Oneplus 11 : आज लाँच होणार वनप्लसचा सगळ्यात पॉवरफुल स्मार्टफोन, iQoo 11 ला देईल टक्कर

Oneplus 11 : भारतीय बाजारात दिग्ग्ज टेक कंपनी सतत आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आज कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Oneplus 11 लाँच करणार आहे. लाँच झाल्यानंतर हा स्मार्टफोन iQoo 11 शी स्पर्धा करणार आहे. कंपनी फक्त OnePlus 11 5G हा स्मार्टफोन नाही तर, कंपनी त्यासोबत OnePlus 11R, OnePlus Buds Pro 2, OnePlus Pad … Read more

Optical Illusion : चित्रात लपलेला प्राणी तुम्हाला सापडला का? नसेल सापडला तर लावा डोकं आणि शोधा प्राणी…

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच लोकही अशा चित्रांना चांगला प्रतिसाद देत आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये काही लपलेल्या गोष्टी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. मात्र लपलेल्या गोष्टी सहज शोधणे शक्य नसते. ऑप्टिकल इल्युजन चित्रे अशी असतात त्यात वस्तू समोर असते मात्र दिसत नाही. शक्कल लढवून त्यातील चित्र शोधावे लागते. … Read more

IMD Rain Alert : या १० राज्यांवर पावसाचे सावट! येत्या 24 तासांत मुसळधार कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Rain Update

IMD Rain Alert : हवामानात सतत बदल होत आहेत. थंडीचे दिवस सुरु आहेत मात्र कधी तापमानात वाढ होत आहे तर कधी घट होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील विविध भागात हवामान बदलत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही राज्यात तापमानात अधिक घट झाली आहे तर काही … Read more

ABY : तुम्हालाही मिळेल पाच लाख रुपयांचा लाभ, त्यासाठी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

ABY : केंद्र सरकार आयुष्मान भारत योजनेत गरीब कुटूंब आणि शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देते. 2018 रोजी या योजनेला सुरुवात झाली असून देशभरात ही योजना चालवली जात आहे. त्यामुळे 10 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना लाभ मिळत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन ! जुन्या पेन्शन योजनेचा लाभ नाही, मात्र नवीन पेन्शन योजनेत OPSच्या तरतुदिंचा समावेश?; पहा सविस्तर

Government Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शन योजनेत बहुसंख्य असे दोष असल्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून विरोध होत आहे. राज्य कर्मचारी ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा सरसकट कर्मचाऱ्यांना लागू … Read more

7th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांचा पगार ९० हजारांपर्यंत वाढणार, या दिवशी मिळणार वाढीव पगार…

7th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर पगारात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पगार लवकरच मिळणार आहे. तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल आणि नवीन वर्षातील महागाई भत्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून १ … Read more

Maruti Suzuki : कंपनीने केल्या तीन 3 कार्स अपडेट, मिळणार शानदार फीचर्स

Maruti Suzuki : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. कंपनी सतत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवनवीन तसेच एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. जर तुम्हीही मारुती सुझुकीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण कंपनीने आपल्या एकूण 3 कार्स अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

Ration Card Latest News : रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने काढला नवीन आदेश! जाणून तुम्हालाही होईल आनंद

Ration Card Latest News : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे रेशन कार्डधारकांना कमी दरात गहू आणि तांदूळ दिले जाते. मात्र कोरोना काळापासून सरकार मोफत धान्य वाटप करत आहे. येत्या २०२४ ची लोकसभा निवडणूक पाहता केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक निर्णय घेत आहे. अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी … Read more

Indian Railways : ‘या’ परिस्थितीत प्रवाशांना ओढता येते रेल्वेची साखळी, जाणून घ्या नवीन नियम

Indian Railways : देशातील अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने काही नियम कडक केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे रेल्वेत विनाकारण अलार्म साखळी ओढणे हा कायदेशीर अपराध मानण्यात येतो. रेल्वेत असणाऱ्या अलार्मचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीतच करतात. परंतु, सध्या अनेकजण अशी कृती करतात. आता प्रवाशांना असे करणे महागात पडू शकते. कारण आरोप सिद्ध झाल्यास आर्थिक दंडासोबतच … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ ; 1 जानेवारीपासून मिळणार लाभ, शासन निर्णय पण झाला जारी

maharashtra news

Maharashtra State Employee News : शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनातील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय झाला असून यामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. खरं पाहता, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने शिक्षण सेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे राज्य शासनाने … Read more

Hero Bike : Hero ने लॉन्च केली जबरदस्त Glamour Xtec बाईक, फक्त 11000 रुपयांमध्ये खरेदी करता येणार…

Hero Bike : हिरो कंपनीच्या बाईक बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. कंपनीकडून अनेक नवीन बाईक लॉन्च केल्या जात आहेत. तसेच ग्राहकही नवीन बाईक्सला प्रचंड प्रतिसाद देत आहेत. आता कंपनीकडून नवीन Glamour Xtec बाईक लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक होंडा कंपनीच्या गाड्यांना टक्कर देईल असे कंपनीचे मत आहे. हिरो कंपनीने Glamour Xtec बाईक लॉन्च ऑटो क्षेत्रात … Read more

5 Rupees Note : रातोरात लखपती होण्याची संधी! ही 5 रुपयांची नोट बदलणार तुमचे नशीब, मिळतील लाखो रुपये

5 Rupees Note : आजकाल जुन्या नोटा आणि नाण्यांना मोठी मागणी आहे. मात्र जुनी नाणी आणि नोटा दुर्मिळ होत चालल्या आहेत. चलनात अशा काही नोटा आहेत ज्यांचे मूल्य लाखोंच्या घरात आहेत. अशी नाणी आणि नोटा खरेदी करून ती संग्रहालयात जतन केली जात आहेत. जर तुमच्याकडे चित्रात दाखवल्याप्रमाणे ५ रुपयांची नोट असेल तर तुम्ही रातोरात लखपती … Read more

Maruti Suzuki Alto 800 : छोटा पॅकेट बडा धमाका! मारुती अल्टो 800 नवीन अवतार लॉन्च, जबरदस्त मायलेज आणि किंमतही खूपच कमी…

Maruti Suzuki Alto 800 : मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. तसेच कंपनीकडून ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अनेक नवीन कार सादर करण्यात आली आहेत. मात्र ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी अल्टो 800 कार नवीन रूपात लॉन्च करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत नवीन रूपात अल्टो 800 जबरदस्त मायलेजसह लॉन्च करण्यात आली आहे. या … Read more

Steel and Cement Price : घर बांधण्याची हीच सुवर्णसंधी! स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठे बदल, जाणून घ्या आजचे नवीन दर…

Steel and Cement Price : देशात लवकरच उन्हाळ्याचे दिवस सुरु होणार आहेत. थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसांत बांधकाम क्षेत्रात मंदी येते त्यामुळे बांधकाम साहित्य स्वस्त होत असते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत बांधकाम क्षेत्रात तेजी येते. त्यामुळे घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य महाग होते. जर तुम्ही आताच्या घडीला घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी घर बांधण्याची सुवर्णसंधी आहे. … Read more

पुणे-औरंगाबाद ग्रीन फील्ड कॉरिडॉर : पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ‘या’ गावात लवकरच होणार भु-संपादन

pune-aurangabad expressway

Pune-Aurangabad Expressway News : पुणे अहमदनगर औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. हा महामार्ग NHI कडून जरी बनवला जात असला तरी देखील यासाठी आवश्यक भूसंपादनाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. दरम्यान यासाठी रस्ते विकास महामंडळाने विधानभवनात एका स्वातंत्र्य कक्षाची स्थापना केली आहे. यामुळे लवकरच महामार्गासाठी आवश्यक जमीन … Read more

Balasaheb Thorat : काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! बाळासाहेब थोरात यांनी दिला राजीनामा

Balasaheb Thorat : सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती. नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवार देयची यावरून हा वाद सुरू झाला होता. काँग्रेसने सत्यजीत यांचे वडील सतीश तांबे यांना तिकीट … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडोर : 268 किलोमीटर लांबी, 10,080 कोटींचा खर्च ; असा राहणार हा मार्ग, सुपा MIDC ला येणार अच्छे दिन !

Pune-Aurangabad Expressway

Pune-Aurangabad Expressway : महाराष्ट्रात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये एन एच आय अर्थातच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पुणे-छत्रपती संभाजी नगर ग्रीन फील्ड महामार्गाचा देखील समावेश आहे. … Read more

Nana Kate : रात्री खलबत, अखेर अजितदादांनी विषय मिटवला! पिंपरीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Nana Kate : सध्या पुण्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी कोणाला उमेदवारी देयची याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आता उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवारांनी याबाबत सर्वांशी चर्चा केली. याबाबत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच … Read more