Panjabrao Dakh : पंजाबरावांचा 2023 चा मान्सून अंदाज आला रे…! यंदा असा राहणार मान्सून; पडणार सरासरीपेक्षा…..

Panjab Dakh Monsoon 2023 Andaj

Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान विभागाकडून नैऋत्य मान्सूनबाबत मोठी माहिती देण्यात आली. अमेरिकन हवामान विभागाने एक अहवाल सार्वजनिक केला असून या अहवालानुसार एल निनो हवामान प्रणालीचा नैऋत्य मान्सूनवर प्रभाव राहणार असल्याचे सांगितले गेले. यामुळे भारतात कमी पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला. यामुळे भारतात सर्वत्र हाहाकार माजला आहे. एलनिनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस … Read more

Debit Credit Card : सावधान! हरवले असेल डेबिट-क्रेडिट कार्ड तर लगेच करा ‘हे’ काम, नाहीतर बसेल आर्थिक फटका

Debit Credit Card : सध्याच्या धावपळीच्या काळात ऑनलाइन पेमेंटमुळे कार्ड वापरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. तरीही अजूनही कार्डचा वापर सुरू आहे. अनेक ठिकाणी अजूनही कार्डचा वापर केला जातो. काहीजण गडबडीत पर्स विसरतात किंवा काहीवेळा प्रवासात करत असताना पर्स किंवा पाकिट चोरीला जाते. त्यात महत्त्वाची कागदपत्र असतात. तुमच्या एका लहान निष्काळजीपणामुळे तुम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड … Read more

Apple Iphone Holi Offer : होळी बंपर ऑफर! आयफोन 13 वर मिळतेय 50% पर्यंत मोठी सूट, पहा ऑफर…

Apple Iphone Holi Offer : जर तुमचेही आयफोन घेण्याचे स्वप्न असेल आणि बजेट कमी असेल तरीही ते पूर्ण होऊ शकते. कारण आजकाल ई-कॉमर्स वेबसाइट वर भन्नाट ऑफर सुरु आहेत. या ऑफरमध्ये आयफोनवर मोठी सूट दिली जात आहे. लवकरच होळी येत आहे. होळीचा सण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या मुहूर्तावर तुम्ही कमी बजेटमध्ये आयफोन … Read more

आता मुंबईहून पनवेलमार्गे गाठता येणार कर्जत; सर्वाधिक लांबीच्या बोगद्यामधून तयार होणार नवीन रेल्वेमार्ग, 30 किलोमीटर लांबीसाठी 2782 कोटींचा खर्च; पहा स्टेशन्स….

mumbai news

Mumbai News : सध्या राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. रस्ते विकासाची तसेच रेल्वे विकासाची कामे मुंबई व उपनगरात सध्या सुरू आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनही एक नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जात असून यामुळे आता मुंबईहून पनवेल मार्गे कर्जत गाठता येणार आहे. खरं पाहता मुंबई … Read more

Cheap Flight Tickets : शेवटची संधी! अवघ्या हजार रुपयांत फिरा तुमच्या आवडत्या ठिकाणी; कसे ते जाणून घ्या

Cheap Flight Tickets : फिरायला कोणाला आवडत नाही. अशातच आता फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता एक अवघ्या हजार रुपयात कुठंही आणि कितीही फिरू शकता. अवघ्या हजार रुपयात तुम्ही तुमचे फिरायचे स्वप्न पूर्ण करू शकता. होय, आता इंडिगो आणि गो फर्स्टने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. त्यामुळे तुम्ही आता स्वस्तात … Read more

Fire-Bolt Phoenix Pro : जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच आता 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार; जाणून घ्या सविस्तर

Fire-Bolt Phoenix Pro : फायर-बोल्ट या स्मार्टवॉच निर्माता कंपनीने आपले आणखी एक नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. जास्त मागणी असल्यामुळे आता स्मार्टवॉचच्या किमती वाढल्या आहेत. परंतु, तुम्ही आता या कंपनीचे स्मार्टवॉच 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. कंपनीने Phoenix Pro स्मार्टवॉच लाँच केले आहे. आपल्या इतर स्मार्टवॉचप्रमाणे या स्मार्टवॉचमध्येही कंपनीने एकापेक्षा एक असे शानदार … Read more

Unified Payments Interface : मस्तच! आता चुकून दुसऱ्या UPI आयडीवर पेमेंट केले तर असे मिळवा पैसे परत, ही आहे सोपी प्रक्रिया

Unified Payments Interface : आजकाल अनेकजण डिजिटल पर्यायाचा वापर करत आहेत. तसेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याद्वारे अनेकजण एकमेकांना पैसे पाठवत असतात. मात्र असे पैसे पाठवत असताना अनेकवेळा चुकून इतरांना पैसे पाठवले जातात. UPI द्वारे कोणालाही सहजपणे पेमेंट केले जाऊ शकते किंवा प्राप्त केले जाऊ शकते. जर तुमच्याकडून … Read more

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार असे लोक साप आणि विंचूपेक्षा असतात जास्त धोकादायक, नेहमी राहा सावध

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत त्या धोरणांचा आजही जीवन जगात असताना मानवाला मोठा उपयोग होत आहे. आचार्य चाणक्य यांची धोरणे कठीण काळात अनेकांना मोठी मदत करतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार आपल्या आजूबाजूला अनेकजण असे लोक राहत असतात जे तुमच्याबद्दल सतत वाईट बोलत असतात. जर तुम्ही … Read more

Kasba by-election : कसब्यातील ५० मनसैनिकांचे तडकाफडकी राजीनामे, काँग्रेसचा प्रचार केल्याने प्रकरण तापले..

Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. असे असताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे निवडणुकीत उभा नसताना देखील त्यांची चर्चा सुरू आहे. पुण्यातील मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपच्या हेमंत रासने यांना … Read more

EPFO Pension : निवृत्तीनंतर EPF कडून जास्त पेन्शन हवी आहे? तर त्वरा करा, अजूनही आहे शेवटची संधी, पहा EPFO ​​चा आदेश

EPFO Pension : सेवानिवृत्तीनंतर अनेकांना सरकारी पेन्शन मिळते तर अनेकांना ती मिळत नाही. जर तुमचेही पगारातून पीएफ साठी पैसे कापले जात असतील तर तुम्हालाही निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला EPFO कडे अर्ज करावा लागेल. जर तुम्हाला निवृत्तीनंतर EPFO कडून जास्त पेन्शन हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला EPFO कडे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी आता … Read more

Bajaj Chetak Electric Scooter : बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ठरतेय सर्वांची बाप, खरेदीसाठी लोकांच्या रांगा; जाणून घ्या खासियत

Bajaj Chetak Electric Scooter : ऑटो क्षेत्रात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर सादर झाल्या आहेत. मात्र बाजारात बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आता इतर कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरला चांगलीच टक्कर देत आहे. आता कंपनीकडून पुन्हा एकदा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले … Read more

ब्रेकिंग ! सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग; प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातील 58 गावाच्या जमिनीचे अंतिम दर निश्चित; असा मिळाला जमीनदारांना दर

surat chennai expressway

Surat Chennai Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजने अंतर्गत वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. दरम्यान, या चालू वर्षात देशात एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू होणार आहेत. तसेच पुढल्या वर्षी वर्तमान केंद्र सरकारचीं अग्निपरीक्षा राहणार आहे, कारण की, लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळी विकास प्रकल्पांची कामे जलद गतीने … Read more

Devi Singh Shekhawat : दुःखद! माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

Devi Singh Shekhawat : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांचे वय 89 होते. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे शिक्षण … Read more

Free Electricity : वीजबिल भरणाऱ्यांसाठी खुशखबर! आता सर्वांना मिळणार मोफत वीज, सरकारची घोषणा

Free Electricity : देशात पुढील वर्षी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज सरकारकडून अनेक मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांना मोठा फायदा मिळत आहे. आता सरकारकडून वीजबिलाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वजण वीजबिलाच्या टेन्शन मधून मुक्त होणार आहेत. सर्वसामान्य नागिरकांना याचा फायदा होणार आहे. … Read more

PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेची नवी यादी जाहीर! घर बांधण्यासाठी मिळणार अडीच लाख रुपये, अशी पहा यादी

PM Awas Yojana : केंद्र सरकारकडून देशातील गरीब नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. ज्या लोकांना अजूनही पक्के घर नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान दिवस योजना सुरु केली आहे. या योजनेतून नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. आता केंद्र सरकारकडून देशातील प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. … Read more

UPSC Interview Questions : जगातील सर्वात जास्त कॅशलेस व्यवहार कोणता देश करतो?

UPSC Interview Questions : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही देशातील लाखो तरुणांची इच्छा असते. पण तीन टप्पे पूर्ण न करता आल्याने अनेकांची ही इच्छाच बनून राहते. नागरी सेवा परीक्षेतील मुलाखत फेरीला अनेक किचकट प्रश्न विचारले जातात. नागरी सेवा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची क्वचितच कोणाला … Read more

Toyota Upcoming SUV : Mahindra XUV700 ला टक्कर देणार ‘ही’ शक्तिशाली SUV, येणार जबरदस्त फीचर्ससह; पहा किंमत

Toyota Upcoming SUV : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण बाजारात टोयोटा नवीन एसयूव्ही लाँच करण्याच्या विचारात आहे, जी कोरोला क्रॉसवर आधारित असेल. ही SUV 7-सीट कॉन्फिगरेशनसह येणार असून किंमत आणि स्थितीच्या बाबतीत, टोयोटाची नवीन SUV महिंद्रा XUV700, Hyundai Tucson, Hyundai Alcazar आणि Jeep Meridian सारख्या कारशी स्पर्धा करेल. … Read more

अहमदनगरच्या सहाणे बंधूंचा नादखुळा ! फुलशेतीने खोलले यशाचे कवाड; झेंडू लागवडीतून मात्र 2 महिन्यात मिळवले 6 लाखांचे उत्पन्न, अख्ख्या नगरमध्ये रंगली या प्रयोगाचीं चर्चा

ahmednagar farmer success story

Ahmednagar Farmer Success Story : अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. सहकार क्षेत्रात जिल्ह्याला नवीन ओळख मिळवून दिली. सहकार क्षेत्रात केलेली कामगिरी जिल्ह्यातील विकासासाठी मोलाची ठरली असून या कामगिरीमध्ये शेतकऱ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान अलीकडील काही वर्षात शेतकरी बांधवांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळंपण देखील सिद्ध केल आहे. अशाच एका नवीन आणि हटके प्रयोगाच्या … Read more