Soyabean Rate : केंद्र शासनाने सोयाबीन दराबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! आता दरात वाढ होणार, तज्ज्ञांच मत
Soyabean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खरीप हंगामात पिकवल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. एका शासकीय आकडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी महाराष्ट्रात 40 टक्के उत्पादन घेतले जाते. राज्याचा एकूण सोयाबीन उत्पादनात देशात दुसरा क्रमांक लागतो. यावरूनच राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीनवर किती अवलंबित्व आहे हे स्पष्ट होतं. वास्तविक गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा विदर्भ पश्चिम … Read more