Multibagger Stock : रॉकेटच्या वेगाने पळत आहे ‘या’ कंपनीचा शेअर, 32 रुपयांवरून थेट 190 रुपयांची मोठी उडी…
Multibagger Stock : IREDA शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून, मोठी वाढ दिसून येत आहे. IREDA शेअर्स सोमवारी 10 टक्के पेक्षा जास्त वाढून 192 रुपयांवर पोहोचले आहे. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) चे शेअर्स शुक्रवारी 170.65 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी वाढ एका मोठ्या अपडेटनंतर झाली आहे. IREDA ला नुकताच सार्वजनिक उपक्रम विभागाकडून ‘नवरत्न’ … Read more