शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी नितीन गडकरींकडून नवं गिफ्ट ! सुरु करणार हा नवा रस्ता
भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात सध्या सिन्नर बाह्यमार्गाच्या बांधकामासह एनएच-१६०च्या सिन्नर-शिर्डी विभागाच्या चौपदरीकरणात व्यग्र असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. या परिवर्तनकारी प्रकल्पाचे सामाजिक महत्त्व मोठे आहे. शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी समर्पित मार्ग म्हणून तो काम करेल. याव्यतिरिक्त आसपासच्या परिसरात जलद विकासाला चालना देणारे आर्थिक उत्प्रेरक म्हणूनही काम करण्यास तो … Read more