ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज आला रे….! महाराष्ट्रात यंदाचा पावसाळा असेल दमदार, चारही महिने बरसणार पाणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांसाठी आगामी पावसाळा (Rainy season) चांगला राहणार आहे. हे आम्ही नाही तर ऑस्ट्रेलिया हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा (Australian Meteorological Department) अंदाज सार्वजनिक झाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा (Farmers) आनंद जणूकाही आकाशाला गवसणीच घालू लागला. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या मते, मागील वर्षी ज्या … Read more

डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news  :-दैनिक ‘लोकमत’च्या वतीने पत्रकारितेत नवे मापदंड निर्माण करणाऱ्या पत्रकारांचा ‘पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सोशल माध्यमांसाठीचा पुरस्कार ‘थोडक्यात’ला प्रदान करण्यात आला. ‘थोडक्यात’चे संस्थापक कृष्णा सुनील वर्पे यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुण्यातील JW Marriott हॅाटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. … Read more

Petrol Price Today : पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले ! पेट्रोल ने केला उच्चांकी टप्पा पार तर डिझेलही वाढले, जाणून घ्या आजचे दर

Petrol Price Today : देशातील नागरिकांना महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कच्चा तेलाच्या (Crud Oil) किमती कमी जास्त झाल्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या भावावर होत आहे. पेट्रोल (Petrol) डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर याचा परिणाम होत आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या (Disel) किमती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या … Read more

Free Subscription : Netflix, Disney+Hotstar आणि Prime Video पहा मोबाईलवर चक्क फ्री !

Free Subscription

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Free Subscription : आजच्या काळात, Netflix, Disney + Hotstar आणि Amazon Prime Video हे लोकांच्या सर्वात आवडत्या OTT प्लॅटफॉर्मपैकी एक आहेत. परंतु हे प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी, तुम्हाला सबस्क्रिप्शन फी भरावी लागेल, म्हणजेच तुम्ही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध वेब सिरीज आणि चित्रपट पाहण्यास सक्षम असाल तरच तुमचे सदस्यत्व असेल. काही लोक … Read more

Soybean market rate : अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला ‘हा’ भाव !

soybean

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :-  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी 7325 रुपये भाव प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 7200 रुपये, जास्तीत जास्त 7325 रुपये असा भाव मिळाला तर सरासरी 7250 रुपये भाव मिळाला. शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर … Read more

Summer Diet Tips: उन्हाळ्यात हे 4 प्रकारचे खरबूज जरूर खा, तब्येत ठीक राहील!

Summer Diet Tips

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Summer Diet Tips : अखेर उन्हाळा आला आणि त्यासोबतच अनेक प्रकारच्या फळांचा हंगामही आला. आंब्याव्यतिरिक्त या मोसमात सर्वात जास्त आवडणारे फळ म्हणजे खरबूज. टरबूज, कॅनटालूप, सार्डिन इत्यादींसह खरबूजाचे अनेक प्रकार आहेत. त्यांचा आहारात समावेश करावा. ते फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट नसतात, तर शरीराला हायड्रेट ठेवतात. उन्हाळ्यात दुपारी स्नॅक्स म्हणून … Read more

एसटी कामगार सर्वच पक्षांना कंटाळले, आता केला या पक्षात प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar news:-  एसटी कामगारांचा प्रदीर्घ काळापासून संप सुरू असूनही राज्यातील एकाही पक्षाने त्याची हवी तशी दखल घेतली नाही. त्यामुळे जामखेडमधील एसटी कामगारांनी आता आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आपचे प्रदेश सचिव सचिव धनंजय शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पक्षाचे स्थानिक पदाधिकारी संतोष नवलाखा, तालुकाध्यक्ष बजरंग सरडे यांच्या उपस्थितीत … Read more

या वकिलाने दिला विखेंना कायदेशीर इशारा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar news:- ‘आपण महाविकास आघाडी सरकारबद्दल जे वर्णन केलं आहे, ते निश्चितच बदनामी करणारं आहे. ते फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या कारवाईत मोडतं,’ असा कायेदशीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक वकील अॅड. सुरेश लगड यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिला आहे. अॅड. सुरेश लगड यांनी महटलं आहे की, … Read more

Heat Stroke Prevention Tips: कोणत्या लोकांना उष्माघाताचा धोका जास्त असतो, ते टाळण्यासाठी काय करावे?

Heat Stroke Prevention Tips

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Heat Stroke Prevention Tips: तुम्ही अनेकदा ऐकले असेल की हिवाळा हा ऋतू हृदयरोग्यांसाठी वाईट ठरतो, कारण या ऋतूत हृदयाशी संबंधित समस्या अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, केवळ प्रचंड थंडीच नाही तर अति उष्णतेमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. खरं तर, एका अभ्यासानुसार, हवामानात अचानक बदल झाल्याने हृदयविकाराचा धोका … Read more

Health Tips : काच टोचल्यास किंवा बोट कापल्यास या पद्धतींचा अवलंब करा, तुम्हाला लवकरच आराम मिळेल

Health Tips

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Health Tips : कधी कधी घरात किंवा ऑफिसमध्ये काम करताना छोटी मोठी दुखापत होते. कधी भाजी कापताना हात कापला जातो तर कधी ऑफिसच्या डेस्क किंवा दारातून पाय मुरगळतो. पण कधी कधी तुम्हाला गंभीर दुखापतींनाही सामोरे जावे लागते. पायात खिळा किंवा काच टोचल्यासारखे. ही दुखापत दिसायला खूपच लहान असते … Read more

शेत मऊ करण्यासाठी ‘या’ यंत्राचा केला जातोय वापर, किती आहे किंमत; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :-शेतातील मशागत हा पीक घेण्यापूर्वीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जर शेतीची मशागत योग्य पद्धतीने झाली तरच घेतलेल्या पिकातून उत्पादनही चांगले घेता येते. माती उलथून टाकणे, खोदण्याच्या प्रक्रियेला मशागत म्हणतात. आता शेत चांगले मऊ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहेत. त्यात डिस्क हॅरो हे शेताच्या तयारीसाठी अत्यंत … Read more

गांडूळ पालनातून मिळवा पाच लाख रुपयांचा नफा वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सरकार सेंद्रिय शेतीला भरपूर प्रोत्साहन देऊन शेतकरी मोठ्या प्रमाणात कसा सेंद्रिय शेतीकडे वळेल या दृष्टीने विचार करत आहे. गांडुळांचा वापर करून सेंद्रिय खत तयार केले जाते. त्याच खताला गांडूळ खत असे म्हणतात. रासायनिक खतांचा पिकांसाठी वाढत असणारा अतिवापर त्याचा परिणाम जमिनीवर होत असून काही भागातील … Read more

Reason behind sweat at night : रात्रीच्या वेळी जास्त घाम येण्याच्या समस्येने तुम्हीही हैराण आहात का? काय कारण असू शकते ते जाणून घ्या

Reason behind sweat at night

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Reason behind sweat at night : उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे स्वाभाविक आहे. शरीरातील घामाच्या ग्रंथींमधून द्रवपदार्थ बाहेर पडल्यामुळे घाम येतो, जी शरीरासाठी नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. पण नेहमीपेक्षा जास्त घाम येण्याची समस्या तुमच्यासाठी चिंताजनक असू शकते. सतर्क राहण्याची गरज आहे, विशेषत: जर तुम्हाला रात्री भरपूर घाम येत असेल … Read more

कारागृहातून पळाला; पोलिसांनी वेशांतर करून पकडला

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार झालेला मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी मोक्का गुन्ह्यातील आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार … Read more

शेतकऱ्याने शेतासमोरच सुरू केले फळविक्री केंद्र; फळ विक्रीतून मिळवला अधिकचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या चांगलाच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे टरबूज, खरबूजाच्या मागणीत वाढ झाली आसून शेतीमालाची काढणी झाली की ते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन केले जाते. त्याचा दर ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी सतत निराशा पडते. यावर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील शेतकऱ्याने भन्नाट आयडीया केली आहे. त्याने … Read more

आंबा लागवड, व्यवस्थापन कसे करावे ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :-फळांचा राजा आंब्याला देशातच नाही तर देशाबाहेर देखील मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे भविष्यात आंबा शेती करणे शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार आहे. तर योग्य प्रकारे आंब्याची लागवड आणि व्यवस्थापन केल्यास उत्पादन देखील भरघोस मिळणार आहे. अलीकडे बदललेल्या निसर्गाच्या दृष्ट चक्रामुळे आंबा शेती संकटात सापडली असून आंबा लागवड पद्धतीमध्ये … Read more

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट करून युवतीची अशी केेली बदनामी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :- सोशल मीडियाचा चांगला उपयोग होत असला तरी त्याचा दुरउपयोग करणारी मंडळ मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्या सोबत असलेली दुश्मनीचा बदला घेण्यासाठी जवळची व्यक्तीच सोशल मीडियावरील फोटो, नावाचा गैरवापर करून बनावट अकाऊंटच्या आधारे बदनामी करत आहे. अशीच एक घटना मागील महिन्यात पारनेर तालुक्यात घडली होती. यासंदर्भात सायबर पोलिसांत … Read more

Pulses To Control Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांनी या डाळी खाव्यात, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होईल

Pulses To Control Diabetes

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Pulses To Control Diabetes: आजकाल मधुमेह खूप सामान्य आहे. अनेक लोक या आजाराशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत त्या लोकांना अनेक गोष्टींपासून सावध राहण्यास सांगितले जाते. मात्र, या काळात मसूर खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. डाळींमुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी राखण्यात मदत होते हे फार कमी लोकांना … Read more