Relationship Tips : प्रेमाच्या नावाखाली जर जोडीदार तुमच्यावर नियंत्रण ठेवत असेल तर , या पद्धतीने जाणून घ्या

relationship tips

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 :- Relationship Tips : कोणतेही नाते तेव्हाच आनंदी आणि मजबूत बनते जेव्हा जोडप्यांमध्ये समानता आणि एकमेकांबद्दल आदर असेल. नातेसंबंधात अनेक वेळा भागीदार स्वतःला त्यांच्या जोडीदारापेक्षा अधिक बुद्धिमान किंवा सक्षम समजतात. कदाचित जोडीदार तुमच्यावर प्रेम करत असेल आणि प्रोटेक्टिव असेल आणि तुम्हाला काय करावं आणि काय करू नये हे शिकवत … Read more

वाढत्या तापमानाचा फटका पपई पिकावर; काय आहेत कृषी तज्ञांचे सल्ले..! जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- ह्या वर्षी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सध्या वाढत्या तापमानाचा पपई उत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर आता त्यात आणखी वाढत्या तापमानाची भर पडली आहे. तर वाढत्या तापमानामुळे … Read more

UPSC Interview Questions : फाशी दिल्यानंतर गुन्हेगाराच्या मृतदेहाचे काय केले जाते? मुलाखतीत विचारलेल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षांचा अनेक विद्यार्थी (Students) अभ्यास करत असतात. मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये सहजासहजी पास होणे कठीण असते. UPSC मुलाखतीत (Interview ) असे अनेक प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न तुम्हाला बुचकळ्यात पाडू शकतात. अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची (UPSC Exam) तयारी करतात. असे असूनही, परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. … Read more

130KM रेंजसह 3 Electric Scooter लॉन्च, OLA आणि Bajaj ई-स्कूटर्सना देईल टक्कर!

Electric Scooter

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 :- Electric Scooter : टू-व्हीलर ईव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि हे लक्षात घेऊन अनेक उत्पादक वेळोवेळी नवीन दुचाकी ईव्ही लाँच करत आहेत. मात्र, बहुतांश दुचाकी वाहनांची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. पण, iVOOMi ने ऑफर केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. दिल्ली टेक-उत्पादक कंपनी iVOOMi … Read more

“हमाली करण्यासून ते आमदार होण्यापर्यंत… शरद पवार, अजित दादा, भुजबळांनी दिलेल्या संधीच सोन केलं”; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे मानले आभार

मुंबई : एरवी भाजप (BJP) नेते महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर तुटून पडलेले दिसतात. आरोप करतात टीका करतात मात्र आता भाजप नेते प्रसाद लाड (prasad Laad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ यांचे कौतुक करत आभार मानले आहेत. प्रसाद लाड यांचा सदस्यत्वाचा पाच वर्षांचा … Read more

ऊस पिकाला डावलून शेतकऱ्यांनी केली ‘या’ पिकाची लागवड; अतिरिक्त ऊस प्रश्न देखील लागणार मार्गी

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात अतिरिक्त ऊस प्रश्न चांगलाच पेटला आहे. तर गाळपाचा हंगाम संपून देखील अतिरिक्त उसामुळे कारखाने अजूनही सुरूच आहेत. अतिरिक्त ऊसाची भविष्यातील अडचण लक्षात घेत. मांजरा नदी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा गतवर्षी पासूनच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर भविष्यातील हाच धोका लक्षात घेत मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी ऊसाला डावलून … Read more

Technology News Marathi : तुम्हाला माहिती आहेत का Airtel, Vodafone Idea आणि Jio चे दररोज 2 GB डेटासह सर्वोत्तम योजना; जाणून घ्या सविस्तर…

Technology News Marathi : स्मार्टफोनला (Smartphone) इंटरनेटची (Internet) जोड नसेल तर त्या स्मार्टफोनचा उपयोग काय? आजकाल इंटरनेटशिवाय जग चालणे कठीण झाले आहे. मोबाईल डेटा (Mobile Data) चे सर्वोत्तम डेटा प्लॅन आले आहेत. त्याबद्दलच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मोबाईल डेटा, यावेळी तो आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि विशेषतः सध्या जेव्हा भारतासह जगभरातील … Read more

मधुमेहाच्या रुग्णांनी रोज प्यावा ‘या’ प्रकारचा चहा, शुगर लेव्हल राहील नियंत्रणात

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Health News :-भारतात प्रत्येकांच्या घरात मधुमेह आजाराची लक्षणे आढळून येते आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांची साखरेची पातळी सामान्य कशी राहील याची सर्वाधिक चिंता असते. शुगर लेव्हल (Suger Level) नॉर्मल ठेवण्यासाठी औषधांव्यतिरिक्त तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता. मधुमेह आजार पासून आपण लवकरात लवकर कसे नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा वापराबद्दल माहिती देत … Read more

झेडपी, पालिकांमध्ये आता मराठी भाषा अधिकारी, आज येणार विधेयक

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 India News :- केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठी जसे राजभाषा हिंदी अधिकारी आहेत, तसेच मराठी भाषा अधिकारी आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली जाणार असून त्यासाठीचे विधेयक आज विधिमंडळात आणले जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांत मराठी … Read more

Electric Cars News : अॅपलची आयफोन निर्माता कंपनी Foxconn च्या इलेक्ट्रिक कारचे प्री-बुकिंग होणार या वर्षी सुरु; जाणून घ्या सविस्तर…

Electric Cars News : भारतीय बाजारात (Indian Market) इलेक्ट्रिक कार (Electric Car) उपलब्ध झाल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे अनेक जण आता ई- कार कडे वळताना दिसत आहेत. आता अॅपलची आयफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉनच्या (Foxconn) इलेक्ट्रिक कारचे प्री-बुकिंग सुरु होणार आहे. 2021 मध्ये आपली संकल्पना कार जगासमोर सादर करताना, Apple साठी iPhones बनवणारी तैवानची कंपनी … Read more

दोन चाक असलेली ही गाडी बाइक नसून आहे कार, दिसण्यासोबत चालवण्याचा आनंद वेगळाच…..

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Automobile  :-तुम्हाला तुमच्या मोटरसायकलमध्ये कोणती वैशिष्ट्ये हवी आहेत? तुमच्या मोटारसायकलला एसी व्हेंट्स, म्युझिक सिस्टीम आणि छतही असायला हवं असा विचार तुम्ही कधी केला आहे का? विचार केला नसेल, पण 2011 पासून अशी बाईक जगात अस्तित्वात आहे. या बाइकचे नाव अदिवा एडी 200 आहे, तुम्हाला माहित आहे का त्यात आणखी … Read more

नितीन गडकरींची संसदेत केली मोठी घोषणा, 3 महिन्यांत ‘हे’ अवैध टोलनाके बंद होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 India News :- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, सरकार येत्या 3 महिन्यांत अनेक अवैध टोलनाके बंद करणार आहे. नितीन गडकरी म्हणाले की, देशात 60 किमीपेक्षा कमी अंतरावर टोलनाका असू शकत नाही. मात्र अनेक ठिकाणी असे टोलनाके सुरू आहेत. … Read more

बंडातात्या कराडकर पुन्हा वादात सापडण्याची शक्यता ! महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख

पुणे : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) हे मागच्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चांगलेच वादात सापडले होते. आता पुन्हा एकदा ते वादात सापडण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा एकेरी यांचा उल्लेख … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यात झाली ‘इतक्या’ टक्क्यांनी बंपर वाढ

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government employees) एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांनी मोठी भेटवस्तू दिली आहे. तब्बल ११ टक्क्यांनी महागाई भत्त्यात (Dearness allowance) वाढ करण्यात आली आहे. एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan) यांनी मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट दिली आहे. … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : सोन्या (Gold) चांदीच्या दरात घसरण होत असताना दिसत आहे. त्यामुळे सोने चांदी (Silver) खरेदी करण्यासाठी चांगली वेळ आली आहे. आज पुन्हा एकदा सोन्या चांदीची दर घसरले आहेत. सोन्याचे दर (Rate) दिवसेंदिवस वाढत आहेत आणि कमी होत आहेत. आज म्हणजेच 24 मार्च रोजी देशात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. देशात 22 कॅरेट … Read more

“आमच्या सारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेतायेत, एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतायेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल

नागपूर : राज्यात महाविकास आघडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीतील वाद आता शिगेला पोहोचले आहेत. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची … Read more

Health Marathi News : गरोदर अवस्थेत करा ‘या’ गोष्टींचे सेवन; आई आणि बाळाचे आरोग्य राहील ठणठणीत, जाणून घ्या सविस्तर

Health Marathi News : स्त्रिया गरोदर (Pregnant) असताना त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते आणि त्यांची अधिक काळजी घेतली जाते. तसेच बाळ निरोगी (Healthy baby) जन्मावे यासाठी देखील बाळाच्या आईला विशेष आहार दिला जातो. या आहाराचा परिणाम थेट बाळावर होत असतो. गरोदर महिलांच्या आरोग्याची देखील खबरदारी घेतली जाते. त्याचबरोबर गर्भवती महिलेच्या आहारामुळे (Diet) प्रसूतीदरम्यान येणाऱ्या समस्याही … Read more

“आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्याचा धंदा”; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole

मुंबई : गेल्या काही दिवसापासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागलेले दिसत आहेत. किरीट सोमय्या आघाडीतील मंत्र्यांवर घोटल्याचे गंभीर आरोप करत आहेत. आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. राज्यात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाला गेलेले … Read more