पारा वाढला… दुपारी प्रचार थंडावला !
Maharashtra News : कोल्हापूर कधी नव्हे इतके तापले आहे. कोल्हापूरने एप्रिलच्या सुरुवातीलाच ४० अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर दिसू लागला आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दुपारी बारापूर्वी आणि सायंकाळी चारनंतर असे प्रचाराचे नियोजन केल्याचे दिसते. दुपारचे चार तास प्रचाराला सुट्टी दिल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. इतके कडक ऊन आम्ही … Read more