Best 5 Fundamental Stocks : दीर्घकाळ गुंतवणुकीची सुवर्णसंधी! हे ५ फंडामेंटल्स स्टॉक्स देतील बंपर परतावा, त्वरित करा गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best 5 Fundamental Stocks : आजकाल अनेकजण गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना शोधत आहेत. तसेच अनेकांना कमी गुंतवणुकीमध्ये अधिक पैसे हवे आहेत. त्यामुळे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला देखील कमी कालावधीत चांगला बंपर नफा मिळू शकतो.

आजकाल अनेकजण शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करत आहेत. काहीजण कमी कालावधी गुंतवणूक करत आहेत तर काहीजण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहेत. आता ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल गुंतवणूकदारांसाठी काही स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने गुंतवणूकदारांना दीर्घकाळ गुंतवणीसाठी ५ फंडामेंटल्स स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे ५ फंडामेंटल्स स्टॉक्स तुम्ही देखील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करून चांगला नफा मिळवू शकता.

तुम्ही देखील फंडामेंटल्स स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला शेअर बाजाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. याच्या काही मूलभूत गोष्टी जाणूनच तुम्ही यामध्ये गुंतवणूक करा. तसेच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालकडून सुचवण्यात आलेल्या फंडामेंटल्स स्टॉक्सबद्दल आगोदर सर्वकाही जाणून घ्या. तसेच त्या स्टॉक्सबद्दल थोडा अभ्यास करा आणि नंतरच यामध्ये गुंतवणूक करा. खालील स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

1- Lemon Tree Hotels Ltd

तुम्हाला शेअर बाजारातील काही शेअर्स दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी खरेदी करायचे असतील तुमच्यासाठी Lemon Tree Hotels Ltd या कंपनीचा शेअर सर्वोत्तम ठरू शकतो. सध्या हा शेअर्स 90.85 वर व्यवहार करत आहे. तसेच या शेअरसाठी 115 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.

2- L&T Finance Holdings Ltd

L&T Finance Holdings Ltd या शेअरमध्ये देखील तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता. हा शेअर देखील बंपर परतावा देऊ शकतो. हा शेअर सध्या 131.90 वर व्यवहार करत आहे. तसेच या शेअरसाठी 160 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.

3- Motherson Sumi Wiring India Ltd

Motherson Sumi Wiring India Ltd हा शेअर देखील दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी सुचवण्यात आला आहे. सध्या हा शेअर 58.80 रुपयांवर ट्रेड करत आहे. तसेच या शेअरसाठी ७३ रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.

4- Bank of Baroda Ltd

Bank of Baroda Ltd हा शेअर देखील येत्या काळात चांगला परतावा देऊ शकतो. सध्या हा शेअर 201.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरसाठी 240 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.

5- Ashok Leyland Ltd

तुम्हालाही दीर्घकाळासाठी काही शेअर खरेदी करायचे असतील तर तुम्ही Ashok Leyland Ltd कंपनीचा शेअर खरेदी करू शकता. हा शेअर सध्या 179.70 रुपयांवर व्यवहार करत आहे. या शेअरसाठी 210 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.