Abhijeet Bichukle : पोट निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हाती, चर्चेत असलेल्या अभिजीत बिचुकले यांना किती मत पडली?

Abhijeet Bichukle :  कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीच्या निकालाचा कल सध्या हाती येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या दोन्ही ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही ठिकाणी काटे की टक्कर बघायला मिळत आहे. यामुळे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. असे असताना या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झालेले उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ … Read more

Highway : हायवे, एक्सप्रेस-वे आणि ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे मधला फरक माहिती आहे का? नाही मग वाचा एका क्लिकवर

Mumbai Pune Travel

Highway : महाराष्ट्रात सह संपूर्ण देशभरात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर रस्ते विकासाच्या कामाला गती लाभली आहे. देशभरात वेगवेगळे हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारण्याचे काम सुरू आहे. मोठमोठाली महामार्ग विकसित होत आहेत. यामुळे साहजिकच दळणवळण व्यवस्था मजबूत होत आहे. … Read more

Vivo V27 series : Vivo ने लॉन्च केला कलर चेंजिंग स्मार्टफोन, 50MP सेल्फी कॅमेरासह मिळतील धमाकेदार फीचर्स; किंमत आहे…

Vivo V27 series : Vivo ने बुधवारी, 1 मार्च रोजी भारतात नवीन Vivo V27 सीरिज लॉन्च केली आहे. यामध्ये Vivo V27 मालिकेत Vivo V27 आणि Vivo V27 Pro या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. यामध्ये Vivo V27 Duo चे वैशिष्ट्ये म्हणजे रंग बदलणे, रिंग लाइट एलईडी फ्लॅश, कॅमेरे आणि 66W जलद चार्जिंग. या दोन्ही फोनबद्दल सविस्तर … Read more

Gold Price Today : होळीपूर्वीच सोने- चांदी ग्राहकांना धक्का ! प्रति 10 ग्रॅम सोने एवढ्या रुपयांनी महागले; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे दर

Gold Price Today : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण देशात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या व्यावसायिक आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोने 590 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने महागले, तर चांदीची किंमत प्रति किलो 1239 रुपये इतकी नोंदवली गेली. … Read more

Kasba by-election : मोठी बातमी! कसब्यात धंगेकर तर चिंचवडमध्ये जगताप आघाडीवर, चिंचवडमध्ये काटे की टक्कर..

Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्यात, तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे. असे असताना आता मतमोजणी पुढे येत आहे. यामध्ये कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजप उमेदवार आश्विनी … Read more

Business Idea : भन्नाट व्यवसाय ! फक्त एकदा गुंतवणूक अनं आयुष्यभर कमवा पैसे, जाणून घ्या हा खास व्यवसाय

Business Idea : जर तुम्ही नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची कल्पना आखत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त व्यवसाय सांगणार आहे. हा असा व्यवसाय आहे, जो गावापासून ते कोणत्याही शहर, शहर, मेट्रो सिटीपर्यंत कुठेही सुरू करता येतो. तसेच तुम्ही आयुष्यभर यातून पैसे कमवत राहाल. टेंट हाऊस बिझनेस … Read more

sushma andhare : ‘जाऊ द्या हो, कुठं नारायणरावांच्या बारक्या बारक्या लेकरांचं मनावर घ्यायचं, त्यांना थोडं गोंजरायचं…’

sushma andhare : काल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिली आहे. “संजय राऊतांचं संरक्षण १० मिनिटांसाठी काढा, ते परत दिसणार नाहीत” असं विधान नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंच्या या विधानाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्या म्हणाल्या,जाऊ … Read more

Best Mileage CNG Car : आत्तापर्यंतची सर्वाधिक मायलेज देणारी ‘ही’ आहे स्वस्त सीएनजी कार, फक्त 2 रुपये प्रति किमीने धावते…

Best Mileage CNG Car : जर तुम्ही परवडणारी CNG कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला कमी पैशात उत्तम प्रवास होणाऱ्या कारबद्दल सांगणार आहे. या कारचे नाव मारुती सेलेरियो सीएनजी आहे. हे 1.0-लिटर पेट्रोल इंजिनसह येते, जे पेट्रोलवर 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते तर CNG वरील पॉवर आउटपुट 56.7PS/82Nm … Read more

Sanjay Raut : फासे पलटले! विधिमंडळाला खासदारावर हक्कभंग आणता येतो का? आता सगळा गेमच फिरला..

Sanjay Raut : सध्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन त्यांच्याविरोधात ‘हक्कभंग’ आणावा, अशी मागणी केली. असे असताना राऊतांच्या वक्तव्यावरुन प्रचंड गोंधळ झाल्याने विधिमंडळाची दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समितीची घोषणाही केली. … Read more

Stock Markets : गुंतवणूकदारांचे नशीब चमकले ! ‘या’ 3 गारमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये 16% पर्यंत वाढ, मिळणार एवढा रिटर्न

Stock Markets : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हाला गारमेंट कंपन्यांच्या शेअरबद्दल सांगणार आहे, ज्यांनी गुंतवणूकदारना करोडपती केले आहे. यामध्ये गारमेंट कंपन्यांपैकी रुपा अँड कंपनी, डॉलर इंडस्ट्रीज आणि बेला कासा फॅशन्स या उद्योगातील तीन मोठ्या कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 16 टक्क्यांपर्यंत वाढले. यामुळे या … Read more

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार टेस्ट ट्यूब बेबी, टेस्ट ट्यूब बेबीगत बिळात अडकले’

Eknath Shinde : सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. अनेकदा ते अडचणीत आले आहे, मात्र तरी ते माघार घेयच नाव घेत नाहीत. यामुळे वातावरण तापले आहे. ते सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा उल्लेख थेट ‘टेस्ट ट्यूब बेबी’ असा केला. हे सगळे 40 … Read more

Uddhav Thackeray : ज्यांनी उद्धवजींच्या डोळ्यात पाणी आणलं, त्या शत्रूला सोडणार नाही! ठाकरेंसाठी कट्टर शिवसैनिक मैदानात

Uddhav Thackeray : सध्या उद्धव ठाकरे हे एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. पक्ष चिन्ह गेल्यानंतर सध्या त्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. आधीच त्यांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. असे असताना त्यांच्याकडे काही जुने शिवसैनिक आहेत. ते आता ठाकरे यांची खिंड लढवत आहेत. यामध्ये आता गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडल्या आहेत. … Read more

Sanjay Raut : अखेर संजय राऊतांनी विरोधकांचे शत्रच बाहेर काढले, आता मुख्यमंत्रीच अडचणीत येणार?

Sanjay Raut : सध्या विधानसभेत मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. रोज वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात रोज बाचाबाची होत आहे. यामुळे कामे बाजूला राहत आहेत आणि आमदारांची भांडण बघायला मिळत आहेत. आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र पाठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Diabetes Control Tips : आता मधुमेहाला करा रामराम ! फक्त ‘हे’ 5 घरगुती उपाय लगेच चालू करा

Diabetes Control Tips : जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर आज आम्ही तुम्हाला या आजारातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय सांगणार आहे. यामुळे तुम्ही सहज या आजारावर मात करू शकता. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय हिरव्या पालेभाज्या खा ज्या लोकांना मधुमेहाची तक्रार आहे, म्हणजे उच्च रक्तातील साखर, त्यांनी हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाव्यात. यामध्ये मेथी, … Read more

Agricultural business : शेतकऱ्यांसाठी पिंपळीची शेती ठरतेय वरदान, अनेक शेतकरी कमवतायेत लाखो रुपये; जाणून घ्या लागवडीचे तंत्रज्ञान व नफा

Agricultural business : तुमच्याकडे शेती असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास व्यवसाय सांगणार आहे. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला मोठी कमाई करू शकता. कारण सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात पिंपळी या औषधी वनस्पतीची लागवड करत आहेत. पिंपळी या औषधी वनस्पतीचा होणारा उत्पादन खर्च कमी आहे. त्याच प्रमाणे पूर्ण वर्षभर हे पीक शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न … Read more

Optical Illusion : खडकांमध्ये लपलेली आहे एक गिलहरी, तुमच्या डोळ्यांसमोर असून तुम्हाला दिसणार नाही; 10 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion : आज सोशल मीडियावर एक नवीन ऑप्टिकल इल्युजन आलेला आहे. यामध्ये तुम्हाला खडकांमध्ये लपलेली एक गिलहरी शोधण्याचे आवाहन दिले जात आहे. सध्या ऑप्टिकल भ्रम लोकांना खूप आवडतात. अशी चित्रे आपल्याला वस्तुस्थिती नसल्याचा विचार करून फसवू शकतात किंवा अस्तित्वात नसलेल्या गोष्टी पाहण्यासाठी आपली नजर फसवू शकतात. 10 सेकंदात गिलहरी शोधण्याचे आव्हान प्राचीन काळी, लोक … Read more

Microwave Oven : विश्वास बसेना ! ‘हे’ उपकरण वीज आणि गॅसशिवाय शिजवते अन्न ;किंमत आहे फक्त 2500 रुपये

Microwave Oven : या महागाईत तुम्ही देखील विजेचा कमी वापर करून काही पैशांची बचत करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. या बातमीमध्ये आज आम्ही तुम्हाला वीज आणि गॅसशिवाय अन्न शिजवणाऱ्या एका उपकरणाबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही सहज फक्त 2500 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. चला मग … Read more

Relationship Problems: लग्नानंतर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा ! होणार फायदा नाहीतर ..

Relationship Problems: तुम्ही अनेक ठिकाणी पाहात असला कि लव्ह मॅरेज नंतर जोडीदारांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे सुरु होतात. आम्ही तुम्हाला सांगतो देशात असे अनेक जोडपे आहे ज्यांच्यामध्ये लव्ह मॅरेज नंतर भांडणे होतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या भांडणामागे मुख्य कारण म्हणजे एकमेकांना वेळ न देणे किंवा एकमेकांवरचा विश्वास कमी असणे. पण लव्ह मॅरेजनंतर काही गोष्टींची काळजी … Read more