Samsung Galaxy F14 5G : 6000mAh बॅटरी असणारा सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च, मिळणार पॉवरफुल प्रोसेसर

Samsung Galaxy F14 5G : दिग्ग्ज टेक कंपनी सॅमसंगने अखेर भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनची खासियत म्हणजे कंपनी यात 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. कंपनीने हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे. तसेच यात 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण आणि 50MP चा कॅमेरा देखील देण्यात … Read more

Rahul Gandhi : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Rahul Gandhi : राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरत हायकोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. यामुळे आता अनेक घडामोडींना वेग येणार आहे. गुजरातमध्ये … Read more

Fire Boltt Legacy : भारतात फायर बोल्टचे भन्नाट स्मार्टवॉच लॉन्च, जाणून घ्या कॉलिंग आणि डिस्प्ले फीचर

Fire Boltt Legacy : भारतात फायर बोल्टने आपले नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. नवीनतम फायर-बोल्ट स्मार्टवॉचमध्ये कंपनीने 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड दिले आहेत. कंपनीचे आगामी स्मार्टवॉच ग्राहकांना ब्लॅक, ब्राउन आणि सिल्व्हर अशा कलरमध्ये खरेदी करता येईल. कंपनीचे नवीन स्मार्टवॉच हे स्टेनलेस स्टील डिझाइनसह एक स्टाइलिश स्मार्टवॉच आहे. तुम्हाला उद्यापासून ते फ्लिपकार्ट तसेच कंपनीच्या साइटद्वारे … Read more

Redmi Note 12 Pro Series : लॉन्च होणार रेडमीचा शक्तिशाली स्मार्टफोन! 120W चार्जिंगसह मिळणार 200MP कॅमेरा; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Redmi Note 12 Pro Series : रेडमीचे अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहेत. तसेच तरुणांमध्ये रेडमीच्या स्मार्टफोनची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आता Xiaomi कंपनी आणखी एक जबरदस्त 5G स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च केला आहे. Xiaomi कंपनीकडून जागतिक बाजारपेठेत आणखी २ नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने प्रो सीरीजमधील २ स्मार्टफोन लॉन्च केले … Read more

कौतुकास्पद! संकटात सापडलेल्या बळीराजासाठी पोलिसांचा अभिनव उपक्रम; खाकी वर्दीच्या ‘धाराशिव पॅटर्न’ची अख्या राज्यात चर्चा, उपक्रमाचे डिटेल्स पहा

Police Help Farmer In Dharashiv

Police Help Farmer In Dharashiv : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमुळे मोठा फटका बसत आहे. या संकटांचा सामना करत बळीराजा बहुकष्टाने शेतमाल उत्पादित करतो त्याला देखील बाजारात चांगला भाव मिळत नाही. शासनाच्या कुचकामी धोरणामुळे आणि व्यापाऱ्यांच्या अनैतिक वागण्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडीमोल दरात विक्री होतो. अशा आसमानी आणि सुलतानी संकटांच्या मध्यात सापडलेला बळीराजा यामुळे … Read more

पुणे, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! Pune-Mumbai थेट विमानसेवा ‘या’ दिवशी सुरू होणार; असे राहणार तिकीट दर

Pune-Mumbai Flight

Pune-Mumbai Flight Ticket Rate : देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. दरम्यान आता या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातीप्राप्त असलेल्या पुणे ते ग्लोबल पर्यटन स्थळ आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर मुंबई या दरम्यानचा प्रवास … Read more

OnePlus Nord CE 2 Lite 5G Offer : OnePlus च्या या शानदार 5G स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट! 22 हजारांचा स्मार्टफोन फक्त ३ हजारांमध्ये…

OnePlus Nord CE 2 Lite 5G Offer : जर तुम्हीही OnePlus कंपनीच्या स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण OnePlus च्या Nord CE 2 Lite 5G या स्मार्टफोन बंपर सूट दिली जात आहे. जर तुम्हाला OnePlus Nord CE 2 Lite 5G हा स्मार्टफोन खरेदी कारायचा असेल तर तुम्हाला फक्त … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी मिळणार पावणेतीन लाखांच अनुदान; अर्ज करण्याची पद्धत आणि पात्रता पहा….

Ropvatika Anudan Yojana

Ropvatika Anudan Yojana : केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून शेतकरी बांधवांना कायमच मदत दिली जात असते. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासनाकडून आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना सहाय्य दिले जाते, अनुदान दिले जात असते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारावे हाच या योजनेमागील हेतू असतो. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारण्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. … Read more

Health Tips : बॅड कोलेस्ट्रॉल तुमच्यासाठी धोक्याची घंटा! कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा या तीन घरगुती गोष्टींचे सेवन

Health Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना तरुण वयात गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत. याला कारणीभूत ठरत आहे ती म्हणजे चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे. शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर बाब आहे. त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे अन्यथा हे वाढते कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरास हानिकारक ठरू शकते. दिवसेंदिवस अनेकांचा … Read more

IMD Alert : 13 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पाऊस ! गडगडाट-गारांचा इशारा ; जाणून घ्या सविस्तर माहिती

IMD Alert : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मागच्या अनेक दिवसांपासून देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही राज्यात बर्फवृष्टी होताना दिसत आहे. यातच आता हवामान विभागाने 13 राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. राज्यात तापमान वाढण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. किमान तापमान 24 तर कमाल तापमान 31 अंश राहण्याचा अंदाज … Read more

Upcoming Cars In India :  खरेदी करायचीय? थोडं थांबा ! एप्रिल महिन्यात बाजारात एन्ट्री घेणार ‘ह्या’ दमदार कार ; पहा संपूर्ण लिस्ट 

Upcoming Cars In India :  आज भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक दमदार कार उपलब्ध आहे जे ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त मायलेजसह भन्नाट फीचर्स ऑफर करतात. यामुळे तुम्ही देखील नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात पुढच्या महिन्यात ( एप्रिल 2023) एकापेक्षा एक कार्स लाँच होणार ज्याचा तुम्ही नवीन कार खरेदी … Read more

Robot Anchor : भारतात पहिली रोबोट अँकर लॉन्च! पहिल्याच बातम्यात मोदींबाबत केले हे भाष्य…

Robot Anchor : आजकाल जगातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वकाही सहज करणे शक्य झाले आहे. जगामध्ये दिवसेंदिवस नवनवीन शोध लावले जात आहेत. तुम्ही रोज टेलिव्हिजनवर बातम्या पाहत असताल. पण या बातम्यांमध्ये तुम्हाला अनेकदा महिला किंवा पुरुष अँकर दिसतो. पण आता बातम्या सांगण्यासाठी महिला किंवा पुरुषांची गरज पडणार नाही. कारण आता महिला आणि पुरुष अँकरची जागा एका रोबोट … Read more

What Women Want: बंगला नाही, गाडी नाही; मुलीला तिच्या जोडीदाराकडून ‘या’ 4 गोष्टी हव्या असतात ; जाणून उडतील तुमचे होश

What Women Want: तुम्ही हे ऐकले असेलच कि स्त्रियांचे मन समजून घेणे खूप कठीण असते याचा मुख्य कारण म्हणजे स्त्रियांचा मूड नेहमीच बदलत असतो. तर दुसरीकडे स्त्रियांचा दृष्टिकोन नातेसंबंधांत पुरुषांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. आज जगात असे अनेकजण आहे ज्यांना वाटते की मुलगी त्याचा श्रीमंतीमुळे तिच्याकडे आकर्षित होईल मात्र आम्ही तुम्हाला सांगतो अशी अनेक उदाहरणे आहेत … Read more

Vomiting Problem : प्रवासादरम्यान होते उलटीची समस्या ? नो प्रॉब्लेम .. फक्त फॉलो करा ‘ह्या’ 5 टिप्स ; कधीच होणार नाही त्रास

Vomiting Problem : आज अनेकांना कारमधून प्रवास करताना उलट्यांचा त्रास होतो. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला या लेखात आज पाच टिप्स सांगणार आहोत जे फॉलो करून तुम्ही या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. हे जाणून घ्या कि वैद्यकीय भाषेत या समस्याला … Read more

7th pay Commission Update : खुशखबर! कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार नवीन वेतनश्रेणीचा लाभ, पगाराची रक्कम वाढणार…

7th pay Commission Update : केंद्रीय कर्मचारी नवीन वर्षातील महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. पण सरकारकडून अद्यापही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनांची 24 फेब्रुवारी रोजी मुख्य सचिवांसोबत बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातवी वेतनश्रेणी … Read more

OnePlus Smart TV :पुन्हा पुन्हा येणार नाही ‘ही’ ऑफर ! 12 हजारांपेक्षा कमी किमतींमध्ये घरी आणा वनप्लस स्मार्ट टीव्ही

OnePlus Smart TV :  तुम्हाला देखील तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी नवीन स्मार्टफोन टीव्ही खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता 12 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी वनप्लसचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो बँक ऑफर आणि फ्लॅट डिस्काउंटमुळे कंपनीचा Y1-सिरीजचा स्मार्ट टीव्ही सर्वात कमी किमतीत तुम्ही घरी आणू शकतात. चला मग जाणून … Read more

Surya Grahan 2023 : पुढील महिन्यात या दिवशी होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण, या राशीसाठी शुभ तर या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी…

Surya Grahan 2023 : नवीन वर्ष सुरु होऊन जवळपास आता ३ महिने उलटत आली आहे. आता या नवीन वर्षातील म्हणजेच २०२३ मधील पहिले सूर्य ग्रहण पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. हे सूर्य ग्रहण काही राशींसाठी शुभ ठरणार आहे तर काही राशीच्या लोकांना या ग्रहणात काळजी घ्यावी लागणार आहे. पंचांगणानुसार २० एप्रिल २०२३ रोजी … Read more

Surya Grahan 2023 : एप्रिलमध्ये होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण ! ‘या’ राशीचे लोक होणार मालामाल ; वाचा सविस्तर

Surya Grahan 2023 :  ज्योतिषशास्त्रानुसार सध्या ग्रहांच्या संक्रमणाचा टप्पा सुरू आहे. यामुळे याचा सर्व राशींच्या लोकांवर परिमाण दिसून येत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. ज्याचा काही राशींच्या लोकांना बंपर फायदा होणार आहे तर काही राशींच्या लोकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तुमच्या माहितीसाठी … Read more