UPSC Interview Questions : भारतीय राज्यघटनेचा रक्षणकर्ता असे कोणाला म्हणतात?

UPSC Interview Questions : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही देशातील लाखो तरुणांची इच्छा असते. पण तीन टप्पे पूर्ण न करता आल्याने अनेकांची ही इच्छाच बनून राहते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची क्वचितच कोणाला कल्पना असेल. यूपीएससी म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. जर तुम्हाला … Read more

Ajit pawar : चिंचवडमध्ये ‘नोटा’ चे बटन दाबण्याचे मुस्लिम समाजाचे आवाहन, अजित पवारांनी थेट भेटच घेतली, कारण आले पुढे..

Ajit pawar : पुण्यात सध्या होत असलेल्या पोट निवडणुकीत एक विषय पुढे आला आहे. हा विषय म्हणजे मुस्लिम मतदारांचा. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५.८० टक्के म्हणजे ८९ हजार ४९४ मुस्लिम मतदार आहेत. यामुळे ही मते महत्वाची ठरणार आहेत. असे असताना पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने एक निर्णय घेतला आहे. मुस्लिम धर्मियांच्या मुलभूत समस्यांकडे आतापर्यंत आघाडी व युतीनेही … Read more

Flipkart Discount Offer : iPhone 13 वर मिळतेय आत्तापर्यंतची सर्वात मोठी सूट ! खरेदी करा फक्त हजारांना…

Flipkart Discount Offer : जर तुम्ही iPhone 13 चे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण सध्या iPhone 13 वर जबरदस्त सूट दिली जात आहे. ही सवलत इतकी आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. हे आयफोन मॉडेल फ्लिपकार्टवर खरेदी केल्यास तुमची बरीच बचत होऊ शकते. जर तुम्ही आयफोनचे हे मॉडेल खरेदी करण्याचा … Read more

Ajit pawar : अजित पवारांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली! म्हणाले, महिलेने जन्म दिलाय की…

Ajit pawar : पुण्यातील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. असे असताना आता राणेपुत्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी राणे यांनी गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. नारायण राणेंना एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली होती. यावर निलेश राणे म्हणाले, तुम्हाला … Read more

Tata Stock to Buy : टाटांचा ‘हा’ शेअर घेणार मोठी उसळी, तज्ज्ञांनी दिला खरेदी करण्याचा सल्ला

Tata Stock to Buy : शेअर बाजारात टाटा समूह हे खूप मोठे नाव आहे. शेअर बाजारात टाटा समूहातील अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अशा वेळी ही बातमी तुमच्यासाठी खास बनू शकते. जर तुम्ही टाटा समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण टाटा समूहाच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांना मजबूत नफा मिळणार आहे. … Read more

Gautami Patil : लेकाच्या वाढदिवसादिवशी हौशी बापाने ठेवला थेट गौतमीचा कार्यक्रम, बापाने नादच केला पुरा….

Gautami Patil : सध्या सगळीकडे गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमाचे सध्या अनेक ठिकाणी आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात असताना मात्र तिची लोकप्रियता वाढलेलीच दिसत आहे. साताऱ्यात पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता.  यामुळे याची बरीच चर्चा झाली. चिमुकल्याच्या वाढदिवसाला … Read more

GAIL Recruitment 2023 : तरुणांनो लागा तयारीला ! GAIL India मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी, पगार 1.80 लाख…

GAIL Recruitment 2023 : देशात कोरोना काळापासून अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा वेळी लोक नोकरी मिळ्वण्यासाठी धरपड करत आहेत. अशा सर्व सर्व तरुणांसाठी मोठी संधी आलेली आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आलेली आहे. कारण GAIL India Limited (GAIL) ने कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAIL Recruitment 2023) पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित … Read more

Prakash Ambedkar : 2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत! प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कारण..

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय होईल याचा अंदाज त्यांनी बांधला आहे. ते म्हणाले, मुसलमांनांची साथ मिळाली तर नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येणार नाहीत. पंतप्रधान होणार नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. तसेच इतर समाजाची संख्या कमी आहे. त्यामुळे बदलाची लाट मुस्लिमांकडून आली पाहिजे. … Read more

Ramraje : रामराजेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीसांकडून नकार! भाजप खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

Ramraje : माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्या, यासाठी हेलपाटे मारत आहेत. असे असताना फडणवीस यांनी नकार दिल्यामुळे त्यांनी काल परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Business Idea : शहरांपासून खेड्यांपर्यंत चालणारा ‘हा’ पदार्थ बनवण्याचा व्यवसाय करा सुरू, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या

Business Idea : जर तुम्ही एक नवीन व्यवसाय करण्याची कल्पना करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक मस्त व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. शहरांपासून खेड्यांपर्यंत या उत्पादनाला मोठी मागणी आहे. हा व्यवसाय पोरीज उत्पादन युनिटचा आहे. किरकोळ गुंतवणुकीने तुम्ही याची सुरुवात करू शकता. आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने देशात गव्हाच्या … Read more

Honda City Discount Offer : अशी संधी पुन्हा नाही..! Honda City वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, वाचतील चक्क…

Honda City Discount Offer : जर तुम्ही सेडान कार खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण नवीन होंडा सिटी सेडान खरेदी करण्यासाठी ही तुमच्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपडेटेड होंडा सिटी लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. यामुळे कंपनी आपल्या सध्याच्या 5व्या जनरेशनच्या होंडा सिटीवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. यामध्ये … Read more

ShahajiBapu Patil : संजय राऊतांचे आडनाव बदला, शहाजीबापू पाटील यांची मागणी..

ShahajiBapu Patil : सध्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार आरोप टीका सुरू आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे आडनाव बदलून संजय आगलावे … Read more

Kasba by-election : मतदान एका दिवसावर आले असताना कसब्यातील काँग्रेस उमेदवाराचा मोठा निर्णय, थेट उपोषणच करणार

Kasba by-election : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, कसब्यात पोलीस मतादारांना पैसे वाटत आहेत, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यामुळे आता कसब्यात वातावरण तापले आहे. याठिकाणी अत्यंत चुरशीची लढत होईल, असे सांगितले आहे. तसेच रवींद्र धंगेकर आज कसबा … Read more

Maruti Premium Hatchback : मारुतीने लॉन्च केली स्वस्तात मस्त कार, किंमत फक्त 5.5 लाख….

Maruti Premium Hatchback : जर तुम्ही स्वस्तात मस्त कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण मारुती सुझुकीने आपली प्रीमियम हॅचबॅक इग्निस अपडेट केली आहे. कंपनीने आपले इंजिन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई) नुसार तयार केले आहे, त्यासोबत नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये देखील जोडण्यात आली आहेत. त्यामुळे आता या कारच्या किमतीतही वाढ झाली … Read more

Sharad Pawar : राष्ट्रपती राजवटीबाबत ‘ते’ विधान चेष्टेत केलं, आता शरद पवारांचा यू टर्न…

Sharad Pawar : 3 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी घडून आल्याचा दावा नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून मोठे राजकारण सध्या रंगले आहे. आता पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटीची कोंडी फुटली असे शरद पवार म्हणाले होते. असे असताना आता मात्र आता हे वक्तव्य आपण तर मस्करीत केले असल्याचे सांगितले आहे. पहाटेच्या … Read more

Uddhav thackeray : ब्रेकिंग! ठाकरे गट आणि केजरीवाल यांची युती होणार? ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल म्हणाले…

Uddhav thackeray : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सध्या एकटे पडलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मातोश्रीवर आले होते. यामुळे आता ठाकरे गट आम आदमी पार्टी सोबत युती करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. असे काही झाले तर अनेक राजकीय गणित बदलणार … Read more

Premature White Hair Problem : डोक्यातील पांढऱ्या केसांनी हैराण आहात? तर आजच हे घरगुती उपाय करा, केस होतील नैसर्गिकरित्या काळे

Premature White Hair Problem : जर तुम्हीही पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या केसांवर चांगले उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही लवकरच तुमचे केस काळे कराल. राखाडी केस काळे करण्यासाठी गोष्टी 1. ब्लॅक टी पांढऱ्या केसांसाठी ब्लॅक टी हा उत्तम उपाय ठरू शकतो, कारण तो केसांसाठी … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता….! आता ‘या’ शेतकऱ्यांनाही मिळणार 15 हजार बोनस; सरकारने जीआर काढला

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणजेच बोनस देण्याच जाहीर केलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची घोषणा झाली मात्र याचा जीआर नुकत्याच काही दिवसांपूर्वी … Read more