UPSC Interview Questions : कोणत्या देशात वजन वाढल्यावर पैसे भरावे लागतात?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : माणसाच्या जिभेचे वजन किती असते?
उत्तर : ७० ग्रॅम

प्रश्न : भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर : गंगा नदी

प्रश्न : कोणता प्राणी एकदा झोपल्यावर परत उठत नाही?
उत्तर : मुंगी

प्रश्न : २०२४ चे ऑलम्पिक कोणत्या शहरात होणार आहे?
उत्तर : पॅरिस

प्रश्न : रामाचे आणि रावणाचे युद्ध किती दिवस चालले होते?
उत्तर : १३ दिवस

प्रश्न : कोणत्या देशात वजन वाढल्यावर पैसे भरावे लागतात?
उत्तर : जपान ( या देशात सरकारी कर्मचाऱ्यांचे वजन ७० च्या पुढे असेल तर त्यांना पैसे भरावे लागतात?