Realme 11 Pro Series : मस्तच.. ऑफर असावी तर अशीच! Realme 11 Pro सीरीजवर मिळत आहे 4499 रुपयांचे स्मार्टवॉच मोफत, पहा ऑफर

Realme 11 Pro Series

Realme 11 Pro Series : अल्पावधीतच स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने मार्केट आणि ग्राहकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या स्मार्टफोन्सला मार्केटमध्ये चांगली मागणी असून कंपनी इतर स्मार्टफोन निर्मात्या कंपन्याना टक्कर देत असते. अशातच आता कंपनी Realme 11 Pro सीरीज लाँच करणार आहे. ज्यात Realme 11 Pro आणि Realme 11 Pro + स्मार्टफोनचा समावेश … Read more

अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा

Onion Farming

Onion Farming : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिक उत्पादनात घट झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांना मजूरटंचाईचा देखील मोठा फटका बसत आहे. यामुळे आता शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाला मोठी पसंती लाभत असून शेतकरी बांधव शेतीची सर्व कामे यंत्राने करण्यास उत्सुक आहेत. आता शेतीत ट्रॅक्टर चलीत यंत्रांचा मोठ्या … Read more

OnePlus 10 Pro 5G खरेदी करा आणि मिळवा हे गिफ्ट फ्री !

OnePlus 10 Pro 5G

OnePlus कम्युनिटी सेल 4 जूनपासून सुरू झाली आहे. विक्रीतील सर्वोत्तम डील OnePlus 10 Pro 5G वर आहे. हा स्मार्टफोन OnePlus वेबसाइटवर सवलतीच्या दरात आणि Rs.3990 च्या भेटवस्तूसह विकला जात आहे. या सेलमध्ये OnePlus अनेक स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, ऑडिओ उत्पादनांसह अनेक गोष्टींवर सूट देत आहे. परंतु या विक्रीतील सर्वात आश्चर्यकारक डील OnePlus 10 Pro 5G वर … Read more

Surya Gochar : ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! लवकरच होणार सूर्यदेवाचे संक्रमण, जाणून घ्या डिटेल्स

Surya Gochar

Surya Gochar : मिथुन राशीमध्ये सूर्याचे संक्रमण तब्बल 1 वर्षानंतर होत आहे. येत्या 15 जून रोजी संध्याकाळी 06.29 वाजता सूर्यदेव मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच हे देखील लक्षात घ्या की 32 दिवस मिथुन राशीत राहिल्यानंतर सूर्य पुन्हा एकदा राशी बदलणार आहे. त्यामुळे याचा चांगला परिणाम हा मिथुन राशीसोबत इतर राशींना होणार आहे. संक्रमणामुळे त्यांना … Read more

खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

Maize Farming

Maize Farming : राज्यासह संपूर्ण भारत वर्षात येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरंतर काल भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे यंदा मान्सूनचे आगमन केरळात जवळपास आठ दिवस उशिराने होणार आहे. याआधी भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनचे आगमन 4 जूनला होणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र … Read more

Lucky Zodiac Signs: काय सांगता! ‘या’ तीन राशींवर नेहमीच असतो लक्ष्मीचा आशीर्वाद, भासत नाही पैशाची कमतरता

Lucky Zodiac Signs: सर्व 12 राशींचे स्वतःचे महत्त्व ज्योतिष शास्त्रात देण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी काही राशींचे लोक व्यवसाय किंवा कामात खूपच हुशार असतात तसेच काही राशींचे लोक शिक्षण आणि इतर क्षेत्रात प्रगती करतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही राशीही सांगण्यात आल्या आहेत ज्यांना कधीही पैशांची कमतरता भासत … Read more

Maharashtra News : राज्य फाटकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार – मुख्यमंत्री

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात रेल्वे ‘फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो. म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहेत. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. … Read more

Edible oil prices : आनंदाची बातमी ! येत्या काही दिवसांत खाद्यतेल होणार आणखी स्वस्त

Edible oil prices

Edible oil prices :जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत असताना, देशांतर्गत दरातील घसरणीचा कल कायम ठेवत खाद्यतेलाच्या किरकोळ दरात आणखी कपात करण्याबाबत चर्चा करण्यासाठी, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन ऑफ इंडिया (एसईएआय) आणि भारतीय वनस्पती तेल उत्पादक संस्था (आयव्हीपीए) इत्यादी प्रमुख उद्योग प्रतिनिधींसोबत दुसरी बैठक बोलावली होती. … Read more

Health Tips : दररोज व्यायाम करताय ? आहारात आजपासून ह्या गोष्टी घ्याच

Health Tips

आरोग्यासाठी फायदेशीर आहे. व्यायाम केवळ फिट ठेवत नाही तर अनेक आजारांपासूनही संरक्षण करतो. पण व्यायाम करण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज भासते. त्यामुळे आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. प्रोटीन : शरीराच्या वजनानुसार, दररोज ०.९ ग्रॅम प्रोटीन आपल्या आहारातून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही वजन नियंत्रणात राखू इच्छिता तर कॅलरीचं प्रमाण तपासणं महत्त्वाचं आहे. फळे … Read more

Cotton Farming : मराठवाड्यात पांढऱ्या सोन्याचे क्षेत्र वाढणार ! इतकी होणार लागवड

Cotton Farming

Cotton Farming : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारे कपाशी म्हणजेच पांढऱ्या सोन्याखालील क्षेत्रात यंदा सुमारे २० हजार हेक्टरने वाढ होणार आहे. म्हणजेच १४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यासाठी ६३ लाख २ हजार बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आल्याची माहीती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. यंदा मान्सून … Read more

Maruti Suzuki ‌Brezza आता मिळत आहे फक्त 2 लाखात, खरेदीसाठी लागल्या रांगा; पहा संपूर्ण ऑफर

Maruti Suzuki ‌Brezza : देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची Maruti Brezza सध्या बाजारात राज्य करत आहे. उत्तम फीचर्स, जास्त स्पेस आणि बेस्ट मायलेजमुळे ही कार बाजारात धुमाकूळ घालत आहे. यातच आता या कारवर एक भन्नाट फायनान्स जाहीर करण्यात आला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा ही कार खरेदीसाठी बाजारात रांगा लागल्या आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात … Read more

Gold Price Today : सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण ! पहा आजचे लेटेट्स दर

Gold Price Today

Gold Price Today : सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याची किंमत जवळपास ३०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59500 रुपये आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही नरमाई दिसून येत आहे. एमसीएक्सवर चांदीही 200 रुपयांनी स्वस्त झाली असून 71817 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्येही … Read more

Foreign Tomato Farming : हा टोमॅटो 1000 रुपये किलोने विकला जातो, लागवडीतून शेतकरी कमवत आहेत लाखो रुपये

Foreign Tomato Farming

Foreign Tomato Farming : डाळिंब आणि वांग्यासारखे दिसणारे विदेशी टोमॅटो बिहारमध्ये घेतले जात आहेत. या टोमॅटोची किंमत 1000 रुपये किलो आहे. हा टोमॅटो पिकवून शेतकऱ्यालाही मोठा फायदा होत आहे. तुम्ही खूप टोमॅटो खाल्ले असतील, पण वांगी आणि डाळिंबासारखे दिसणारे टोमॅटो तुम्ही खाल्ले आहेत का? वास्तविक, बिहारच्या भागलपूरमध्ये वांगी आणि डाळिंब यांसारख्या रंगीबेरंगी टोमॅटोचे उत्पादन होत … Read more

Stock Market News : प्रत्येक ट्रेनमध्ये कवच सिस्टीम बसवणार! ही बातमी कळताच वाढले ह्या कपंनीचे शेअर्स

Stock Market News :एचबीएल पॉवर सिस्टीम्स आणि केर्नेक्स मायक्रोसिस्टम यांना सरकारकडून कवच प्रणाली बसवण्याचे कंत्राट मिळू शकते. ही बातमी गुंतवणूकदारांना कळताच या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची मागणी वाढली आहे. ओडिशातील रेल्वे अपघातानंतर सरकार प्रत्येक ट्रेनमध्ये कवच यंत्रणा बसवण्याचा विचार करत आहे. एचबीएल पॉवर सिस्टीम आणि कर्नेक्स मायक्रोसिस्टम यांना कवच यंत्रणा बसवण्याचे कंत्राट सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे. … Read more

New Business Idea : देशातील सर्वात मोठ्या बँकेसोबत व्यवसाय करा, तुम्ही दररोज मोठी कमाई कराल !

New Business Idea

New Business Idea : तुम्हाला घरबसल्या व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या सहकार्याने तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. SBI ATM फ्रँचायझी घेऊन तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही दरमहा 60,000-70,000 रुपये कमवू शकता. एटीएम बसवणाऱ्या कंपन्या वेगळ्या आहेत. बँक … Read more

आज पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

Weather Update

Weather Update : राज्यात काल दुपारपासून हवामानात अचानक मोठा बदल पाहायला मिळत आहे. पूर्व मौसमी पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून राज्यात काल दुपारपासून ठीक-ठिकाणी वादळी पाऊस कोसळत आहे. यामुळे मात्र मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. तसेच पशुधनाची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. परंतु या वादळी पावसामुळे राज्यात उकाड्याचे प्रमाण कमी झाले … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव? वाचा….

Onion Price Will Increase : महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याव्यतिरिक्त खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातही कांदा लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील इतरही विभागात कमी-अधिक प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. मात्र … Read more

शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! तुरीचे दर 11000 वर पोहोचतात केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, दरात घसरण होण्याची दाट शक्यता

Tur Rate

Tur Rate : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे तुरीच्या दराने 11,000 रुपयाचा पल्ला गाठताच केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता हालचाली तेज केल्या आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळाली … Read more