PPF Account : पीपीएफ योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांनो सावधान! या चुकीमुळे तुमचेही अडकू शकतात पैसे
PPF Account : केंद्र सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकांसाठी गुंतवुकीच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे करोडो नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. अनेक कर्मचारी आणि नोकरदार वर्ग सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत. या योजनेमधून त्यांना मैच्योरिटीनंतर चांगला परतावा देखील मिळत आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजनेमध्ये गुंतवणूक … Read more