IMD Alert Today : धो धो कोसळणार पाऊस ! ‘या’ 15 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस- गारपिटीचा इशारा
IMD Alert Today: मार्च 2023 च्या पहिल्या दिवसापासून बदलत असणाऱ्या हवामानामुळे सध्या देशातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे तर काही राज्यात मुसळधार पावसासह गारा पडत आहेत. यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी देशातील तब्बल 15 राज्यांना मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस- गारपिटीचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज 21 मार्चपर्यंत ईशान्य भारतात … Read more