पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा अन लखपती बना ! किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येणार
Post Office Scheme : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत खूपच वाढली आहे. अनेकांनी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवले आहे. मात्र असे असले तरी आजही अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनेत किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्यास महत्व दाखवतात. पोस्ट … Read more