Petrol Price Today : पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर; स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या आजचे दर…

Petrol Price Today : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पेट्रोल (Petrol) डिझेल २ दिवसाच्या वाढीनंतर आज त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आज पेट्रोल डिझेल (Disel) चे दर स्थिर आहेत. कच्चा तेलाच्या (Crud Oil) किमती मुळे पेट्रोल डिझेलचे भाव कमी जास्त होत आहेत. यापूर्वी मंगळवार आणि बुधवारी त्यांच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ झाली होती. अशाप्रकारे दोन … Read more

Good News : आता प्रत्येक जण वापरेल iphone ! फक्त पंधरा हजारांत…

iphone

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- Apple iPhone SE 3 2022 मोठ्या सवलतीनंतर 28,900 रुपयांना खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरसह 2,000 रुपयांची झटपट सूट मिळाल्यानंतर, Apple आपल्या नवीन फोनचा 64 GB व्हेरिएंट iStore वर 28,900 रुपयांना देत आहे. ICICI बँक, कोटक बँक आणि SBI क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे … Read more

केडगाव दुहेरी हत्याकांड; सरकारी वकिल म्हणून ‘यांची’ होणार नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :- केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासह विविध मागण्याबाबत समाधान झाल्याने कोतकर व ठुबे कुटुंबियांनी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण उपसभापती ना. डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या मध्यस्थीने मागे घेतले आहे. महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात … Read more

अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील 14 उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी पदोन्नती

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022  Ahmednagar News  :-जिल्हा पोलीस दलातील 14 पोलीस उपनिरीक्षकांची सहायक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाली आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बाबुराव उर्फ विक्रम मिसाळ यांची पुणे शहर, पंकज शिंदे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नितीन खैरनार यांची ठाणे ग्रामीण, नितीन पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. … Read more

Child Care Tips : नोकरी करणाऱ्या पालकांनी आपल्या मुलाची अशी काळजी घेतली पाहिजे

Child Care Tips

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- Child Care Tips  : असे म्हटले जाते की मुलाच्या संगोपनाच्या वेळी दिलेले संस्कार त्याचे भविष्य चांगले बनवतात. त्यामुळे मुलाचे संगोपन ही मोठी जबाबदारी मानली जाते. सामान्यतः सर्वच पालक आपल्या पाल्याला चांगले भविष्य देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु अनेक वेळा परिस्थिती अशी असते की त्यांना इच्छा असूनही त्यांना वेळ … Read more

Skin Care Tips : उन्हाळ्यात पिंपल्सपासून सुटका हवी असेल , तर फक्त हे पाणी प्यावे

Skin Care Tips

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- Skin Care Tips : उन्हाळ्यात चेहऱ्यावर सनबर्न, पिंपल्स आणि पुरळ उठू लागतात. उन्हाळ्यात घामासोबतच चेहरा निस्तेज आणि टॅन होऊ लागतो. अनेक घरगुती उपाय करून पाहतात , पण पिंपल्स जाण्याचे नाव घेत नाहीत. उन्हाळ्यात चेहरा वारंवार धुतल्यानंतरही चेहरा तेलकट आणि निस्तेज होतो. कडक सूर्यप्रकाश टाळण्यासाठी, तुम्ही चेहरा झाकून घेता, … Read more

Health Tips : कमोडवर बसून मोबाईल वापरू नका, होऊ शकतो हा आजार

Health Tips

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- Health Tips : आजच्या काळात असे बरेच लोक आहेत जे टॉयलेटमध्ये फोन वापरतात पण ते खूप धोकादायक आहे. एक काळ असा होता जेव्हा चित्रपटांमध्ये कलाकारांना कमोडवर बसून वर्तमानपत्र वाचताना दाखवले जायचे, ते पाहून श्रीमंतांमध्ये हा ट्रेंड सुरू झाला आणि आता मोबाईलचे युग आल्यापासून कमोडवर बसून मोबाईल वापरण्याचा ट्रेंड … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याचा खंडपीठाकडून जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24  :-महिलेवर अत्याचार करून पसार झालेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे (रा. जेऊर ता. नगर) याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नामंजूर केला आहे. यामुळे मोकाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केल्याने मोकाटेने जामिनासाठी औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. तेथेही जामीन अर्ज नामंजूर … Read more

गरोदर स्त्रीयांनी आहारात हे ५ पदार्थ घ्यावेतच ; जाणून घ्या याचे फायदे.

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- गर्भधारणेवेळी आईच्या पौष्टिक आहाराद्वारे गर्भाचे पोषण होते. त्यामुळे गर्भधारणेवेळी सकस आहार घेणे गरजेचे असते. चांगला आहारानेच होणाऱ्या बाळाचे व आईचे पोषण होते. जर पुरेसे पोषण मिळाले तरनिरोगी बाळ जन्माला येईल. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अशा वेळी स्त्रीने गर्भधारणेदरम्यान काही गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे.तर जाणून … Read more

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा, पुढच्या अध्यक्ष कोण?

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Maharashtra News :-राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अपक्षेप्रमाणे त्यांनी राजकीय पदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी पक्षात कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे. अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या पुण्यातील रुपाली पाटील ठोंबरे यांचे नाव यासाठी … Read more

सवय जाईना, एकच पोलिस दोनदा लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022  Ahmednagar Crime :-एकदा लाच प्रकरणात पकडले गेला असतानाही पुन्हा असाच गुन्हा करणारा पोलिस अंमलदार श्रीगोंद्यात पकडला गेला. १७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार संजय बबन काळे (वय ३६) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. आरोपी काळे याला ताब्यात … Read more

शेतकऱ्यांनी घ्या ठिंबक सिंचन योजनेचा लाभ; 80 टक्के सबसिडी होणार ‘या’ दिवसातच जमा

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi Marathi  :- शेतकऱ्यांला शेतीसाठी मुबलक पाण्याची गरज लागते. तर हेच पाणी कमी पडले की शेतकऱ्यांच्या उत्पादनात देखील घट होती.तर ठिंबक सिंचनाव्दारे कमी पाण्यात योग्य पाण्याचे नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. या योजनेत दर वर्षी 15 हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्याच्या मुख्यमंत्री … Read more

मोठी बातमी : 400km रेंज असलेली नवीन TATA Electric Car ह्या दिवशी लॉन्च होणार !

TATA Electric Car

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- TATA Electric Car : Tata Nexon EV च्या अपडेटेड व्हर्जनबद्दल अनेक दिवसांपासून लीक आणि माहिती समोर येत आहे. अलीकडेच ही इलेक्ट्रिक कार चाचणीदरम्यान रस्त्यांवर दिसली. त्याच वेळी, आता बातमी येत आहे की कंपनी पुढील महिन्यात 6 एप्रिल रोजी अधिक रेंजसह Tata Nexon EV चे अपग्रेड केलेले मॉडेल सादर … Read more

एसटी कर्मचारी संपावर सरकारचा मोठा निर्णय, आता पुढे काय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Maharashtra News :-एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीकरण करता येणे शक्य नाही, हा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत मंजूर केला. त्यामुळे आता एसटीचे विलीकरण करायचे नाही, हे सरकारने मान्य केल्याचे सष्ट झाले आहे. सरकारचे हेच म्हणने उच्च न्यायालयात दाखल केले जाणार आहे. त्यावर पाच एप्रिलला न्यायालय काय … Read more

सर्वांत मोठी बातमी : केंद्र सरकारने कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध हटविले, आता फक्त…

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- कोरोना निर्बंधांसंबंधी सर्वांत मोठी बातमी हाती आली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी लादण्यात आलेले सर्व निर्बंध आता मागे घेण्यात येत आहेत. फक्त सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. अर्थात स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे अधिकार कायम ठेवण्यात आले … Read more

मोठी बातमी : त्या बालकांना मिळतेय १० हजारांची मदत ! जाणून घ्या सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24 :-  महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध झाला असून कोविड १९ मुळे एमदत देण्यात येणार आहेक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी १० हजार रूपये . या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पोलिसाने केला तरूणीवर अत्याचार

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Rape News :- येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार किरण कोळपे याने तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्यासह नातेवाईकांविरूध्द अत्याचार, फसवणूक आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण ईस्ट, ठाणे येथे राहणार्‍या तरूणीने फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार कोळपे, आशाबाई कोळपे, तिचा भाऊ … Read more