चेक बाउन्स झाला तर खावी लागते जेलची हवा, हा कायदा तुम्हाला माहिती आहे का ?
Cheque Bounce : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पद्धतीने पैशांचे व्यवहार होऊ लागले आहेत. डिजिटल पेमेंट मुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत निश्चितच सोपे झाले आहेत. डिजिटल व्यवहारासाठी, यूपीआय पेमेंट साठी बाजारात वेगवेगळे एप्लीकेशन उपलब्ध आहेत. फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे अशा नानाविध एप्लीकेशनचा वापर करून यूपीआय पेमेंट केले जात आहेत. त्यामुळे देशातील कोणत्याही … Read more