Business Idea : महिलांना घरबसल्या लाखो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी! कमी गुंतवणुकीत होईल जास्त फायदा, अशी करा व्यवसायाची सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : जर तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता सरकारी मदत घेऊन व्यवसाय सुरु करू शकता. विशेष म्हणजे महिलांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

कारण मार्केटमध्ये असे काही व्यवसाय आहेत जे महिलांना घरी बसून सुरु करता येतील. त्यासाठी तुमच्याकडे काही साधनांची गरज पडणार आहे. परंतु जर तुम्हाला हे व्यवसाय सुरु करायचे असतील तर तुम्हाला मार्केटची माहिती असणे गरजेचे आहे.

ऑनलाइन सर्वेक्षण

सध्याच्या काळातही ऑनलाइन सर्वेक्षण करून हजारो रुपये कमावण्यात येतात.समजा तुम्हाला हजारो कमवायचे असल्यास तुम्हाला केवळ एक साधे काम करावे लागणार आहे, गुगल प्लेस्टोअरमध्ये असे अनेक मोबाइल अॅप्लिकेशन्स आहेत, जिथे तुम्हाला ऑनलाइन सर्वेक्षण करण्यासाठी अॅप्लिकेशन मिळते. सर्वात अगोदर तुम्हाला फक्त एक साधे खाते तयार करावे लागणार आहे आणि ते खाते तयार केल्यानंतर त्यांनी दिलेले सर्वेक्षण करून तुम्ही प्रत्येक महिन्याला हजारो रुपये मिळवू शकता.

त्यासाठी तुम्हाला वर्डप्रेस वर बनवावे लागणार आहे जे 2000 रुपये ते 3000 रुपयात तयार होते. जर तुम्ही Google Discover बद्दल थोडेसे वाचले तर, आपण त्याच्या धोरणानुसार सामग्री लिहून तुम्ही तुमच्या वेबसाइटवर टाकू शकता त्यानंतर तुम्हाला Google Adsense द्वारे Google Adsense मधून कमाई करता येईल.

उत्पादनाची करता येईल विक्री

तुम्हाला आता तुमच्या घरी बसून अनेक उत्पादने विक्री करून कमाई करता येईल. तुम्ही व्हॉट्सअॅप, मेसेंजर तसेच इन्स्टाग्राम किंवा फेसबुक वापरून तुम्हाला जे प्रॉडक्ट विकायचे आहे ते स्टेटसद्वारे पोस्ट करू शकता. तुम्ही त्यात किंमत प्रविष्ट करून त्याची क्वेरी प्राप्त केल्यानंतर, आपल्या अंतिम ग्राहकाला पाठवावी लागणार आहे. यातून तुमहाला हजारो रुपयांची कमाई करता येईल.

इंस्टाग्राम चॅनल

सध्या एफिलिएट मार्केटिंग आणि रिटेल मार्केटिंग हे खूप मोठे स्त्रोत बनले असून आज कोणत्याही डिजिटल कॅम्पिंगसाठी अनेक मोठे क्रिकेटपटू आणि तसेच सेलिब्रिटी एका पोस्टसाठी लाखो रुपये घेत आहेत, यात तुम्ही पेड मार्केटिंग पोस्ट करून लाखो रुपये कमवू शकता.

पॉडकास्टिंग

सध्या पॉडकास्टिंग हे एक पैसे कमावण्याचे महत्त्वाचे साधन बनले आहे. अनेक महिला देश-विदेशात ऑनलाइन हजारो ते लाखो रुपये कमवत असून आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पॉडकास्टिंग करावे लागणार आहे, ज्यात तुम्हाला तुमच्या सर्व सेलिब्रिटी आणि छोट्या ब्लॉगर्सच्या मुलाखती घेता येईल आणि ते तुम्ही सहज अपलोड करू शकता.यामुळे तुम्ही चांगली कमाई करू शकता.