नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादच खुळा! 1 एकर खरबूज लागवडीतून घेतले तब्बल साडेतीन लाखांचे उत्पन्न, एकरी मिळवले 16 ते 18 टन उत्पादन
सध्या शेती खूप मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात असल्यामुळे हवामान बदलावर मात करत बरेच शेतकरी आता वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून चांगला आर्थिक नफा मिळवत आहे. शेतीत आलेल्या तंत्रज्ञानाचा अगदी कौशल्यपूर्ण वापर करून भरघोस उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी आता तरबेज होत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यावर्षी जर आपण बघितले तर संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळाच्या … Read more