Multibagger Stock : रॉकेटच्या वेगाने पळत आहे ‘या’ कंपनीचा शेअर, 32 रुपयांवरून थेट 190 रुपयांची मोठी उडी…

Multibagger Stock

Multibagger Stock : IREDA शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून, मोठी वाढ दिसून येत आहे. IREDA शेअर्स सोमवारी 10 टक्के पेक्षा जास्त वाढून 192 रुपयांवर पोहोचले आहे. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) चे शेअर्स शुक्रवारी 170.65 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी वाढ एका मोठ्या अपडेटनंतर झाली आहे. IREDA ला नुकताच सार्वजनिक उपक्रम विभागाकडून ‘नवरत्न’ … Read more

Ahmednagar News : अधिकाऱ्यांसह आमदार, राजकीय नेत्यांना भुरळ घालणारा महाराज खुनातील आरोपी ! अहमदनगरमध्ये छातीवर केलेल्या घटस्थापनेने झाला होता प्रसिद्ध..

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात साधू, महाराज, मठ आदींची काही कमी नाही. महाराष्ट्र हा संतांची भूमी असल्याने अनेकांचा चटकन असल्या लोकांवर विश्वास बसतो. परंतु यातील काही लोक मात्र ढोंगी असतात हे काळाच्या ओघात समोर येते आणि अनेकांना धक्का बसतो. दरम्यान अशाच काहीशा प्रकाराने अहमदनगरसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एक प्रसिद्ध महंत कोल्हापुरात स्वतःच्याच शिष्येच्या खुनाच्या गुन्ह्यात … Read more

कार,विजेचे मीटर, फ्रिज इत्यादी उपकरणे जोडले जातील तुमच्या मोबाईलशी! खराब होण्याची शक्यता असल्यास तुम्हाला मिळेल मोबाईलवर अलर्ट

technology

सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होत असून तंत्रज्ञानाच्या वापराने अनेक अवघड कामे आता सोपी झालेली आहेत. विशेष म्हणजे तुम्ही अगदी घरबसल्या अनेक कामे अगदी आरामात पार पाडू शकतात. आपल्या हातात स्मार्टफोन हा अशाच एक प्रकारच्या तंत्रज्ञानाची मोठी भेट आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपण अनेक कामे आता घरबसल्या करतो. याच हातातला स्मार्टफोनला आता  कार, घरातील … Read more

Ahmednagar Politics : तब्बल १२ वर्षांनंतर केडगावचे ‘कोतकर’ राजकारणात सक्रिय ! विखेंसाठी कंबर कसली, पण परिणाम काय होणार? राजकीय समीकरणे कशा पद्धतीने बदलणार? पहा..

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : यंदाच्या लोकसभेने सगळीच गणिते बदलून टाकली आहेत. अहमदनगर लोकसभेसाठी तर जी राजकीय धुळवड उडाली आहे ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. जे एकेकाळचे कट्टर विरोधक होते ते आता एकमेकांच्या गळ्यातगळे घालून फिरत आहेत. एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. दरम्यान या निमित्ताने अहमदनगरच्या राजकारणातील महत्वाचे असणारे केडगाव उपनगर हे देखील चर्चेत आले ते म्हणजे बदलत्या … Read more

पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी नेत्यांना पाच तास लागतील !

पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी नेत्यांना पाच तास लागतील असा टोला महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला. लोकसभेची ही निवडणूक देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी असल्याने नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान होतील आणि अहिल्यानगरचा खासदारही महायुतीचा असेल असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. तालूक्यातील भाळवणी येथे महायुतीच्या … Read more

Swimming For Weight Loss : हाय गर्मी..! उन्हाळ्यात स्विमिंग करणे खूपच फायद्याचे, आजपासूनच करा सुरु…

Swimming For Weight Loss

Swimming For Weight Loss : सध्या बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. विशेषतः, वजन वाढणे आणि लठ्ठपणामुळे इतर अनेक समस्या आणि रोग होतात. अशा परिस्थितीत तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये आवश्यक बदल … Read more

Horoscope Today : कसा असेल तुमच्यासाठी आठवड्याचा पहिला दिवस; वाचा आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : दररोज ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत काही ना काही बदल दिसून येत असतात. या बदलाचा लोकांच्या जीवनावरही परिणाम होतो. अशातच, सोमवार 29 एप्रिल रोजी रवि योग तयार होत आहे जो अनेक राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कन्या आणि मिथुन राशीसह पाच राशींसाठी हा योग अतिशय शुभ ठरणार आहे. मेष मेष राशीच्या लोकांना करिअरच्या … Read more

Ahmednagar News : सबजेलमध्ये कैद्यांत फिल्मी स्टाईल हाणामारी ! मिशी कापायच्या कात्रीने सपासप वार

hanamari

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मारहाणीचे अनेक प्रकार सातत्याने घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता थेट सबजेलमधेच कैद्यांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात शुक्रवारी रात्री घडली. या आधीही जिल्ह्यामधील एका तुरुंगातून कैदी फार होण्याची घटना घडली होती. आता कोपरगावमध्ये थेट मिशी कापायच्या कात्रीने हाणामारी झाली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शनिवारी … Read more

Ahmednagar Breaking : तरुणावर कुऱ्हाडीने वार करत गोळीबार ! नगर शहरातील थरार, नगरसेवकाचा हात?

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात तरुणावर पाच जणांनी कुऱ्हाड, चॉपर व दगडाने हल्ला चढवला. तसेच गोळीबारही केला असल्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री शहरातील कोठला परिसरात ही घटना घडली असून हा प्रकार ट्रॅव्हल्स व्यवसायातील वादातून झाला असल्याचे बोलले जात आहे. सरवर अस्लम शेख (वय ३३, रा. सुभेदार गल्ली, अहमदनगर) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो … Read more

Shukra Rashi Parivartan 2024 : 19 मे रोजी शुक्राचे मोठे राशी बदल, ‘या’ राशी होतील सुखी…

Shukra Rashi Parivartan 2024

Shukra Rashi Parivartan 2024 : सर्व ग्रह एक राशी सोडून निश्चित वेळेच्या अंतराने दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, ज्याचा थेट परिणाम १२ राशींच्या लोकांवर होतो. यादरम्यान,19 मे रोजी शुक्र मेष राशी सोडून स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे, जिथे 12 वर्षांनंतर गुरू आणि शुक्राचा संयोग होईल. याशिवाय शुक्र, गुरु आणि सूर्य एकाच राशीत येत असल्याने त्रिग्रही योग … Read more

भारत हादरला ! माजी पंतप्रधानांच्या नातवाचे सेक्स स्कॅंडल, शेकडो महिलांवर अत्याचार.. नातू जर्मनीला पळाला

MP Prajwal Revanna

संपूर्ण भारत देशात खळबळ उडेल असे मोठे प्रकरण समोर आले आहे. भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केले असल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडालीय. काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. कर्नाटक सरकारने एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली असून प्रज्वल रेवन्ना (MP Prajwal Revanna) हे देश सोडून जर्मनीला … Read more

मंत्री छगन भुजबळ सांगा कुणाचे? महायुतीचे की मोठ्या पवार साहेबांचे ! ऐन लोकसभेच्या तोंडावर पडद्यामागे नेमके काय ?

bhujbal

महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेचे शिंदे गट व ठाकरे गट असे दोन गट पडले. तसेच राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी व शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन गट पडले. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांचे कट्टर मानले जाणारे नेतेही अजित पवार यांच्यासोबत गेले व महायुतीचा एक भाग होत … Read more

अभिनेता साहिल खानला अटक, चाळीस तास पाठलाग ! 1 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, काय आहे प्रकरण? पहा..

sahil khan

सिने इंडस्ट्रीमधून एक मोठे वृत्त आले आहे. नावाजलेला अभिनेता साहिल खान याला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टाने 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी याअभिनेत्यास पकडण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एसआयटीच्या पथकाने त्याला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. आता त्याला 1 तारखेपर्यंत … Read more

पंजाबरावांचा मे महिन्याचा हवामान अंदाज आला, कसं राहणार पहिल्या आठवड्याचे हवामान ? अवकाळी पाऊस बरसणार का ?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : एप्रिल महिना आता संपण्यावर आला आहे. येत्या तीन दिवसात एप्रिल महिना संपेल. मात्र एप्रिल महिन्याचा शेवट हा देखील अवकाळी पावसाने होणार असे चित्र तयार होत आहे. भारतीय हवामान विभागाने आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू राहणार असे म्हटले आहे. हवामान खात्याने आज राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, … Read more

Ahmednagar Politics : ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा..! अहमदनगरमध्ये लागले बॅनर्स, त्यावरील आकृती व संदेशाने राजकीय गणिते बदलणार ? पहा..

obs banar

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणूक सध्या तेथील राजकीय घडामोडींमुळे राज्यात गाजली. सध्या राज्याचे लक्ष असणाऱ्या ठराविक जागांपैकी ही एक जागा असणार आहे. याचे कारण म्हणजे लंके-विखे जोडगोळीने लावलेली ताकद. परंतु आता अहमदनगरमधील आणखी एका गोष्टीने सध्या चर्चांना उधाण आले आहे. अहमदनगर शहरात तब्बल २५ ठिकाणी ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा अशा आशयाचे बॅनर झळकले असल्याने … Read more

डीजेच्या दणदणाटात बँडचा मंगलमय गोडवा लुप्त ! कलाकारांवर उपासमारीची वेळ, बॅंड मालकही आर्थिक विवंचनेत, परंपरेला घरघर

Ahmednagar News

Ahmednagar News : बँड पथक म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात एकसुरात एका तालात वाद्य वाजवणारी मंडळी. बँड पथकातील वाद्यांना मंगल वाद्ये असेही म्हटले जाते. एक काळ होता की कोणतेही लग्न असो की मंगल कार्य असो बदन पथक ठरलेले असल्याचे. परंतु काळाच्या ओघात विशेषतः कोरोना काळांनंतर व डीजेच्या लोकप्रियतेनंतर बँडवर अवकाळी कळा आली. लग्न सराईसारखा कमाईचा … Read more

Ahmednagar Breaking : शेवगाव, नेवासे नंतर आता ‘या’ तालुक्यात शेअर मार्केटच्या आमिषाने फसवणूक ! लंडनच्या ‘लीना’ने लाखो लुबाडले

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात शेअर मार्केटच्या आमिषाने, त्यातील गुंतवणुकीच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. शेवगाव, नेवासे या तालुक्यांत असले प्रकार प्रकर्षाने उजेडात आले. आता आणखी एक असाच फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तर लंडनमधील लीना ने लाखो लुबाडले आहेत. हे प्रकरण राहाता तालुक्यातील वाकडी येथे घडले आहे. वाकडी … Read more

Ahmednagar News : महिनाभरात दोन हजार अतिसाराचे रुग्ण ! दूषित पाणी, उघड्यावरील खाद्यपदार्थ जबाबदार, २५ गावांत दूषित पाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अतिसाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. महिनाभरात तब्बल २ हजार रुग्ण वाढले असल्याची माहिती मिळाली आहे. नगर शहरासह जिल्हाभरात स्वच्छतेची काळजी न घेता उघड्यावर विक्रीस असलेले खाद्यपदार्थ सेवन केल्यामुळे तसेच दूषित पाण्यापासून तयार केलेल्या बर्फाचे थंड पदार्थ खाल्ल्यामुळे डायरिया व डिसेंट्रीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात २५ गावांतील पाणी … Read more