5 Rupees Note : रातोरात लखपती होण्याची संधी! ही 5 रुपयांची नोट बदलणार तुमचे नशीब, मिळतील लाखो रुपये

Rushikesh Ahmednagarlive24
Published:

 

5 Rupees Note : आजकाल जुन्या नोटा आणि नाण्यांना मोठी मागणी आहे. मात्र जुनी नाणी आणि नोटा दुर्मिळ होत चालल्या आहेत. चलनात अशा काही नोटा आहेत ज्यांचे मूल्य लाखोंच्या घरात आहेत. अशी नाणी आणि नोटा खरेदी करून ती संग्रहालयात जतन केली जात आहेत.

जर तुमच्याकडे चित्रात दाखवल्याप्रमाणे ५ रुपयांची नोट असेल तर तुम्ही रातोरात लखपती होऊ शकता. कारण या रुपयांच्या नोटेला प्रचंड मागणी आहे. काही वेबसाईट वर या नोटा लाखो रुपयांना विकत येत आहेत.

मुस्लिम समाजात अनेक लोक 786 क्रमांक असलेली नोट लकी मानत असतात. त्यामुळे असे लोक अशा नोटांसाठी लाखो रुपये देण्यासाठी तयार असतात. जर तुमच्याकडे जुनी 1, 2, 5 रुपयांची नाणी असतील तर तुम्हीही झटक्यात श्रीमंत होऊ शकता.

५ रुपयांच्या नोटेमध्ये हे वैशिष्ट्य असावे

आजच्या चलनात 786 क्रमांकाच्या नोटा कमी प्रमाणात मिळत आहेत. जर तुमच्याकडे 786 क्रमांक असलेली आणि त्यावर ट्रॅक्टरचे चित्र असेल तर तुम्ही ही नोट ऑनलाईन विकून लाखो रुपये कमवू शकता. ही नोट अत्यंत दुर्मिळ प्रमाणात सापडते.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जुन्या नोटा आणि नाणी विकू शकता

तुमच्याकडेही अशी ५ रुपयांची नोट असेल तर तुमचे नशीबही बदलू शकते. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही, तुम्ही ती नोट किंवा नाणी ऑनलाइनही विकू शकता.

तुमच्या अशा नोट आणि नाणी विकण्यासाठी, coinbazzar.com या ऑनलाइन साइटला भेट द्या, जिथे तुम्हाला ऑनलाइन विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. यानंतर, तुम्ही नोटचे चित्र अपलोड करून सेलवर ठेवू शकता. या प्रक्रियेनंतर, इच्छुक लोक तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुम्ही ते घरी बसून विकू शकता.

ऑनलाइन फसवणूक टाळा

आजकाल अनेकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते. जर तुम्ही अशा नोटे विकत असाल तर सावधानता बाळगावी. बँकेसंबंधी कसलाही OTP कोणालाही शेअर करू नये. अशी नाणी विकताना तुम्हाला बँकेसंबंधी कसलाही OTP शेअर करावा लागत नाही.

काही लोक जुन्या नोटांची विक्री करण्याच्या बदल्यात काही शुल्काची मागणी करतात. ज्यामध्ये RBI चे नाव जोडले गेले आहे. परंतु मागील एका ट्विटमध्ये RBI ने स्पष्ट केले आहे की RBI जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीसाठी कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी करत नाही किंवा RBI कोणत्याही प्रकारच्या जुन्या नोटा आणि नाणी विकण्यासाठी काम करत नाही.