हॉटेल फोडले आणि चोरट्यांच्या हाती लागले…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातील आवळा पॅलेस हे हॉटेल चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम आणि एक मोबाईल असा आठ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकातील मुख्य प्रवेशद्वारात आवळा पॅलेस नावाचे हॉटेल आहे. ज्ञानेश राजेंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री हॉटेल बंद केले होते. चोरट्यांनी … Read more

कुटूंबाला शिवीगाळ करत मारहाण केेली अन् तरूणीचा विनयभंग केेला; तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  तरूणीला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी तिघांविरूध्द विनयभंग, शिवीगाळ, मारहाण आदी कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणीसोबत आरोपींनी गैरवर्तन केले आहे. विवेक गावडे, महेश सोमवंशी (पूर्ण नावे माहिती नाही, … Read more

उष्णतेची लाट, अहमदनगरमध्ये पारा जाणार ४४ अंशावर

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यात पुढील तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अहमदनगरमध्येही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. ३० मार्च ते १ एप्रिल या काळात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसं झालं तर २२ वर्षांनंतर मार्च महिन्यातील ते उच्चांकी तापमान ठरणार … Read more

राज्य अंधारात बुडण्याचा धोका? ऊर्जामंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- राज्यातील वीज निर्मिती कंपन्यांना आधीच कोशळशाचा तुटवडा आहे. त्यातच आजपासून वीज कर्मचारी आणि कोळशासंबंधी कामे करणारे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्याचा साठा संपल्यास राज्यावर मोठे वीज संकट येण्याचा धोका आहे. याला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दुजोरा दिला, मात्र सरकार व कामगार यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याने … Read more

वैताग संपणार, कोरोनाची कॉलर ट्यून कायमची बंद होणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :-  कोणालाही फोन केला की, रिंग वाजण्याअगोदर ऐकू येणारी कोरोनासंबंधी प्रबोधन करणारी कॉलर ट्यून आता कायमची बंद होणार आहे. केंद्र सरकारमधील सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. एक एप्रिलपासून देशातील बहुतांश निर्बंध शिथील केले जात असताना या कॉलर ट्यूनच्या त्रासातूनही नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे. सुरवातीच्या काळात सुपर … Read more

Healthy Drinks : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हे पाच घरगुती रीफ्रेशिंग पेये प्या

Healthy Drinks

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Healthy Drinks : उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही एक सामान्य गोष्ट आहे. उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने शरीरातून अनेक हायड्रेशन मिनरल्स नष्ट होतात, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. अशा परिस्थितीत, स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण पाणी किंवा इतर कोणत्याही आरोग्यदायी पेयांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्याच्या हंगामात, तुम्ही ताक,आंब्याचे पन्ह , नारळ पाणी आणि … Read more

आमदारांना घरे : मंत्री चव्हाण म्हणाले, असा निर्णयच नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- ग्रामीण भागातील ३०० आमदारांना मुंबईत म्हाडातर्फे घरे देण्याच्या निर्णयावरून राज्यभर रान पेटलं आहे. यावरून होणाऱ्या टीकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उत्तरं देण्यात आली. मात्र, काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. घरं देण्याचा निर्णयच झालेला नाही, त्यामुळं त्याची अंमलबजावणी होण्याचाही प्रश्न नाही, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आगीत ऑइल कंपनी जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 AhmednagarLive24 :- श्रीरामपूरच्या दत्तनगर एमआयडीसीमध्ये एका ऑइल पेंट कंपनीला सोमवारी दुपारी आग लागली. यामध्ये कंपनी जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. भर दुपारी लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणेने मोठे प्रयत्न केले. मात्र, ऑइलमुळे आग भडकत राहिली. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. श्रीरामपूरच्या एसटी विभागीय कार्यशाळेच्या मागे … Read more

Health Tips : उच्च रक्तदाबामध्ये चहा पिणे योग्य आहे का? जाणून घ्या

Health Tips

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Health Tips : आजच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. बहुतेक लोक बीपीची तक्रार करतात. योग्य खाण्यापिण्यामुळे तसेच जास्त ताण घेतल्याने ही समस्या उद्भवते. रक्तदाब असेल तेव्हा आहाराची विशेष काळजी घ्यावी. या लोकांनी आपल्या आहारात पोटॅशियम युक्त आहाराचा समावेश करावा. जेणेकरून त्यांचे बीपी नियंत्रणात राहते. … Read more

यंदा पाऊस पडणार चांगला; पंजाब डख यांचा अंदाज?

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- यंदा पावसाबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यंदाही मूबलक प्रमाणात पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता सोडून उत्पादनवाढीच्या अनुशंगाने पिकांचे गणित मांडावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे. शेतकरी हा शेतातील पेरण्या ह्या पावसाच्या अंदाजा वरच करत असतो. हवामानातील … Read more

India News Today : भारत बंद ! रेल्वे ट्रॅक ठप्प, रस्ते रिकामे आणि सरकारी कार्यालय बंद

India News Today : केंद्रीय कामगार संघटनांच्या (Central trade unions) संयुक्त मंचाने (United Forum) संप (strike) पुकारला आहे. हा संप देशव्यापी असून २ दिवस चालणार आहे. त्यामुळे अनेक सरकारी कामांवर याचा प्रभाव पडणार आहे. सोमवार आणि मंगळवारी बँकिंग, वाहतूक, रेल्वे आणि वीज सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कामगार संघटना आणि प्रादेशिक संघटनांचे म्हणणे आहे … Read more

Healthy relationship tips: नातं निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा, नातं कधीही कमकुवत होणार नाही

Healthy Relationship Tips

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Healthy relationship tips : नातं नवीन असो वा जुनं, ते टिकवण्यासाठी विश्वास, प्रेम आणि समज आवश्यक असते. एकमेकांना समजून घेऊन साथ देण्यासोबतच काही गोष्टी लक्षात ठेवून नातं सुदृढ बनवता येतं. मात्र, दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत, हेही खरे. तरच कोणतेही नाते यशस्वी होऊ शकते. जर तुमचे नवीन नाते … Read more

सीताफळीच्या नवीन कोवळ्या फुटीवर ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव; कसे करावे रोग नियंत्रण? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सीताफळाच्या बागाची छाटणी पुर्ण होऊन उन्हाळ्याच्या सुरवातीला नवीन बहार सीताफळाच्या बागानी धरला आहे. पण फुटणाऱ्या कोवळ्या फुटीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने त्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार आहे. सीताफळीच्या बागाचा बहार छाटणीनंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरला जातो. तर बहरातील काढणी ही जुलै-ऑगस्टच्या दरम्यान असते. पण सध्या … Read more

UPSC Interview Questions : एखाद्या मुलाने मुलीला प्रपोज केले तर प्रपोज करणे गुन्हा ठरेल का? UPSC मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…

UPSC Interview Questions : अनेक विद्यार्थी (Students) स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. या परीक्षांमध्येच नाही तर मुलाखतीत (Interview) असे प्रश्न (Questions) विचारले जातात ज्याने तुम्ही गोंधळात पडू शकता. प्रश्नाचे उत्तर आपल्या भोवतालीच फिरत असते मात्र आपल्याला ते समजत नाही. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत … Read more

Mahindra ची स्वस्त Electric Car कार लॉन्च होणार आहे, हे असतील फीचर्स

Electric Car

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 :- Electric Car : भारतात हळूहळू इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे आणि हे पाहता यावर्षी इलेक्ट्रिक कारची नवीन आणि शक्तिशाली रेंज येण्यास सज्ज आहे. तथापि, सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार विभागात टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे. पण, समोर आलेल्या बातम्या पाहता, असे दिसते आहे की महिंद्रा KUV100 इलेक्ट्रिक कार लवकरच … Read more

Technology News Marathi : ॲमेझॉन धमाका सेल सुरु ! एसी, रेफ्रिजरेटर आणि अनेक वस्तूंवर मिळत आहे ‘इतक्या’ हजारांची सूट

Technology News Marathi : ॲमेझॉनवर (Amazon) अनेक वेळा सूट दिली जाते. या डिस्काऊंटचा (Discount) अनेकजण फायदा घेत असतात. आताही ॲमेझॉनवर सेल (Sale) सुरु झाले आहे. यामध्ये अनेक वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. जर तुम्ही नवीन एअर कंडिशनर (AC), रेफ्रिजरेटर (Refrigerator) किंवा कूलर घेण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉनवर विक्री सुरू आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्रँड … Read more

Electric Cars News : देशातले ‘हे’ राज्य बनले पहिले ईव्ही कॅपिटल; नागरिक खरेदी करत आहेत इलेक्ट्रिक वाहने, जाणून घ्या सविस्तर…

Electric Charging Station

Electric Cars News : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे लोकांचा इलेक्ट्रिक गाड्या (Electric Car) घेण्याकडे कल वाढत आहे. अशातच एक चांगली आणि महत्वाची माहिती समोर येत आहे. देशातील एक राज्य पहिले ईव्ही कॅपिटल (EV Capital) राज्य (State) बनले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी दिल्ली इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी लाँच केल्याच्या १८ महिन्यांच्या आत दिल्ली … Read more

“महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम करत आहेत”; सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) सरकार विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाचे राजकारण सध्या सुरु आहे. एकेमकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच सामनातून (Samana) भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, श्री. देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, राजकारण गेले चुलीत, … Read more