Ahmednagar News : मध्यरात्री फिल्मीस्टाईल थरार ! पाठलाग करत चार चोर पकडले, लाखोंचा मुद्देमाल जप्त
Ahmednagar News : बळजबरीने कापूस चोरून नेणारे चौघे शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरुन नेलेला १० क्विंटल कापूस, गुन्हयात वापरलेले वाहने असा ९ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. भानुदास बाबुराव गायकवाड, राजू दत्ता बर्डे,विवेक योगराज पाटील, किरण कचरु मोहिते असे अटक आरोपींची नावे आहेत. संदीप वाघमारे व बळीराम फुगे हे दोघे फरार … Read more