Kia EV9 : आज बाजारात दमदार एन्ट्री करणार ‘ही’ आलिशान SUV, मिळतील जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या कारविषयी…
Kia EV9 : कार खरेदीदारांसाठी ही बातमी खास आहे. कारण Kia EV9 इलेक्ट्रिक SUV आज भारतीय बाजारात दाखल होणार आहे. पण अधिकृत अनावरण होण्याआधीच या किआ कारचे फोटो सोशल मीडियावरून ऑनलाइन लीक झाले आहेत. ईजीएमपी प्लॅटफॉर्मवर आधारित EV9 ची उत्पादन आवृत्ती काही महिन्यांपूर्वी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रदर्शित केलेल्या संकल्पना आवृत्तीसारखीच दिसेल. ईजीएमपी प्लॅटफॉर्मवर आधारित … Read more