बाथरूमला जाऊन आलेल्या विवाहित तरुणीशी ‘ त्याने’ केले असे कृत्य…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar Crime :- बाथरूमला जाऊन आल्यानंतर परत घराकडे जात असलेल्या २१ वर्षीय विवाहित तरूणीला पाठीमागून कवळ मारली. तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना राहुरी तालूक्यातील माहेगाव येथे १० मार्च रोजी घडली. या बाबत सचिन चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील माहेगाव येथील एक … Read more

आमदार नितेश राणे यांचा उदय सामंतांना खोचक टोला; म्हणाले, “ना फ्लॉवर है, ना फायर है, फक्त बटरफ्लाय…”

सिंधुदुर्ग : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पमध्ये अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नसल्याचे म्हणत नितेश … Read more

मोठी बातमी ! केंद्र सरकारने EPFO व्याजदरात केली मोठी कपात

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News  :- कोरोना महामारीमुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात मोठी कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफ खातेधारकांसाठी 8.1 टक्के व्याजदराची शिफारस करण्यात आली आहे, जी चार दशकांतील सर्वात कमी असल्याचे म्हटले जाते. 2020-21 मधील 8.5 टक्के हा … Read more

Trending News Today : माजी रशियन महिला गुप्तहेर व्लादिमीर’च्या प्रेमात पडलेली; मात्र आता युक्रेनकडून पुतिनवर करत आहे हल्ला

Trending News Today : युक्रेन (Ukraine) आणि रशियाचे (Russia) युद्ध (War) सध्या सुरु आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी केंद्र सरकारने अतोनात प्रयत्न केले आणि सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी आणले आहे. मात्र रशियातून एक बातमी समोर आली आहे. जी महिला एकेकाळी पुतीन च्या प्रेमात पडली होती तीच आता पुतिनवर युक्रेनकडून हल्ला करत आहे. आज दिवसभर त्याच महिलेची चर्चा … Read more

Sarkari Yojana Information : सरकारने केली मोठी घोषणा ! सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली जुनी पेन्शनची भेट

Sarkari Yojana Information : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (government employees) सरकारने एक म्हणत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे होळी पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची होळी आता गोड होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीपूर्वी सरकारने (Goverment) कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. जुनी पेन्शन योजनेबाबत (Old pension scheme) सरकारने मोठी घोषणा केली … Read more

‘शिवसेनेच्या न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी’; सुजय विखे-पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल

अहमदनगर : भाजपचे (Bjp) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मोठमोठ्या शब्दात काँग्रेस (Congress) पक्षावर हल्लाबोल केला आहे. पाच राज्यात विधानसभा निकालावर (Assembly results) ते बोलत होते. या पाचही राज्यात काँग्रेसचा मोठ्या अंकांनी पराभव झाला आहे, यामुळे ‘मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार … Read more

४२ इंच स्मार्ट टीव्ही मिळवा अवघ्या ८ हजारात; जाणून घ्या ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart Big Saving Days Sale तुमच्या फायद्याचा ठरेल. या सेलमध्ये Blaupunkt च्या ३० हजार रुपयांच्या ४२ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या फीचर्स हा TV हा अँड्राइड … Read more

दुःखद! राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे प्रदीर्घ आजाराने निधन

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. बच्चू कडू यांनी स्वतःच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. इंदिराबाईंनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इंदिराबाई या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चांदुरबाजार तालुक्यातील … Read more

Lifestyle News : रिलेशनशीपमध्ये असताना करू नका ‘या’ ५ चुका; नाहीतर याच चुका ब्रेकअप चे कारणही ठरू शकते

Lifestyle News : रिलेशनशीपमध्ये (Relationship) असताना गर्लफ्रेंड (Girlfriend) ला खुश ठेवण्यासाठी अनेक फंडे वापरावे लागतात. मग त्यांना फिरायला घेऊन जाणे, चॉकलेट देणे, गिफ्ट (Gift) देणे अशा अनेक गोष्टी देऊन त्यांना खुश ठेवावे लागते. मात्र तुम्हाला या पाच चुका माहिती आहेत का? ज्यामुळे तुमचा तुमच्या जोडीदारासोबत ब्रेकअप (Breakup) देखील होऊ शकतो. माहिती नसेल तर जाणून घ्या … Read more

नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी; काय म्हणाले पांडे?

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणी सीबीआयकडून (CBI) पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना धमकावल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी बोलावले असून त्यांची तब्बल ६ तास कसून चौकशी करण्यात आली आहे. सीबीआयच्या माहितीनुसार आयुक्त पांडे यांनी देशमुख प्रकरणात परमबीर सिंह यांना फोनवरून देशमुखांवरील तक्रार मागे घेण्यासाठी धमकवण्याचा … Read more

अवकाळी पावसाची शक्यता ! रब्बी हंगामातील पिकं धोक्यात; १६ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात

पुणे : हिवाळा ऋतू (Winter season) सरून आता उन्हाळा चालू झाला आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात हवामानात (weather) वेगवेगळे बदल होत असून लवकरच १६ जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने (IMD) आज पुण्यासह (Pune) सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या 16 जिल्ह्यांना येलो … Read more

Health Tips Marathi : पायऱ्या चढताना तुम्हाला धाप लागते, ‘हे’ काम करा त्रास होईल कमी

Health Tips Marathi : आजकालचे जीवन हे खूप व्यस्त आहे. स्वतःच्या शरीराकडे लोकांना पाहायला सुद्धा वेळ नाही. चुकीचा आहार केल्यामुळे आणि लहान वयात धूम्रपान केल्यामुळे शरीराला अनेक आजार जडत असतात. धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात, बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. दुसरीकडे, कोरोना महामारीमुळे लोकांच्या जीवनशैलीत उलथापालथ झाली आहे. ज्याचा लोकांच्या आरोग्यावर (Health) … Read more

शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्रांचा सन्मान 

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्रांचा सन्मान  अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम  श्रीगोंदा = भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणेने काम काम करणाऱ्या अग्नीपंख फौंडेशनने शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्र तसेच नवोदित खेळाडू, बॅक अधिकारी  यांचा गौरव केला आणि त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली. हा सत्कार … Read more

‘बीड जिल्हा बिहार झालाय’ धनंजय मुंडेंनी घेतला पंकजा मुंडेंचा समाचार

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यावरून भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याला बदनाम करू नका असा टोलाही लगावला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू … Read more

Farming Buisness Idea : मार्च महिन्यात करा ‘या’ ५ भाज्यांची लागवड; होईल लाखों रुपयांचा नफा, जाणून घ्या सविस्तर…

Farming Buisness Idea : अनेक जण आता शेतीकडे (Farming) वळताना दिसत आहेत. पण बऱ्याच जणांना माहिती नसते की, कोणत्या पिकांमध्ये अधिक फायदा आहे. आणि नफा जास्त मिळेल. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज लाखो रुपये कमवून देणाऱ्या पिकांविषयी माहिती देणार आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) आपले उत्पन्न वाढविण्यासाठी गहू, धान, मका आदी पिकांसह भाजीपाला व फळे यांच्या लागवडीकडे विशेष … Read more

फडणवीसांना नोटीस येताच प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग (Phone tapping) प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. त्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस (Police) स्टेशनला फडणवीस यांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे उद्या काय होणार याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्च रंगत आहे. या प्रकरणावर बोलताना … Read more

Gold Price Update : सोने उतरले चांदी कडाडली ! ‘हे’ आहेत आजचे दर; जाणून घ्या सविस्तर…

Gold-Silver Price

Gold Price Update : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा (Russia Ukraine War) परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होताना दिसत आहे. पेट्रोल डिझेल सह इतर अनेक वस्तूंच्या किमती मध्ये चढ उतार होताना दिसत आहे. सोने (Gold) चांदीचा (Silver) दर (Rate) मागील दोन दिवसांपूवी अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता सोने स्वस्त होत आहे आणि चांदी महाग होत आहे. … Read more

Share Market Update : पतंजली आयुर्वेद कंपनी आणणार ‘या’ तारखेला रुची सोया चा FPO; ४३०० कोटी उभारणार, जाणून घ्या सविस्तर…

Share Market Update : खाद्य तेल कंपनी (Edible Oil Company) रुची सोया (Ruchi Soya) 24 मार्च रोजी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) घेऊन येणार आहे. यातून 4,300 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. रुची सोया ची मालकी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची पतंजली आयुर्वेद कंपनी (Patanjali Ayurveda Company) आहे. FPO २४ मार्च रोजी उघडेल कंपनीने शुक्रवारी … Read more