Sanjay Raut : ‘तुम्ही मुके घेतले, तुम्ही निस्तरा, मुका घ्या नाही तर मिठ्या मारा, आम्हाला का टार्गेट करता?’
Sanjay Raut : सध्या आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना आता खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले, तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला का टार्गेट करत आहात? आमच्या कार्यकर्त्यांना … Read more