Home Loan : SBIची विशेष गृह कर्ज ऑफर लवकरच संपणार, फक्त दोनच दिवस शिल्लक…

Home Loan

Home Loan : तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्वस्त दरात गृहकर्ज घेण्याची ही शेवटची संधी असू शकते. SBI ची विशेष गृह कर्ज ऑफर लवकरच संपणार आहे. या अंतर्गत, CIBIL स्कोअरच्या आधारे गृहकर्जाच्या सामान्य व्याजदरावर 0.65 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. ही विशेष गृहकर्ज ऑफर केवळ 31 जानेवारी … Read more

Senior Citizen : जेष्ठ नागरिकांसाठी उत्तम गुंतवणूक योजना; लाखो रुपये कमवण्याची संधी, जाणून घ्या…

Senior Citizen Savings Scheme

Senior Citizen Savings Scheme : तुम्ही कुठेही गुंतवणूक करू शकता. सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्हाला जास्त परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या प्रत्येक बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज दिला जात आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक विविध योजनांमध्ये … Read more

FD Interest : ‘या’ बँकांमध्ये एफडी करून करामध्ये मिळवा घसघशीत सूट, बघा…

FD Interest

FD Interest : तुम्हीही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, तुम्ही आयकराच्या विविध विभागांमध्ये गुंतवणूक करून करपात्र उत्पन्न कमी करू शकता. कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. आर्थिक वर्ष संपायला दोन महिने बाकी आहेत. यावेळी तुम्ही कर नियोजन लक्षात घेऊन गुंतवणूक केली नाही, … Read more

माना हलवणारे नंदी निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या – डॉ. अमोल कोल्हे

Ahmednagar News : ऊसतोडणी कामगार व वंचितांसाठी आपले आयुष्य वेचण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केल्याने पाथर्डी तालुक्यात आलो की त्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. स्व. बबनराव ढाकणे यांनी तालुक्यात वीज आणण्यासाठी विधानसभेत पत्रके फेकली अन् काळाच्या ओघात ते देशाचे ऊर्जामंत्री झाले, हा प्रवास प्रेरणादायी आहे. तुमच्या मनात प्रताप ढाकणे हे आमदार व्हावे, अशी इच्छा … Read more

Gold Silver Price Today : आज महिन्याच्या शेवटी काय आहे सोन्याचा भाव? जाणून घ्या….

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : आजच्या मंगळवारी महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. ३० जानेवारी रोजी नवीन किंमतीनुसार सोने 63000 च्या वर तर चांदीचा भाव 76000 च्या वर आहे. सराफा बाजाराने मंगळवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 30 जानेवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,950 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,200 रुपयांवर ट्रेंड … Read more

मी कर्जाला कंटाळलोय, आता काय करावे हे समजत नाही. यातून बहेर पडणे शक्य नाही… शेतकऱ्याची आत्महत्या

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील शेतकरी अरुण भानुदास कंठाळी (वय ४२), यांनी कर्जाला कंटाळूनन स्वतःच्या शेतामधील लिंबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी ही घटना घडली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा सुसरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण कंठाळी यांच्याकडे सेवा सहकारी संस्था, खासगी बँकांचे व उसणवारीचे मोठे कर्ज होते. मुलांचे शिक्षण, … Read more

राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्थेच्या मॅनेजरकडून १० हजारांची लाच घेणारा रंगेहाथ पकडला !

Ahmednagar News : राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या मॅनेजरकडून १० हजार रुपयांची लाच घेणारा रंगेहाथ पकडण्यात आला आहे. श्रीरामपूर कार्यालयातील वजनमापे निरीक्षक (वर्ग २) अशोक श्रीपती गायकवाड असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रवरानगर येथे सोमवारी (दि.२९) ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, आरोपीविरुद्ध लोणी पोलिस … Read more

पेन्शनबाबत केंद्राचा मोठा निर्णय ! पेन्शनसाठी मुलांना वारस बनवण्याची महिलांना मुभा

कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पतीला दूर सारून मुलगा किंवा मुलीला वारसदार बनवण्याची मुभा महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने सोमवारी अधिकृत निवेदन जारी केले. मृत्यूपश्चात पतीऐवजी मुलांना पेन्शनचा लाभ द्यावा, असे विनंतीपत्र महिला कर्मचाऱ्याने संबंधित कार्यालय प्रमुखांना द्यावे. त्यानंतर त्याची … Read more

Rajya Sabha Elections 2024 : महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक होणार

Rajya Sabha Elections 2024

Rajya Sabha Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी देशात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, शिवसेनेचे (ठाकरे) अनिल देसाई आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण या महाराष्ट्रातून राज्यसभेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नऊ जण झाले नायब तहसीलदार !

जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित असलेल्या जिल्हा महसूल विभागातील अव्वल कारकून-मंडलाधिकारी संवर्गातील नऊ जणांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती देण्यात आली. याबाबतचे आदेश सोमवारी (दि.२९) रोजी राज्याच्या महसूल व वन विभागातमार्फत जारी करण्यात आले आहेत. शासकीय सेवेत नियमानुसार ठराविक कालखंडानंतर पुढील पदावर पदोन्नती दिली जाते. या नियमानुसार सोमवारी राज्यातील महसूल विभागातील मंडलाधिकारी अव्वल कारकून संवर्गातील महसूलच्या सेवकांना नायब … Read more

Ahmednagar Crime : वकील दाम्पत्य खून प्रकरणातील पाचवा आरोपी ताब्यात ! एकाही वकिलाने वकीलपत्र घेतले नाही…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगरसह राज्यात चर्चेत असणाऱ्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणातील पाचवा आरोपी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मानोरी येथील वकील दाम्पत्याचा पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना दि. २५ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सराईत आरोपी व त्याचे ३ … Read more

वकील दाम्पत्याच्या खूनप्रकरणी कर्डिले घेणार एसपींची भेट

जिल्ह्यात गाजत असलेल्या राहुरी तालुक्यातील अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याच्या खूनप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी कार्यकत्यांसह भेट घेऊन संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. याबाबत कर्डिले यांनी पत्रकारांशी … Read more

शेती महामंडळाची जमीन इतर उद्योगांना देऊ नका !

Maharashtra News

Maharashtra News : शेती महामंडळाकडील जमिनी इतर उद्योग क्षेत्राला देऊ नका, आधी खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी खंडकरी शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले, की राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शेती महामंडळाद्वारे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गेली ४० ते ५० वर्षे संघटीत लढा दिला. त्यामुळे आतापर्यंत ९० टक्के … Read more

Sangamner Accident : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू !

Sangamner Accident

Sangamner Accident : डंपरखाली सापडल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाल्याची घटना काल सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात घडली. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, विजय ऊर्फ बंटी केणेकर (वय ३२, रा. रंगारगल्ली, संगमनेर) हा आपल्या दोन मित्रासोबत दुचाकीवरून दिल्ली नाका परिसरातून जात होता. यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबटयाचा महिलेवर हल्ला ! ओढून नेण्याचा प्रयत्न…ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : महिला झोपडीत झोपली असता, बिबट्याने तिच्यावर हल्ला करीत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील अजनूज शिवारात शुक्रवारी रात्री घडली. मागील आठवडयात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पहायला मिळाला. तालुक्यातील अजनुज येथील म्हसोबावाडी शिवारात कोळसा पाडणारी काही कुटुंबे कोप्या करून राहतात. शुक्रवारी (दि.२६) … Read more

Health Benefits Of Carrots : गाजर आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?, जाणून घ्या…

Health Benefits Of Carrots

Health Benefits Of Carrots : गाजर शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे. म्हणूनच डॉक्टर देखील याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. गाजरात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात. गाजरांमध्ये व्हिटॅमिन (A, C, E), पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबर सारखे पोषक घटक असतात, जे शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. आजच्या … Read more

New ST Buses : दोन वर्षांत ५१५० ई-बसेस येणार ! डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी…

New ST Buses

New ST Buses : एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रयत्न सुरू आहेत. अशातच गतवर्षी डिसेंबर महिन्यात एसटीच्या ताफ्यात नवीन २० ई-बसेस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्यात एसटी महामंडळाने देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा काढली होती. या निविदेअंतर्गत एसटी महामंडळ ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यातंर्गत २३५० मिडी बसेस व २८०० मोठ्या आकाराच्या ई-बसेस भाडेतत्त्वावर … Read more