Mutual Fund : गुंतवणूकदारांनो ! म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा ; नाहीतर येणार अडचणीत

Mutual Fund :  कमी वेळेत तुम्ही देखील जास्त पैसे कमवण्यासाठी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणुकीचा विचार करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही. चला मग जाणून घेऊया काही टिप्स जे तुम्ही  म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यापूर्वी … Read more

Marriage Tips : ‘ह्या’ 6 गोष्टी सांगतात तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केले ; जाणून घ्या सर्वकाही नाहीतर ..

Marriage Tips : लग्नानंतर आयुष्यात चढ – उतार येत असतो. लग्नानंतर जोडप्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. यामुळे प्रत्येकाचे वैवाहिक जीवन पूर्णपणे वेगळे असते. मात्र जबाबदारीबद्दल बोललो तर ते केवळ वेळेसह येते. जबाबदारीबद्दल मुली सर्व गोष्टी खूप लवकर शिकतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो मुलांनी त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखणे खूप गरजेचे आहे याचा मुख्य कारण म्हणजे लग्नानंतर … Read more

Holi Phone Safety Tips: अरे वाह ! होळीमध्ये पाणी आणि रंगाने खराब होणार नाही फोन ; फक्त करा ‘हे’ काम

Holi Phone Safety Tips: संपूर्ण देशात 7 आणि 8 मार्चला होळी साजरी करण्यात येणार आहे. 7 मार्च रोजी होळी दहन तर 8 मार्चला रंगाची होळी साजरी केली जाणार आहे. तुम्हाला हे माहिती असेलच कि होळीमध्ये अनेकजण गुलाल आणि पाणी मोठ्या प्रमाणात वापरतात यामुळे होळी साजरी करताना फोनची काळजी घेणे महत्वाचे असते नाहीतर फोन खराब होण्याची … Read more

OnePlus Smart TV : पैसे वसूल ऑफर ! 22 हजारांचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही घरी आणा अवघ्या 3500 रुपयांमध्ये ; असा घ्या फायदा

OnePlus Smart TV :  तुम्ही देखील येत्या काही दिवसात नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता भन्नाट डिस्काउंट ऑफर्ससह वनप्लस कंपनीचा 32 इंच स्मार्ट टीव्ही अवघ्या 3500 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. या ऑफरमुळे आता नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीवर तुमच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही … Read more

लेका मन जिंकलंस ! ऊसतोड मजुराच्या लेकाच एमपीएससीत घवघवीत यश; राज्यात प्रथम येत बनला अधिकारी

Ahmednagar Mpsc Success Story

Beed News : राज्यात यूपीएससी नंतर सर्वात कठीण समजली जाते ती एमपीएससीची परीक्षा. या परीक्षेसाठी राज्यभर लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही शेकडोच विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून या परीक्षा अंतर्गत निवड होत असते. याच शेकडो विद्यार्थ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड कामगार दांपत्याच्या लेकाने आपली जागा पक्की केली असून आपलं अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण … Read more

Maruti Suzuki Car : भन्नाट ऑफर ! निम्म्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा मारुतीची ‘ही’ लोकप्रिय कार ; जाणून घ्या कसं

Maruti Suzuki Car:  तुम्ही देखील या महिन्यात हॅचबॅक कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता निम्म्यापेक्षा कमी किमतीमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून बाजारात राज्य करणारी मारुतीची लोकप्रिय कार Maruti Alto 800 खरेदीची सुवर्णसंधी आहे. Maruti Alto 800 भारतीय बाजारात मागच्या अनेक वर्षांपासून दमदार फीचर्स आणि कमी किमतीमध्ये … Read more

BSNL : ग्राहकांना पुन्हा धक्का! BSNLने गुपचूप वाढवल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती, आता मोजावे लागणार इतके पैसे

BSNL : भारतातील सरकारी दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी म्हंटल की आपल्यासमोर BSNL चे नाव डोळ्यासमोर येते. ग्राहकांना परवडतील असे प्लॅन्स कंपनी सतत सादर करत असते. स्वस्त प्लॅन्समुळे कंपनी एअरटेल, जिओ यांसारख्या खाजगी दिग्ग्ज टेक कंपन्यांना सतत टक्कर देत असते. या कंपनीच्या ग्राहकांची संख्याही खूप जास्त आहे. परंतु, आता या कांपनीने आपल्या ग्राहकांना खूप मोठा धक्का दिला … Read more

ब्रेकिंग ! नेरूळ-बेलापूर-उरण रेल्वे मार्गीकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख फिक्स; आता सीएसएमटी ते उरण प्रवास होणार सोपा; ‘या’ दिवशी सुरू होणार मार्ग

mumbai news

Mumbai News : मुंबई व उपनगरात लोकल ही दळणवळण व्यवस्थेची सर्वात महत्त्वाची कडी आहे. विशेष म्हणजे लोकलला बळकटी देण्यासाठी देखील कायमच प्रयत्न केले जातात. लोकलचा विस्तार करण्यासाठीही रेल्वे विभागाकडून नेहमीच प्रयत्न करण्यात आले आहेत. दरम्यान आता सीएस एम टी ते उरण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या अनेक … Read more

SEBI News: ‘या’ बॉलीवूड स्टारच्या अडचणीत वाढ ! ‘त्या’ प्रकरणात सेबीची कारवाई ; जाणून घ्या सर्वकाही ..

SEBI News: बॉलीवूड स्टार अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो प्रसिद्ध अभिनेता अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीवर चुकीच्या पद्धतीने पैसे कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे यामुळे आता SEBI म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने आज (गुरुवारी ) मोठा निर्णय घेत अभिनेता अर्शद वारसीसह पत्नी मारिया गोरेटी आणि … Read more

Fake App Alert : तुमच्याही स्मार्टफोनमध्ये असेल ‘हे’ अ‍ॅप तर लगेचच डिलीट करा, तुमच्या बँक खात्याला आहे धोका

Fake App Alert : सध्या जवळपास सर्व व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. व्यवहार ऑनलाइन होत असल्यापासून फसवणुकीचे प्रकारात वाढ झाली आहे. हॅकर्स अनेक मार्गांनी यूजर्सकडून त्यांची खासगी माहिती काढून घेतात आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे पैसे गायब करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दुष्टीने फेक अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा. सरकार याबाबत सतत इशारा देत असते. तरीही काही … Read more

FD Interest : कमाईची सुवर्णसंधी! ‘या’ दोन खाजगी बँका देत आहेत एफडीवर सगळ्यात जास्त व्याज

FD Interest : जर तुम्ही एफडीमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकराच्या 80 C कलमाअंतर्गत कर सवलत मिळू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एफडींसाठी पाच वर्षांचा लॉकइन पिरिएड असून गुंतवणूकदारांना त्याआधी रक्कम काढता येत नाही. त्यामुळे अनेकजण एफडीमध्ये गुंतावणूक करतात. परंतु, सर्वात आनंदाची बाब म्हणजे की सरकारी बँकांपेक्षा खाजगी क्षेत्रातील बँका आता त्यांच्या … Read more

7th Pay Commission Breaking : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीसाठी केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल, इतका वाढणार DA

7th Pay Commission Breaking : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची १ मार्च २०२३ रोजी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये DA वाढीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. देशातील ४७ लाख कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आणि ६८ लाख पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला … Read more

New Electric Scooter : बजाज चेतक ई-स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 108 KM; किंमतही कमी

New Electric Scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता बाजारात नवीन बजाज चेतक ई-स्कूटर लाँच झाली आहे. कंपनीची ही नवीन स्कुटर बाजारात आधीपासून असल्येल्या ओलाला कडवी टक्कर देईल. सिंगल चार्जमध्ये स्कुटर 108KM धावेल. कंपनीने यात नवीन लुक आणि फीचर्स दिले आहे. कंपनीच्या या नवीन … Read more

मोठी बातमी ! नासिक-पुणे रेल्वे मार्ग पडला लांबणीवर; आता ‘या’ विभागाने दिलेत सुधारित डीपीआर सादर करण्याचे आदेश; रेल्वेमार्ग होणार की गुंडाळला जाणार?

nashik-pune railway

Nashik-Pune Railway : नासिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठी माहिती समोर आली होती. महारेलने या प्रकल्पाच्या भूसंपादनाला निधी असल्याने थांबवण्याची विनंती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली जाते. अशातच आता एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता या प्रकल्पासाठी सुधारित डी पी आर सादर करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मागवला आहे. खरं … Read more

Redmi 12C : सॅमसंग, ओप्पोला टक्कर देणार रेडमीचा आगामी स्मार्टफोन, मिळणार 5000mAh बॅटरी

Redmi 12C : भारतातील दिग्ग्ज टेक कंपन्यांपैकी रेडमी ही एक कंपनी आहे. शानदार फीचर्समुळे ही कंपनी अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत स्मार्टफोन लाँच करत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या फोनची किंमत खूप कमी असते. अशातच कंपनी आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आता सॅमसंग, ओप्पोला टक्कर देणारा Redmi 12C हा … Read more

Electric Bike : भारतीय बाजारपेठेत ही इलेक्ट्रिक बाईक 110 किमी रेंजसह गाजवतेय वर्चस्व, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Electric Bike : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक आणि कार उपलब्ध झाली आहेत. असेच काही इलेक्ट्रिक बाईक लोकप्रिय देखील झाल्या आहेत. तसेच दररोज नवनवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. भारतीय बाजारपेठेत अशी एक इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाली आहे ज्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिंगल चार्जमध्ये ही बाईक ११० किमीची रेंज देत आहे. … Read more

AC Using Tips : एसी वापरत असाल तर आत्ताच जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर एसीचा होईल ब्लास्ट

AC Using Tips : मागच्या उन्हाळ्यापेक्षा यावर्षी देशात कडक उन्हाचा चटका बसणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. उकाड्यापासून संरक्षण मिळण्यासाठी अनेकजण एसी, कुलर तसेच फॅनचा वापर करत असतात. त्यात एसी वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. जर तुम्ही एसी वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेकजण एसी वापरत असताना काही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. … Read more

Steel and Cement Rate : बांधकाम साहित्याच्या किमती घसरल्या! जाणून घ्या तुमच्या शहरातील स्टील आणि सिमेंटचे दर…

Steel and Cement Rate : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. मात्र जर तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. कारण स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाले आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे छोटे का होईना घर बांधण्याचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईमुळे अनेकांना घर बांधणे शक्य … Read more