अहमदनगर लोकसभा : डॉ. सुजय विखे पाटीलच पुन्हा खासदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ ! आ. राम शिंदेंना विश्वास
Ahmednagar Politics News : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. येथे यंदा महायुतीचे सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात भिडंत होत आहे. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघात बुध सक्षमीकरण अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत राशीन येथे बुध सक्षमीकरण अभियान शिबिर घेण्यात आले. … Read more