Rule Changes From 1 June : अर्रर्र.. तुमच्या खिशावर येणार आर्थिक ताण! 1 जूनपासून होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

Rule Changes From 1 June

Rule Changes From 1 June : मे महिना संपायला अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. लवकरच जून महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही महत्त्वाचे बदल केले जातात. याचा थेट सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक बजेटवर परिणाम होत असतो. जून महिन्यातही काहीसे बदल केले जाणार आहेत. यात LPG-CNG पासून ते बँकांपर्यंत काही नियम बदलणार … Read more

‘हा’ स्टॉक ठरला शेअर मार्केटचा बादशाह ! ‘इतक्या’ वर्षातच गुंतवणूकदाराचे 60 हजाराचे बनवलेत 10 कोटी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आली फळाला

Stock Market

Stock Market : शेअर मार्केट म्हटलं की लाखोचे करोडो होतात आणि करोडोचे लाखो देखील बनतात. आपणही शेअर मार्केट मधील होणाऱ्या नफ्याचे आणि तोट्याचे अनेक उदाहरणे पाहिले असतील. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. विशेषता लॉंग टर्म मध्ये अनेक गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. शेअर बाजारातील जाणकार लोक … Read more

दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सशस्त्र सीमा दलात ‘या’ जागांसाठी निघाली मोठी भरती, आजच करा अर्ज

SSB Recruitment 2023

SSB Recruitment 2023 : देशसेवेची इच्छा उराशी बाळगून बसलेल्या आणि भारतीय सशस्त्र सीमा दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सशस्त्र सीमा दलात काही रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सशस्त्र सीमा दलातील 1638 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना देखील भारतीय सशस्त्र … Read more

मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाहीर; केव्हापासून धावणार, कुठं राहणार थांबा? वाचा…..

Mumbai Goa Vande Bharat Train

Mumbai Goa Vande Bharat Train : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या आणि कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव रेल्वे स्थानका दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. या हाय स्पीड … Read more

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय? अर्ज भरतांना अडचण येतेय मग ‘या’ नंबरवर एक कॉल करा, अडचण होणार चुटकीसरशी दूर

Mhada News

Mhada News : मुंबईला स्वप्ननगरी आणि मायानगरी म्हणतात. अशा या स्वप्ननगरीमध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानीत मात्र घर घेणं तितकं सोपं राहिलेलं नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे मुंबईमधील घराच्या किमती. मुंबईमधील घरांच्या किमतीचा आलेख हा आता वाढला असे नव्हे तर गेल्या काही दशकांपासून सातत्याने मुंबईमधील घरांच्या किमती वाढतच … Read more

मुंबई, कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेला सुरु होणार सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस !

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासी विशेषता मुंबई आणि कोकणातील रेल्वे प्रवासी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे नुकतेच ट्रायल रन कम्प्लिट झाले आहे. म्हणून आता ही गाडी प्रवाशांच्या सेवेत केव्हा दाखल होणार? या गाडीला हिरवा बावटा केव्हा दाखवला … Read more

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार तब्बल 8% वाढ? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे घेणार मोठा निर्णय

State Government Employee News

State Government Employee News : महाराष्ट्र राज्यातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्र शासनाने जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढीचा लाभ दिला आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. आधी हा भत्ता 38% इतका होता. विशेष बाब … Read more

राज्यातील ‘त्या’ 17 जिल्ह्यात मेघगर्जेनेसह मुसळधार पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा अलर्ट जारी; तुमच्या जिल्ह्यात कसं राहणार हवामान?

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या तापमान 40 अंश सेल्शिअसच्या आसपास आहे. यामुळे उकाडा जाणवत आहे. नागरिक उकाड्याने अक्षरशा हैराण आहेत. यामुळे मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिली जात आहे. शेतकरी बांधव देखील मान्सून आगमनाची वाट पाहत आहेत. मान्सूनचे आगमन होईल, खरीप हंगामातील पीक पेरणी वेळेत पूर्ण होईल आणि या हंगामातून तरी चांगले उत्पादन मिळवता येईल … Read more

Smartphone Buying Tips : नवीन फोन खरेदी करत असाल तर लक्षात ठेवाच ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी! नाहीतर हजारो रुपये वाया गेले समजा

Smartphone Buying Tips

Smartphone Tips : देशात प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कंपन्यांचे कित्येक स्मार्टफोन लाँच होत असतात. स्मार्टफोन लाँच होण्याचे प्रमाण जसे जास्त आहे तसेच ते खरेदी करण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात फोन खरेदी केले जात आहे. जर तुम्हीही नवीन फोन खरेदी करणार असाल किंवा खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण तुम्ही … Read more

GT vs CSK : गुजरात की चेन्नई? पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

GT vs CSK

GT vs CSK : IPL च्या सोळाव्या हंगामातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडणार आहे. दरम्यान सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेल्या या सामन्यावर पावसाचे संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता सामना सुरु होण्यापूर्वी वर्तवली … Read more

IPL 2023 : चेन्नईवर मोठे संकट! ‘या’ दिग्गज खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

IPL 2023

IPL 2023 : आज IPL 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडणार आहे. परंतु चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कारण संघाचा स्टार खेळाडू अंबाती रायडूने निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत रायडूने ट्विटद्वारे ही माहिती दिली असून त्याने पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘मुंबई आणि सीएसके या दोन महान … Read more

Health Tips : तुम्हीही दररोज दही खाताय? तर चुकूनही करू नका ‘हे’ काम, नाहीतर वाढेल धोका

Health Tips

Health Tips : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे. या दिवसात दह्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. आयुर्वेदात दह्याचे खूप फायदे सांगण्यात आले आहेत. दह्यापासून बनवण्यात आलेले विविध पदार्थ खाण्यात एक वेगळीच मजा असते. परंतु दही खाण्याच्या वेळेची, प्रमाणाची आणि संयोजनाची काळजी घ्यावी लागते. दरम्यान जसे दही खाण्याचे अनेक फायदे आहेत, तसेच दही खाण्याचे अनेक तोटे … Read more

तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 80 हजार, पहा…

Maharashtra Government Job

Maharashtra Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील एका मोठ्या महानगरपालिकेमध्ये 66 पदांच्या रिक्त जागांसाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 66 पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नुकतीच अधिसूचना जारी झाली आहे. अशा परिस्थितीत आज … Read more

OnePlus 11 5G : 5000mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह ‘या’ दिवशी लॉन्च होणार OnePlus 11 5G चा नवीन प्रकार, पहा फीचर्स आणि किंमत

OnePlus 11 5G

OnePlus 11 5G : वनप्लस ही स्मार्टफोन निर्माता कंपनी सतत आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. ज्याची किंमत जरी इतर फोनच्या तुलनेत जास्त असली तरी त्यात फीचर्स उत्तम दिले जातात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीने आपली नवीन OnePlus 11 सीरिज लाँच केली होती. ज्यात कंपनीकडून OnePlus 11 आणि OnePlus 11R हे दोन स्मार्टफोन सादर करण्यात … Read more

अहमदनगर, नासिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अन ‘या’ जिल्ह्यात 29 आणि 30 मे ला पाऊस पडणार ! तुमच्या भागात कसं राहणार हवामान? पहा…

Maharashtra Weather Update

Weather Update : यावर्षी उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे उन्हाची झळ बसली नसली तरी देखील अवेळी पडलेल्या या पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे सुरुवातीचे तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमधील जळगाव, धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम … Read more

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! भारतीय नौदलात अग्निवीर पदासाठी मेगाभरती सुरु; ‘हे’ उमेदवार राहणार पात्र, कसा करणार अर्ज? पहा…

Indian Navy Recruitment

Indian Navy Recruitment : देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांसाठी विशेषता भारतीय नौदलात जाऊन देशसेवा करण्याची ज्या तरुणांना इच्छा असेल अशा तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना नौदलाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे ज्या तरुणांना भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असेल … Read more

निळवंडे धरणातून ३१ मे रोजी पाणी सोडण्याची चाचणी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil

Maharashtra News : उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.‌ अकोले तालुक्यातील … Read more

काय सांगता ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिलेत 1500% रिटर्न्स, 1 लाखाचे बनलेत 17 लाख; कोणता आहे हा शेअर, वाचा….

Multibagger Stock

Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत जे कमी कालावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना लाखों रुपयांचा परतावा देतात. अनेक गुंतवणूकदार अशा स्टॉक मध्ये गुंतवणूक करून मालामाल बनले आहेत. वास्तविक शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. यानुसार अनेक गुंतवणूकदार लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्यालाच पसंती दाखवतात. यामुळे त्यांना चांगला फायदा देखील … Read more