्या देशात आहेत?
उत्तर : ग्रीक देश

प्रश्न : असा कोणता प्राणी आहे जो नर असून मादाही बनू शकतो?
उत्तर : पाल

प्रश्न : १०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात?
उत्तर : १७ भाषा

प्रश्न : जगातील पहिली कार कोणत्या कंपनीने बनवली होती?
उत्तर : हुंडाई

प्रश्न : सरकारी कंपनीत काम करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या देशाने परीक्षा चालू केल्या होत्या?
उत्तर : चीन