उद्या फडणवीस पोलीस चौकशीसाठी हजर राहणार; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ होण्याची शक्यता
मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पोलिसांनी (Police) नोटीस दिली असून उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. फडणवीस यांना मुंबई (Mumbai) पोलिसांनी सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली आहे. त्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे उद्या काय होणार याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्च … Read more