काय सांगता ! केमिकल टाकले की बंद पडलेल्या बोअरलाही येते पाणी; सोलापूरच्या विशालच ‘विशाल’ संशोधन, गडकरींनीही थोपटली पाठ

maharashtra news

Maharashtra News : शेती व्यवसायात पाणी हा एक अविभाज्य घटक आहे. पाणी शिवाय शेती ही होऊच शकत नाही. काळाच्या ओघात खरं पाहता अशी काही तंत्रज्ञाने शेतीमध्ये आली आहेत ज्याच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती विना शेती हे तंत्रज्ञान खूपच चर्चेचा विषय आहे. एरोपोनिक्स आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य … Read more

Shahid Afridi : शाहीद आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करणार? नेमकं काय आहे प्रकरण…

Shahid Afridi : सध्या पाकिस्तानात आशिया कप आयोजनाचा कार्यक्रम होता. असे असताना भारताने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिला आहे, त्यामुळे आशिया कप आयोजनाच ठिकाण बदललं जाणार हे निश्चित आहे. टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर आम्ही वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही, अशी पाकिस्तानने भूमिका घेतली आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली … Read more

2023 Hyundai Verna : जबरदस्त वैशिष्ट्यांसह नवीन Hyundai Verna लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सुरक्षा

2023 Hyundai Verna : Hyundai कंपनीच्या अनेक कार बाजारात धुमाकूळ घालत आहेत. तसेच ग्राहकांकडूनही या कंपनीच्या कार्सला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून २०२३ मधील नवीन Hyundai Verna लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीकडून भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. Hyundai कडून ग्राहकांच्या आवडीची कार पुन्हा एकदा नवीन रूपात भारतीय ऑटो बाजारात लॉन्च करण्यात आली … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो ‘या’ तारखेला धावणार, मुहूर्त ठरला

pune metro news

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना ज्या मेट्रोची आतुरता होती ती गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो येत्या काही दिवसात मार्गावर सुसाट धावणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास गतिमान होईल आणि या मेट्रो बाबतची त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. … Read more

Pankaja Munde : देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होऊ शकत नाही का? पंकजाताईंचे थेट पंतप्रधान पदावर भाष्य

Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचे सांगितले जाते. अनेकदा त्यांना डावलून दुसऱ्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यांनी देखील अनेकदा याबाबत खदखद बोलून दाखवली आहे. असे असताना आता देखील त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, देशाची प्रधानमंत्री स्त्री … Read more

Nirmala Sitharaman : 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान

Nirmala Sitharaman : गेल्या काही दिवसांपासून अनेकदा तुम्ही ATM मधून पैसे काढले असतील तर तुम्हाला २ हजार रुपयांची नोट कधी पाहायला मिळाली नसेल. त्यामुळे नागरिकांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत. आता ATM मधून २ हजार रुपयांच्या नोटा जास्त करून मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांना २ हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या काय? … Read more

Bachu Kadu : ५० खोके एकदम ओके! बच्चू कडूंना होम ग्राउंडवर मोठा धक्का! बाजार समितीत पॅनेलचा पराभव…

Bachu Kadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. खरेदी विक्री संस्थेच्या निवडणूकीत त्यांच्या पॅनलचा पराभव पत्करावा लागला आहे. येथील चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत प्रहारचे फक्त तीन उमेदवार निवडून आल्याने बच्चू कडूंसाठी हा मोठा धक्का बसला आहे. यामुळे आगामी निवडणूक त्यांना जड जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष … Read more

Sanjay raut : राज्यात खळबळ! राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांचे थेट कॅबिनेट मंत्र्यावर आरोप..

Sanjay raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका ट्वीटमध्ये मंत्री दादा भुसे यांचे थेट नाव घेऊन गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रूपयांचे शेअर्स जमावल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. एवढे शेअर्स घेऊनही वेबसाईटवर मात्र अत्यंत कमी रकमेचे शेअर्स दाखवल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. सध्या राऊत शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा … Read more

एसटी तिकीट दरात महिलांना 50% सवलत; आतापर्यंत ‘इतक्या’ महिलांनी घेतला लाभ, प्रवासापूर्वी योजनेचे नियम आणि शर्ती माहिती करून घ्या

ST Bus Half ticket for Woman In Maharashtra

St Half Ticket Scheme For Women Maharashtra : यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक विशेष योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आता तिकीट दरात 50 टक्के सवलतीने एसटीमध्ये प्रवास करता येणार आहे. जरी या योजनेचे अर्थसंकल्पात घोषणा झाली असेल तरीदेखील याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून शिंदे फडणवीस शासनाने सुरू केली … Read more

7th Pay Commission : DA वाढीची प्रतीक्षा संपणार! कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी, डीए 4 टक्क्यांनी वाढणार

7th Pay Commission : लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक गेल्या काही दिवसांपासून DA वाढीची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारकाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये DA मध्ये वाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण आता लवकरच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी … Read more

Sujay Vikhe Patil : असे खासदार सर्वांना मिळो!! खासदार सुजय विखे पाटलांच्या ‘या’ कृतीची राज्यात चर्चा..

Sujay Vikhe Patil : अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका गाडीला धक्का मारताना दिसले. यामुळे त्यांची सध्या चर्चा सुरू आहे. अनेकदा लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघात इतरांना मदत करताना दिसतात. मात्र मुंबई कोण कोणाला विचारत नाही अशा ठिकाणी ही मदत म्हणजे खूप काही सांगून जाते. कल्याणमधील एका अभियंत्याने ही दृष्य टिपून … Read more

मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार काम, पहा किती काम आहे बाकी?

mumbai goa expressway

Mumbai Goa Expressway : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. विधानसभेतून या महामार्ग संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात या महामार्गाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, या महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर अंतराच्या … Read more

Interesting Gk question : तुम्हाला ब्रा चा फुल फॉर्म माहित आहे का? याचीही असते एक्स्पायरी…

Interesting Gk question : महिलांसाठी ड्रेसिंगमध्ये सर्वात आत्मविश्वास देणारी गोष्ट म्हणजे तुमची ब्रा. प्रत्येकाला त्याची गरज आहे. एक प्रकारे, ते ड्रेससाठी पाया म्हणून काम करते. जर ब्रा फिटिंग नसेल तर त्यामुळे संपूर्ण दिवस बरबाद होऊ शकतो. पण आजही ब्रा बद्दल समाजात उघडपणे बोलले जात नाही. ब्रा बद्दल पुरुषांच्या मनात खूप वेगवेगळे विचार असतात. आजही बाजारात … Read more

Panjabrao Dakh : पंजाबराव डख हवामान अंदाज सांगणं बंद करणार? पहा नेमकं काय आहे हे प्रकरण

Panjab Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh : गेल्या काही वर्षांपासून आपल्या हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर दिवसेंदिवस विश्वास वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मते, डखं यांचा हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरत असून यामुळे त्यांना शेती व्यवसायात योग्य व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होत आहे. डखं आपला हवामान अंदाज आठ ते दहा दिवस … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय! राज्यात वाळूचे लिलाव बंद; आता 8 हजाराची वाळू मिळणार मात्र ‘इतक्या’ रुपयात घरपोच, महसूलमंत्री पाटील यांची माहिती

Maharashtra Valu Lilav

Maharashtra Valu Lilav : राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील जनतेला घर बांधणे अधिक स्वस्त होणार आहे. सोमवारी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्यातील वाळूचे लिलाव बंद होणार आहेत. सर्व जिल्ह्यात लिलाव बंद करून आता वाळूची नवीन डेपो योजना सुरू केली जाणार आहे. याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीच्या पाण्याची चिंता मिटली; 21 वर्षीय युवकाने शोधलं भन्नाट तंत्रज्ञान, असा होणार शेतकऱ्यांना फायदा

agriculture news

Agriculture News : जगभरात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रात माणसाने वेगवेगळे शोध लावले आहेत. मंगळावर आणि चंद्रावर देखील माणसाची जाण्याची तयारी आहे. यासाठी नासा आणि इस्रो यांसारख्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मोठमोठ्या मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. एकंदरीत माणूस चंद्रावर जात आहे. पण आजही आपल्या देशातील शेती पारंपारिक पद्धतीनेच होत आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा … Read more