Railway Fact : रेल्वे चालक रेल्वेचा योग्य मार्ग कसा निवडतो? जाणून घ्या सविस्तर..

Railway Fact : जगभरात महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाई वाढली असल्याने आता वाहतुकीची साधने पूर्वीपेक्षा खूपच महाग झाली आहेत. जरी असे असले तरी रेल्वे ही गरीब आणि सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करत आहेत. रेल्वे ट्रॅक खूप असतात. त्यामुळे अनेकांना रेल्वेचा चालक हा योग्य मार्ग कसा … Read more

1 Rupee Old Coin Sell : 1 रुपयांचे हे जुने नाणे बदलेल तुमचे नशीब! विकेल लाखोंच्या किमतीत, ही आहे विकण्याची सोपी पद्धत…

1 Rupee Old Coin Sell : जर तुमच्याकडे चित्रात दाखवलेले जुने १ रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही लाखोंच्या घरात कमाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट वर तुमच्या नाण्याचे फोटो अपलोड करावे लागतील. त्यानंतर हे नाणे तुम्हाला रातोरात लखपती बनवू शकते. आजकाल जुनी नाणी आणि नोटांना बाजारात खूप मागणी आहे. पण मागणी जास्त असली तरी … Read more

Jio Offer : रिलायन्स जिओने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, मिळणार अनलिमिटेड डेटा; किंमत आहे 200 रुपयांपेक्षाही खूपच कमी

Jio Offer : रिलायन्स जिओ देशातील आघाडीची खासगी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे आपल्या ग्राहकांसाठी विविध किंमतीतील रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. ही कंपनी ग्राहकांना प्रीपेड, पोस्टपेड, डेटा अॅड ऑन तसेच इंटरनॅशनल रोमिंग शिवाय इतर प्लॅन ऑफर करत असते. कमी किमतीतील रिचार्ज प्लॅनमुळे कंपनी सतत इतर खासगी तसेच सरकारी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते. असाच एक टक्कर … Read more

Income tax notice : सावधान! तुम्हालाही आली असेल अशी आयकर नोटीस तर जाणून घ्या नाहीतर…

Income tax notice : व्यवसाय करणारे असो किंवा गलेगठ्ठ पगार असणारी व्यक्ती असो, त्यांना दरवर्षी आयकर हा भरावाच लागतो. जर त्यांनी आयकर भरला नाही तर त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते. तरीही काहीजण वेळोवेळी सूचना देऊनही आयकर भरत नाहीत. नुकतेच आयकर विभागाने कर भरणाऱ्या सर्व करदात्यांना वेळेपूर्वी कर भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशातच अनेक … Read more

Top 5 Car : १ एप्रिलपासून बंद होणार या टॉप ५ कार, यादीत तुमच्या तर कारचे नाव नाही ना? पहा यादी

Top 5 Car : देशभरातील ऑटो क्षेत्रातील अनेक कंपन्या नवनवीन कार बाजारात सादर करत आहे. तसेच सरकारच्या BS6 नियमांनुसार कंपन्यांना कार उत्पादन करावे लागत आहेत. पण आता सरकारकडून जुन्या वाहनांसाठी अनेक नियम आणले जात आहेत. सरकारकडून हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी BS6 इंजिन असणाऱ्या कार निर्मिती करण्याचे आदेश ऑटो कंपन्यांना दिले आहेत. BS6 इंजिनमुळे CO2 उत्सर्जन कमी … Read more

Jio Recharge Plan : दरमहा रिचार्ज करण्याचे झंझट संपले! जिओने आणला 240 रुपयांमध्ये 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन, अमर्यादित कॉलिंग आणि बरेच काही…

Jio Recharge Plan : देशातील सर्वात मोठी रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनी ग्राहकांना अनेक नवनवीन ऑफर सादर करत आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होत आहे. तसेच कमी दरात जास्त दिवस चालणारे आणि अधिक सुविधा देणारे प्लॅन जिओकडून सादर केले जात आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ टेलिकॉम कंपनीकडून स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. यामुळे … Read more

Alert : तुम्हीही मोफत चित्रपट डाऊनलोड करताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर होईल तुमचे बँक खाते रिकामे

Alert : कोरोना काळापासून जवळपास सर्व कामे ही ऑनलाईन पूर्ण होत आहेत. काहीजण तर त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा लॅपटॉप किंवा मोबाईलवरच व्यतीत करतात. सध्या डिजिटायझेशन वाढले आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाण्याची गरज राहिली नाही. परंतु, यामुळे सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकजण मोफत चित्रपट डाऊनलोड करतात. परंतु, … Read more

AC Selling : अपेक्षेपेक्षा दुप्पट किमतीत विकेल तुमचा जुना भंगार AC, हा आहे विकण्याचा सोपा मार्ग

AC Selling : देशात आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेकजण नवीन एसी खरेदी करतात तर काहीजण जुने यासी चालत नाहीत म्हणून भागतात विकत असतात. पण त्यांची किंमत जास्त येत नाही. जर तुमच्या जुन्या एसीपासून तुम्हाला जास्त पैसे हवे असतील तर आज एक जुने एसी विकण्याचा मार्ग सांगणार आहोत. अनेकदा जुने एसी विकताना त्याचे … Read more

Dharampal Gulati Birth Anniversary : टांगेवाले तर प्रसिद्ध मसाला किंग! जाणून घ्या MDH च्या संस्थापकांचा थक्क करणारा प्रवास

Dharampal Gulati Birth Anniversary : तुम्ही अनेकदा टीव्हीवर मसाल्यांची जाहिरात पहिली असेल. MDH मसाल्यांची जाहिरात अनेकदा टीव्हीवर लागायची आणि सर्वजण जाहिरात लागताच ‘असली मसाले सच सच, एमडीएच… एमडीएच.’ असे म्हणून लागायचे. या जाहिरातीमध्ये तुम्हाला सतत एक लाल पगडी बांधलेले दादाजी दिसायचे. ते दादाजी म्हणजे MDH मसाल्यांचे संस्थापक होते. MDH मसाले भारतातील सर्व घराघरामध्ये आजही पाहायला … Read more

Ahmednagar News | महापशुधन एक्स्पो शेतकऱ्यांसाठी वरदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

state employee news

कृषीपूरक जोड धंद्यातून बळीराजा अधिक सुखी व समाधानी करण्यासाठी महापशुधन एक्स्पो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांना पशुधनाची नवनवीन माहिती तसेच आधुनिक पशुसंवर्धन करण्याची संधी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून येथे झालेल्या महाएक्स्पोमुळे लाखो शेतकऱ्यांना लाभली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिर्डी शहरात आयोजित तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोचा काल रविवारी (दि.२६) … Read more

Ahmednagar News | राहुल गांधींकडून आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान , पाचपुतेंची खरमरीत टीका

सर्व घटनात्मक, संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निकालाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार घटनेने राहुल गांधींना दिला असताना न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करून काँग्रेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अवमान करीत असल्याची घणाघाती टीका भाजपा आ.बबनराव पाचपुते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. आ.पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, न्यायालयाच्या … Read more

Ahmednagar News | मालवाही पिकअप विजेच्या पोलवर धडकली

पाथर्डी तालुक्‍यातील कासार पिंपळगाव परिसरातील रस्त्यावरील इरिगेशन कॉलनी येथील विजेच्या खांबाला (दि.२४) रोजी मालवाहतूक पिकअपने धडक दिल्याने सात पोलबरील गाळूयांच्या विद्युत वाहक तारांचे नुकसान झाले आहे. सदर पिकअप आदिनाथनगर, वृद्धेश्‍वर कारखाना येथून वाघोलीकडे जात होती. पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने गाडी वीजवाहक पोलवर धडकल्याने महावितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. वाहन चालकाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही; … Read more

Ahmednagar News | संगमनेरातील बँकेची 82 लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युवरसह २३ जणांवर गुन्हा दाखल

शहरातील जी. एस. महानगर को. ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये गोल्ड व्हॅल्यूअरच्या माध्यमातून ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. यापुढे आणखी किती बँकांचे घोटाळे समोर येतील हे लवकर उघड होईल. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गोल्ड व्हॅल्युबरसह २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई … Read more

Ahmednagar News | चार गावठी कट्टे, आठ काडतुसांसह दोघे जेरबंद

तालुक्‍यातील बेलापुर बुद्रूक येथील बाजारतळ येथे विक्री करण्याचे उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे अवैधरित्या बाळगणारे दोन आरोपीना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १ लाख ४५ हजार ७०० रुपये किंमतीचे मुद्देमेलासह जेरबंद केले आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, दत्तात्रय डहाळे (रा. … Read more

Ahmednagar News |न्यायालयासमोर हजर न राहणारे पाचजण जेरबंद

वारंवार समन्सची तसेच अजामीनपात्र वाँरंटची बजावणी करून देखील न्यायालवासमोर हजर न राहणाऱ्या पाच जणांना भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. अक्षय संजय भिंगारदिवे, रामा अंकुश इंगळे (दोघे रा. निंबोडी ता.नगर), पवन राजेंद्र नायकू (रा.नेहरू चौक, भिंगार), स्वप्निल सुधाकर शेलार (रा.शिवाजी चौक, भ्रिंगार), महेश सुरेश गायकवाड (रा. सरपन गल्ली, भिंगार) … Read more

Ahmednagar News | सुपा एमआयडीसीतील कंपनी कामगाराची आत्महत्या

पारनेर तालुक्‍यातील सुपा एमआयडीसीतील पीजी टेक्नो प्लास्ट कंपनीतील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली. अमित राजेंद्रप्रसाद यादव (वय ३४), मूळ रा. उत्तर प्रदेश हल्ली, रा. पीजी टेक्नो प्लास्ट कंपनी कामगार वसाहत, सुपा एमआयडीसी, असे आत्महत्या केलेल्या कामगारचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की,दि.२४ रोजी कंपनी वसाहतीमधील खोलीतील इतर कामगार जेबणासाठी निघाले, त्यावेळी अमित … Read more

Ahmednagar News | पुणे – नगर महामार्गावर धावत्या बसला लागली आग, चालकाच्या प्रसंगवधानांमुळे वाचले प्राण

पारनेर तालुक्यातील पुणे, नगर महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात खासगी ट्रॅव्हल बसला आग लागल्याने बस जळून खाक झाली. या वेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे बसमधील सर्व ३० प्रवासी बचावले. ही घटना शनिवार, दि.२५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की, शनिवार, दि.२५ मार्च रोजी जळगाव ते पुणे ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने होती. बस नारायणगव्हाण … Read more

Interesting GK Question : कोणत्या प्राण्याला 3 ह्रदये असतात? जाणून घ्या उत्तर

Interesting GK Question : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना अनेक असे प्रश्न असतात ज्याचे उत्तर सहजासहजी कोणालाही येत नाही. स्पर्धा परीक्षा देताना खूप तुम्हाला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे खूप गरजेचे असते. स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखत हा महत्वाचा टप्पा असतो. या मुलाखतीमध्ये देखील तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात ज्याने तुम्हालाही घाम … Read more