Gold Price Today: ग्राहकांना दिलासा ! सोने 3,637 रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

Gold Price Today: आज सोने त्याच्या सर्वकालीन उच्च दरापेक्षा खूपच स्वस्त होत आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. जाणून घ्या भारतीय सराफ बाजारात आज काय आहे सोन्याचे नवीन भाव. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने सराफा बाजारात सोन्याच्या … Read more

Soybean Bajarbhav : खरं काय ! ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळतोय तब्बल 10 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर ; जाणून घ्या याविषयी

soyabean production

Soybean Bajarbhav : यंदाचा आतापर्यंतचा संपूर्ण हंगामभर महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहेत. यावर्षी सोयाबीनला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव संकटात असल्याचे चित्र आहे. सध्या राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5000 ते 5900 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळत आहे. गेल्या हंगामात सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल ते … Read more

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेवर केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय ?; कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हे’ फायदे

Old Pension Scheme : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार लवकरच पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट 2024 च्या आधी देऊ शकतात अशी बातमी झी बिझनेस हिंदीमध्ये प्रसिद्ध झाली आहे. केंद्र सरकारने कायदा मंत्रालयाचे मत मागवले होते … Read more

Supriya Sule : “हा माझ्या भावावर अन्याय आहे”; सुप्रिया सुळे अजित पवारांबद्दल अशा का बोलल्या?

Supriya Sule : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपशब्द वापरत खालच्या पातळीत टीका केल्याने राज्याचे राजकारण तबल्याचे दिसत आहे. अनेक स्तरातून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक देखील केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तर यांचे पुतळे देखील … Read more

Important Rules : पैशाशी संबंधित ‘हे’ 5 महत्त्वाचे नियम ! जे करू शकतात तुम्हाला श्रीमंत

Important Rules : आपण श्रीमंत व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमच्यात असणाऱ्या काही सवयी बदलावे लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्‍हाला श्रीमंत व्हायला मदत करेल. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती. खर्च तुमच्या कमाईपेक्षा कमी ठेवा पहिला नियम म्हणजे तुमचे खर्च तुमच्या कमाईपेक्षा कमी ठेवा. … Read more

Ind vs Eng T20 World Cup 2022: म्हणून .. भारताचा इंग्लंडकडून झाला पराभव ; जाणून घ्या नेमकं कारण

Ind vs Eng T20 World Cup 2022: आज झालेल्या T20 World Cup 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत अंतिम सामन्यासाठी आपले नाव निश्चित केले आहे. आता T20 World Cup 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय … Read more

ECIL Recruitment 2022 : तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! ECIL या पदांसाठी होणार भरती; करा असा अर्ज

ECIL Recruitment 2022 : कोरोना काळापासून देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ECIL मध्ये नोकरीची चांगली संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने कराराच्या आधारावर या रिक्त जागा सोडल्या आहेत. त्यानुसार एकूण 70 पदे भरण्यात येणार आहेत. आता अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा … Read more

Aadhaar Update: मोठी बातमी ! सरकारने आधारच्या नियमांमध्ये केले बदल ; आता करावे लागणार ‘हे’ काम

Aadhaar Update: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत आधार कार्डच्या नियमांमध्येबदल करणायचा आदेश जारी केला आहे. आधार कार्ड हा देशातील सर्वात महत्वाचे कागदपत्रे पैकी एक आहे.नवीन नियमांनुसार आता आधार कार्ड मिळाल्यापासून 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान एकदा ते अपडेट करणे आवश्यक असेल. याबाबत माहिती देताना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की आधार अपडेट केल्याने केंद्रीय … Read more

Maharashtra Police Recruitment 2022 : 18,000 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती अधिसूचना जारी ! पहा सविस्तर लिंक

Maharashtra Police Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य पोलिसांमध्ये कॉन्स्टेबलच्या 18,000 हून अधिक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइट mahapolice.gov.in वर सक्रिय करण्यासाठी भरती अधिसूचना लिंक डाउनलोड करू शकतात किंवा पोलिस recruitment2022.mahait.org या भरती पोर्टलवर सुरू करू शकतात. महाराष्ट्र पोलिसांनी अलीकडेच कॉन्स्टेबल (कॉन्स्टेबल) भरतीची … Read more

7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली मोठी वाढ, सुधारित वेतन आयोग लागू ; शासन निर्णय निर्गमित

Satva Vetan Aayog

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. काल 9 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा जीआर समोर आला आहे. मित्रांनो या सदर विभागाच्या अधिपत्याखाली एक महत्त्वाचं महामंडळ कार्यरत आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास … Read more

Maruti Grand Vitara : मारुती ग्रँड विटारा विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या 5 प्रमुख तोटे; तुम्हीही बदलाल विचार

Maruti Grand Vitara : मारुती सुझुकी कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन ग्रँड विटारा माध्यम आकाराची SUV लॉन्च केली आहे. या गाडीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या गाडीचे ५ तोटे जाणून घ्या. या गाडीचे प्री-बुकिंग 11 जुलैपासून सुरू झाले होते आणि अधिकृत लॉन्च होण्यापूर्वीच 57,000 पेक्षा … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात तेजी ! ‘या’ ठिकाणी सोयाबीनला मिळाला सर्वोच्च दर ; वाचा आजचे बाजारभाव

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : गेल्यावर्षी सोयाबीनवर चांगला विक्रमी बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता आणि यामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती. उत्पादणात घट झाली शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला कधी नव्हे ती मोठी मागणी आली. हेच कारण होते की गेल्या वर्षी … Read more

Hyundai Motor : Hyundai लवकरच लाँच करणार आपली दुसरी इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या अधिक माहिती

Hyundai Motor : Hyundai Motor भारतात जागतिक बाजारपेठेत विकले जाणारे इलेक्ट्रिक क्रॉसओवर Ionic 5 (Ioniq 5) लॉन्च करणार आहे. यासह, कंपनी भारतात आपल्या इलेक्ट्रिक सेगमेंट पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. EV लाँच केल्याची पुष्टी करताना, कंपनीने सांगितले की ते नवीन EV प्लॅटफॉर्म e-GMP वर ऑफर करणार आहे. Ionic 5 ही Hyundai ची पहिली इलेक्ट्रिक … Read more

Dengue vs Covid-19 : कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे सारखीच, मग फरक कसा ओळखावा? शरीरातील हे बदल लगेच ओळखा; जाणून घ्या

Dengue vs Covid-19 : जगात कोरोनाची मोठी महामारी झाली असून यासोबतच डेंग्यूचा देखील प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी तुम्हाला सर्वसामान्य लक्षणे दिसू लागले तर यातून वाचण्यासाठी उपचार कसा घ्यावा हे समजून घ्या. देशात दिल्ली आणि लगतच्या भागात, जेथे हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे आणि नोव्हेंबरमध्ये डेंग्यूची २९५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डेंग्यू आणि कोविडची … Read more

Toyota Hyryder CNG चे बुकिंग सुरु, लवकरच होणार लॉन्च, बघा काय आहे खास?

Toyota Hyryder (1)

Toyota Hyryder : Toyota ने लवकरच देशात Toyota Hyryder CNG लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने 8.43 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत नवीन Glanza CNG लाँच केले आहे. टोयोटा हायराइडर सीएनजी हे मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमधील सीएनजीवर चालणारे पहिले मॉडेल असेल. नवीन Toyota Hyryder CNG ऑनलाइन किंवा अधिकृत डीलरशिपद्वारे 25,000 रुपयांची टोकन रक्कम भरून बुक … Read more

Chitra Wagh : संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांचा अचानक युटर्न, म्हणाल्या विषय आता संपवूया…

Chitra Wagh : भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचे आरोप केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर चित्रा वाघ यांनी आरोप केले होते. मात्र आता संजय राठोड हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी … Read more

Tata Cars : टाटाने पुन्हा वाढवल्या आपल्या लोकप्रिय गाड्यांच्या किंमती…

Tata Cars (1)

Tata Cars : सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता कार कंपन्या हळूहळू किमती वाढवत आहेत. जीपनंतर आता टाटा मोटर्सनेही आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने त्यांच्या काही निवडक मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमतीत ०.९ टक्के वाढ झाल्याची माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन किंमती 7 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आल्या आहेत. … Read more

Toyota Suv : टोयोटाच्या “या” SUV कडे ग्राहकांनी फिरवली पाठ, कंपनीने उचलले मोठे पाऊल

Toyota Suv

Toyota Suv : टोयोटा इंडियाने अर्बन क्रूझर बंद केली आहे. ही कार मागील पिढीच्या मारुती सुझुकी विटारा ब्रेझावर आधारित आहे. खरं तर, कार निर्मात्याने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून अर्बन क्रूझरला डिलिस्ट केले आहे. अशा परिस्थितीत कंपनी यापुढे या एसयूव्हीचे उत्पादन करणार नसल्याचे मानले जात आहे. सध्या, टोयोटाकडे अर्बन क्रूझरला पर्याय म्हणून अर्बन क्रूझर हायराइडर उपलब्ध आहे. … Read more