Eknath Shinde : “कामाख्या देवी कडक आणि जागृत… विरोधकांनी जपून बोलावं”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार, खासदार गुवाहाटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीचे दर्शन आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिले असल्याचे सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर पोहोचताच विरोधकांना चपराक लगावला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून कामाख्या देवीला कोणाचा बळी देणार असा टोमणा मारला होता त्यालाच प्रत्युत्तर देताना शिंदे … Read more