7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मोठी भेट ! DA मध्ये ‘इतके’ टक्के वाढ, थकबाकीबाबतही निर्णय

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ( government employees) एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सरकारकडून DA मध्ये वाढ करण्यात आली आहे. 1 जुलै (July) 2021 पासून ही वाढ करण्यात आली आहे. डीए (DA) आणि डीआर (DR) मध्ये 3% वाढ वास्तविक, केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांचा डीए आधीच 31% वाढविला आहे. याच क्रमाने ओडिशा राज्य सरकारने … Read more

पोलीस असल्याची बतावणी करत एकास लुटले; पाथर्डीतील घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- मी पोलीस आहे,तुम्ही असे गळ्यात सोन्यांची चैन व हातात सोन्याची अंगठी घालून का फिरता. येथे खुप चोर्‍या होत आहे. तुम्ही हा ऐवज तुमच्या पिशवीत ठेवा, असे म्हणून एक व्यक्ती कडील तोळ्यांचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याची घटना पाथर्डी शहरातील माणिकदौडी चौकात घडली. याबाबत अधिक माहिती अशी, शेळके … Read more

पंतप्रधान मोदींसाठी निवडणुका म्हणजे एक उत्सव ! संजय राऊतांचे रोखठोक विधान

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर रोखठोक विधान केले आहे. यावेळी त्यांनी मोदींसाठी निवडणुका (Elections) म्हणजे एक उत्सव असल्याचे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले, मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक … Read more

किरकोळ वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- बेलापूर खुर्द येथे किरकोळ वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी बेलापूर पोलिसांनी सहा जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, बेलापूर खुर्द येथील बडधेवस्ती येथे राहणारे सुभाष मुरलीधर बडधे यांच्या शेजारील अजित मच्छिंद्र बडधे व इतरांनी त्यांच्या पत्र्याच्या … Read more

कापडबाजारातील अतिक्रमण हटवा, नाहीतर परिणामांना सामोरे जा

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरातील कापड बाजारामध्ये व्यापार्‍यांमध्ये अतिक्रमणांवरून शनिवारी वाद झाला. दरम्यान, आ. संग्राम जगताप यांनी व्यापार्‍यांशी चर्चा केली. शिवसेनेने व्यापार्‍यासोबत बाजारपेठेतील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी शिवसेनेने महापालिका प्रशासनाला सोमवारपर्यंतचा वेळ दिला आहे. दरम्यान सविस्तर वृत्त असे, शहरातील कापडबाजारातील एका दुकानासमोर एकाने हातगाडी लावली. त्यावरून … Read more

जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- मुदत संपणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नगर जिल्ह्यातील संस्थांचा समावेश असल्याने 14 पंचायत समित्यांवर 13 मार्च (आज) तर जिल्हा परिषदेवर 20 मार्चपासून (पुढील रविवार) प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. यात जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी आणि पंचायत समित्यांवर संबंधीत गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहे. … Read more

संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला राज ठाकरेंचे प्रतिउत्तर; म्हणाले, बडबड करण्याची सवय लावावी..

ठाणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी ते आमदार राजू पाटील (Raju patil) यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा एकेरी वाक्यात त्यांनी राऊतांना … Read more

राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे; विखेंची महसूलमंत्र्यांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- देशात चार राज्यात मिळालेले भाजपाचे यश म्हणजे जनतेला दिलेला विश्वास आहे. राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे. वाळू तस्करी, वाळूमाफीयांना मदत आणि त्यातून दडपशाही असे राजकारण सध्या मंत्र्याकडून होत आहे. कोविड काळात मुंबईल राहून जनतेला वार्‍यावर सोडले. आपण 25 वर्षात या भागातील जनतेसाठी काय केले? असा … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या भावात चढ उतार कायम; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरता कायम आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धामुळे (War) मौल्यवान धातूंमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. यादरम्यान सोन्याचे (Gold) दर आणि चांदीच्या (Silver) दरात वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात (Rate) 200 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ झालेली दिसत आहे. चांदीच्या दरात किलोमागे … Read more

राजकारणातील दोन्ही एकमेकांचे विरोधी ‘दादा’ आज पुण्यात नारळ फोडणार

मुंबई : राज्यातील राजकारणात (politics) दादा (Dada) म्हणून ओळखले जाणारे दोन्ही विरोधी नेते आज पुण्यात (Pune) येणार आहेत. या ठिकाणी तब्बल ४१ ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते पुण्यात ३१ ठिकाणी उद्घाटने होणार आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सुध्दा आज … Read more

Health Marathi News : ‘आले’ खाल्ल्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे; पुरुषांसाठीतर हे अत्यंत आवश्यक

Health Marathi News : कच्चे आले खूप उपयुक्त आहे. हे खाल्ल्याने रक्तदाब, पोटाशी संबंधित आजार, मायग्रेनच्या दुखण्यावर फायदा होतो. याशिवाय कोलेस्ट्रॉलमध्ये (Cholesterol) कच्चे आले देखील खूप फायदेशीर (Beneficial) आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कच्च्या आल्यामध्ये अनेक औषधी (Medicine) गुणधर्म आढळतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. कच्च्या आल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, जीवनसत्त्वे, लोह, झिंक आणि … Read more

धक्कादायक घटना ! आमदाराच्या कारने तब्बल 22 जणांना चिरडलं…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Maharashtra News :- ओडिशाच्या खुर्द जिल्ह्यातील बाणापूर इथं बिजू जनता दलाचे आमदार प्रशांत जगदेव यांच्या वाहनाने 22 लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये 7 पोलिसांसह 22 जण जखमी झाली आहेत. यामधील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय. दरम्यान, कारने लोकांना चेंगरल्यामुळे संतप्त जमावाने आमदाराला मारहाण केली आहे. या मारहाणीत … Read more

बिबट्याचा धुमाकूळ मात्र तरीही वनविभागाकडून पिंजरा बसविण्यास टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे बिबट्याचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. यातच वनविभाग परिसरात पिंजरा बसविण्यात चालढकल करत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील खडकेवाके येथे मुजमुले वस्ती, यादव, सुरासे वस्ती तर कधी चिकने वस्ती या भागात बाहुतांशी … Read more

उद्या भाजप आणि आरपीआय कार्यकर्त्यांच्या देखील चाैकशी हाेतील – रामदास आठवले

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यासह देशात सध्या ईडी हा चर्चेचा विषय बनला आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याबाबत एक महत्वपूर्ण भाष्य केले आहे. ‘ईडी’सह केंद्राच्या सर्वच तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत. त्यांचे काम ते करत आहेत. सरकार कोणाच्या चौकशा लावतेय हे आरोप चुकीचे आहेत. ज्यांच्यावर कारवाई होतेय त्यांनी आपले … Read more

अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत भर; पिकांचे अतोनात नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- नेवासा तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वार्‍यासह व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे मोठे नुकसान केले आहे. गहू, मका, कांदा याचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव आदी भागात सोसाट्याच्या वार्‍यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेला कांदा , गहू पीकासह … Read more

पोलीस चौकशी होणार का? देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, पोलिस स्टेशनला जाण्याची आवश्यकता…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज चौकशी होणार असून त्या बाबत त्यांनी ट्विट (Tweet) करून माहिती दिली आहे. ही चौकशी त्यांची राहत्या घरी होणार असल्याचे समजत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस (Police) ठाण्यात बोलावलं होतं. मात्र फडणवीस आज बीकेसी पोलीस … Read more

Petrol Diesel Price : देशात इंधनाच्या किंमतीत झाले बदल, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा भाव..

Petrol Diesel Price : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सुरू असलेले युद्ध संपण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही उतरण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $113 च्या जवळ पोहोचल्या आहेत. देशभरात (Country) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी नवीन किमती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्षणात झाले होत्याच नव्हतं.. भीषण अपघातात दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022  :- नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावाच्या हद्दीत पीकअप जीप व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात संगमनेर तालुक्यातील एकाचा व छोटा हत्तीचा चालक या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (12 मार्च) सकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, महिंद्रा पीकअप जीप (एमएच 14 ईएम 2384) … Read more