Ahmednagar Crime : विकासकामासाठी आयोजित ग्रामसभा मुद्यावरून थेट गुद्यावर ! दोन्ही बाजूंनी एकमेकांना दिली जीवे मारण्याची धमकी…
Ahmednagar Crime : ग्रामपंचायत ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गावातील नागरिकाना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या अडचणी देखील सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी दर महिन्याला ग्रामस्थ , ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन केले जाते. दरम्यान ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विकासकामाबाबत चर्चा होत असताना दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे … Read more